• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

महापुराचा लालपरीला मोठा ब्रेक! चार दिवसांत उत्पन्नात ३० ते ३५ टक्क्यांची घट

admin by admin
July 9, 2026
in पुणे, महाराष्ट्र
0
महापुराचा लालपरीला मोठा ब्रेक! चार दिवसांत उत्पन्नात ३० ते ३५ टक्क्यांची घट
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : राज्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा मोठा फटका महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) पुणे विभागाला बसला आहे. शनिवार ते मंगळवार या कालावधीत विभागाच्या दैनंदिन उत्पन्नात ३० ते ३५ टक्क्यांची घट नोंदविण्यात आली आहे. साधारणपणे दररोज २ कोटी १० ते २० लाख रुपये उत्पन्न मिळणाऱ्या पुणे विभागाचे उत्पन्न मागील चार दिवसांत घटून सुमारे १ कोटी ५० लाख रुपयांवर आले आहे. त्यामुळे दररोज सुमारे ६० ते ७० लाख रुपयांचे नुकसान होत असल्याचे समोर आले आहे. सोमवारी पुणे–मुंबई द्रुतगती मार्गावर दरड कोसळल्यामुळे मुंबई–पुणे एसटी सेवा पूर्णपणे बंद ठेवावी लागली. पुण्याहून सकाळी मुंबईकडे रवाना झालेल्या बसेसही परत बोलावण्यात आल्या. द्रुतगती मार्गासह जुना मुंबई–पुणे महामार्ग बंद झाल्याने प्रवाशांसह एसटी महामंडळालाही मोठा फटका बसला. याशिवाय ताम्हिनी घाट आणि नाशिक मार्गावरील बससेवाही बंद करण्यात आली, तर कोकणातील प्रतिकूल हवामानामुळे महाड, माणगाव आणि महाबळेश्वरकडे जाणाऱ्या अनेक बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या.

बुधवारीही अतिवृष्टीमुळे पुणे विभागातील जुन्नर, आंबेगाव आणि खेड या तीन तालुक्यांतील बससेवा पूर्णपणे बंद ठेवण्यात आली. महाबळेश्वरकडे जाणारी बससेवा ३१ जुलैपर्यंत बंद राहणार असून, ताम्हिनी घाट तसेच कोकणातील काही मार्गांवरील सेवा अद्यापही स्थगित आहे. या परिस्थितीमुळे हजारो प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत असून एसटीच्या आर्थिक उत्पन्नावरही मोठा परिणाम झाला आहे. अतिवृष्टीमुळे अनेक मार्गांवरील वाहतूक विस्कळीत झाल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने बससेवा तात्पुरती बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एसटी प्रशासनाने प्रवाशांना प्रवासाचे नियोजन करण्यापूर्वी संबंधित बससेवेची माहिती घेण्याचे आवाहन केले आहे. हवामान आणि रस्त्यांची परिस्थिती लक्षात घेऊन बससेवा टप्प्याटप्प्याने पूर्ववत करण्यात येणार असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Previous Post

‘सैराट’ फेम सल्याच्या आरोपांनंतर FDAची कारवाई; सोलापूरातील नोबेल हॉस्पिटलचे मेडिकल सील!

Next Post

मुंबई वॉटर मेट्रोला नवे बळ; सिंधुदुर्गात १५० कोटींचा इलेक्ट्रिक बोट निर्मिती प्रकल्प उभारणार – मंत्री नितेश राणे

admin

admin

Next Post
मुंबई वॉटर मेट्रोला नवे बळ; सिंधुदुर्गात १५० कोटींचा इलेक्ट्रिक बोट निर्मिती प्रकल्प उभारणार – मंत्री नितेश राणे

मुंबई वॉटर मेट्रोला नवे बळ; सिंधुदुर्गात १५० कोटींचा इलेक्ट्रिक बोट निर्मिती प्रकल्प उभारणार - मंत्री नितेश राणे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

दारूच्या शुद्धतेवर थलपती विजय यांचा मोठा निर्णय; अल्कोहोलचे प्रमाण तपासणी कडक होणार

दारूच्या शुद्धतेवर थलपती विजय यांचा मोठा निर्णय; अल्कोहोलचे प्रमाण तपासणी कडक होणार

August 24, 2026
कोकण किनारपट्टीवर ‘ग्रीन एनर्जी’चा महापूर; २.७६ लाख कोटींच्या गुंतवणुकीची तयारी

कोकण किनारपट्टीवर ‘ग्रीन एनर्जी’चा महापूर; २.७६ लाख कोटींच्या गुंतवणुकीची तयारी

August 24, 2026
“सरकारी शाळा सुधारण्यासाठी काय केलं?”; देशातील सर्व शिक्षणमंत्र्यांना अभिजित दिपके यांचा थेट सवाल

“सरकारी शाळा सुधारण्यासाठी काय केलं?”; देशातील सर्व शिक्षणमंत्र्यांना अभिजित दिपके यांचा थेट सवाल

August 24, 2026
११ सप्टेंबरला देशव्यापी बँक संपाचा इशारा; सलग सुट्ट्यांमुळे बँकिंग सेवा कोलमडण्याची भीती!

११ सप्टेंबरला देशव्यापी बँक संपाचा इशारा; सलग सुट्ट्यांमुळे बँकिंग सेवा कोलमडण्याची भीती!

August 24, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (55)
  • कोल्हापूर (30)
  • कोल्हापूर जिल्हा (9)
  • गुन्हेगारी (1,107)
  • गॅलरी (5)
  • जालना (6)
  • ठाणे (483)
  • नवी मुंबई (209)
  • नागपूर (105)
  • नाशिक (79)
  • पालघर (47)
  • पालघर (73)
  • पुणे (1,032)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,875)
  • मुंबई (3,394)
  • रत्नागिरी (51)
  • राजकीय (274)
  • रायगड (59)
  • राष्ट्रीय (512)
  • वसई-विरार (58)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

दारूच्या शुद्धतेवर थलपती विजय यांचा मोठा निर्णय; अल्कोहोलचे प्रमाण तपासणी कडक होणार

दारूच्या शुद्धतेवर थलपती विजय यांचा मोठा निर्णय; अल्कोहोलचे प्रमाण तपासणी कडक होणार

August 24, 2026
कोकण किनारपट्टीवर ‘ग्रीन एनर्जी’चा महापूर; २.७६ लाख कोटींच्या गुंतवणुकीची तयारी

कोकण किनारपट्टीवर ‘ग्रीन एनर्जी’चा महापूर; २.७६ लाख कोटींच्या गुंतवणुकीची तयारी

August 24, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
दारूच्या शुद्धतेवर थलपती विजय यांचा मोठा निर्णय; अल्कोहोलचे प्रमाण तपासणी कडक होणार

दारूच्या शुद्धतेवर थलपती विजय यांचा मोठा निर्णय; अल्कोहोलचे प्रमाण तपासणी कडक होणार

August 24, 2026
कोकण किनारपट्टीवर ‘ग्रीन एनर्जी’चा महापूर; २.७६ लाख कोटींच्या गुंतवणुकीची तयारी

कोकण किनारपट्टीवर ‘ग्रीन एनर्जी’चा महापूर; २.७६ लाख कोटींच्या गुंतवणुकीची तयारी

August 24, 2026
“सरकारी शाळा सुधारण्यासाठी काय केलं?”; देशातील सर्व शिक्षणमंत्र्यांना अभिजित दिपके यांचा थेट सवाल

“सरकारी शाळा सुधारण्यासाठी काय केलं?”; देशातील सर्व शिक्षणमंत्र्यांना अभिजित दिपके यांचा थेट सवाल

August 24, 2026
११ सप्टेंबरला देशव्यापी बँक संपाचा इशारा; सलग सुट्ट्यांमुळे बँकिंग सेवा कोलमडण्याची भीती!

११ सप्टेंबरला देशव्यापी बँक संपाचा इशारा; सलग सुट्ट्यांमुळे बँकिंग सेवा कोलमडण्याची भीती!

August 24, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION