• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण ठाणे

वादग्रस्त संदेश लिहिणाऱ्याचा शोध सुरू; लव्ह जिहादचा खोटा संदेश समाजमाध्यमांवर व्हायरल

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
June 23, 2023
in ठाणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मिरा-भाईंदर : पोलिसांकडून आलेला संदेश असल्याचे भासवून ‘मिरा-भाईंदरमध्ये लव्ह जिहादचा प्रकार घडला आहे,’ असा दावा करणारा संदेश व्हायरल झाला होता. मात्र अशा प्रकारची घटना घडलेली नसून हे वृत्त खोटे असल्याचे मिरा रोडच्या नया नगर पोलिसांनी स्पष्ट केले आहे. हा संदेश पोलिसांकडून पाठवण्यात आलेला नसल्याचे स्पष्ट करतानाच, हा वादग्रस्त संदेश लिहिणाऱ्याचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. ‘मिरा रोडच्या नया नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका अल्पवयीन मुलीसोबत समाजमाध्यमावर ओळख झालेल्या अल्पवयीन मुलाकडून ‘लव्ह जिहाद’चा प्रकार घडला असून यात मुलाच्या कुटुंबीयांचाही हात आहे,’ असा संदेश समाजमाध्यमांवर पसरला होता. हा संदेश पोलिसांकडून तयार करण्यात आला असल्याचे भासवण्यात आले होते. याबाबत नया नगर पोलिसांकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. एका अल्पवयीन मुलाविरोधात बाल लैंगिक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये लव्ह जिहादसारखा कोणताही प्रकार घडला नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

समाजात तेढ निर्माण करण्याच्या दृष्टीने जाणीवपूर्वक हा संदेश तयार करण्यात आल्याचा संशय आहे. त्यामुळे नया नगर पोलिसांनी वादग्रस्त संदेश तयार करणाऱ्याचा शोध घेण्यास सुरू केला आहे. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

Previous Post

पीएमपीचं मेगा प्लॅनिंग, प्रवाशांसाठी मोठा निर्णय; पुणेकरांसाठी मेट्रोची वाट सुकर होणार

Next Post

महावितरणाकडून तपासणी, नेरूळमध्ये ९ लाखांची वीजचोरी; आरोपींना केली अटक

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

महावितरणाकडून तपासणी, नेरूळमध्ये ९ लाखांची वीजचोरी; आरोपींना केली अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (625)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION