• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय: शेतकरी अपघात सुरक्षा योजना आता संपूर्ण कुटुंबासाठी लागू!

कुटुंबातील प्रत्येक सदस्याला मिळणार कवच

admin by admin
August 5, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय: शेतकरी अपघात सुरक्षा योजना आता संपूर्ण कुटुंबासाठी लागू!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची मंगळवारी झालेल्या बैठकीत शेतकरी, शेतमजूर, सरकारी कार्यालये आणि सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणारे आठ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेला ३१ मार्च २०३१ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय महत्त्वाचा ठरला. यापूर्वी या योजनेचा लाभ शेतकरी कुटुंबातील केवळ दोन सदस्यांपुरता मर्यादित होता. मात्र, आता शेतकरी आणि शेतमजूर कुटुंबातील सर्व सदस्यांचा समावेश करण्यात येणार असून पात्र भूमिहीन शेतमजूर आणि महिला शेतकऱ्यांनाही योजनेचा लाभ मिळणार आहे. शेतीदरम्यान होणारे अपघात, वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा धक्का, रस्ते अपघात तसेच इतर दुर्घटनांमुळे मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास लाभार्थ्यांना एक ते दोन लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत दिली जाणार आहे. तसेच अंतर्गत रक्तस्त्राव आणि उष्माघातामुळे होणाऱ्या दुर्घटनांचाही योजनेत समावेश करण्यात आला आहे. या योजनेसाठी सरकारने २०० कोटी रुपयांची तरतूद केली असून लाभाची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे जमा केली जाणार आहे. यासाठी स्वतंत्र एकात्मिक ऑनलाइन पोर्टलही विकसित करण्यात येणार आहे. दुसरीकडे, मुंबई शहर आणि मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व सरकारी कार्यालयांसाठी बेस्टची संयुक्त वीज बिलिंग प्रणाली लागू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. १ एप्रिल २०२६ पासून सर्व सरकारी वीज जोडण्या प्रीपेड पद्धतीत आणल्या जाणार असून संबंधित विभागांना ३० दिवसांच्या आत संयुक्त बिलिंग पोर्टलवर नोंदणी करून माहिती अद्ययावत करावी लागणार आहे. या प्रणालीमुळे सर्व वीज बिले एकाच ठिकाणी भरता येतील तसेच उशिरा बिल भरल्यामुळे लागणारे व्याज व दंड टाळता येणार आहे. बेस्टच्या सध्याच्या प्रणालीतील ३२२ गटांतील १० हजार १७ ग्राहक आणि राज्य सरकारच्या १०४ गटांतील ८६९ ग्राहकांना या निर्णयाचा लाभ होणार असून बिल, वीज वापर, थकबाकी आणि व्यवहाराची माहिती एका डॅशबोर्डवर उपलब्ध होणार आहे.

याशिवाय राज्य माहिती आयोगाकडे प्रलंबित असलेल्या अपीलांचा जलद निपटारा करण्यासाठी मुंबई, नाशिक आणि अमरावती खंडपीठांमध्ये तीन अतिरिक्त राज्य माहिती आयुक्त नियुक्त करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. प्रत्येक खंडपीठासाठी उपसचिव, कक्ष अधिकारी, लघुलेखक, लिपिक-टंकलेखक आणि शिपाई अशी आवश्यक पदे निर्माण करण्यात येणार असून तीनही खंडपीठांसाठी एकूण १८ नवीन पदांची निर्मिती केली जाणार आहे. या निर्णयामुळे माहिती अधिकार कायद्यांतर्गत दाखल होणाऱ्या अपीलांचा निपटारा अधिक वेगाने होण्यास मदत होईल आणि नागरिकांना वेळेत न्याय मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध ठिकाणी नवीन न्यायालयांना मंजुरी देण्याचाही निर्णय घेण्यात आला असून न्यायव्यवस्था अधिक सक्षम आणि नागरिकाभिमुख करण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. शेतकरी आणि शेतमजुरांच्या सामाजिक सुरक्षेचा विस्तार, सरकारी कार्यालयांतील प्रशासन अधिक कार्यक्षम करणे, माहिती आयोगातील प्रलंबित कामकाजाला गती देणे आणि न्यायव्यवस्थेची क्षमता वाढविणे या उद्देशाने हे निर्णय घेण्यात आल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. विविध घटकांच्या मागण्या आणि बदलत्या गरजा लक्षात घेऊन घेतलेल्या या निर्णयांमुळे राज्यातील लाखो शेतकरी, भूमिहीन शेतमजूर, महिला शेतकरी, सरकारी कर्मचारी तसेच सर्वसामान्य नागरिकांना थेट लाभ मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Previous Post

‘सक्षम कौशल्य जनगणना’ला नवी दिशा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कॉफी टेबल बुकचे प्रकाशन

admin

admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय: शेतकरी अपघात सुरक्षा योजना आता संपूर्ण कुटुंबासाठी लागू!

मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय: शेतकरी अपघात सुरक्षा योजना आता संपूर्ण कुटुंबासाठी लागू!

August 5, 2026
‘सक्षम कौशल्य जनगणना’ला नवी दिशा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कॉफी टेबल बुकचे प्रकाशन

‘सक्षम कौशल्य जनगणना’ला नवी दिशा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कॉफी टेबल बुकचे प्रकाशन

August 5, 2026
शिक्षणमहर्षी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन; शिक्षण, आरोग्य व समाजसेवेतील युगाचा अस्त

शिक्षणमहर्षी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन; शिक्षण, आरोग्य व समाजसेवेतील युगाचा अस्त

August 4, 2026
राष्ट्रीय स्तरावर शालेय शिक्षणात महाराष्ट्राचे महत्त्वपूर्ण स्थान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राष्ट्रीय स्तरावर शालेय शिक्षणात महाराष्ट्राचे महत्त्वपूर्ण स्थान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

August 4, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (46)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (55)
  • कोल्हापूर (29)
  • कोल्हापूर जिल्हा (8)
  • गुन्हेगारी (1,098)
  • गॅलरी (5)
  • जालना (4)
  • ठाणे (476)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (101)
  • नाशिक (76)
  • पालघर (69)
  • पालघर (47)
  • पुणे (1,022)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,774)
  • मुंबई (3,334)
  • रत्नागिरी (51)
  • राजकीय (272)
  • रायगड (56)
  • राष्ट्रीय (492)
  • वसई-विरार (52)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय: शेतकरी अपघात सुरक्षा योजना आता संपूर्ण कुटुंबासाठी लागू!

मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय: शेतकरी अपघात सुरक्षा योजना आता संपूर्ण कुटुंबासाठी लागू!

August 5, 2026
‘सक्षम कौशल्य जनगणना’ला नवी दिशा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कॉफी टेबल बुकचे प्रकाशन

‘सक्षम कौशल्य जनगणना’ला नवी दिशा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कॉफी टेबल बुकचे प्रकाशन

August 5, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय: शेतकरी अपघात सुरक्षा योजना आता संपूर्ण कुटुंबासाठी लागू!

मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय: शेतकरी अपघात सुरक्षा योजना आता संपूर्ण कुटुंबासाठी लागू!

August 5, 2026
‘सक्षम कौशल्य जनगणना’ला नवी दिशा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कॉफी टेबल बुकचे प्रकाशन

‘सक्षम कौशल्य जनगणना’ला नवी दिशा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कॉफी टेबल बुकचे प्रकाशन

August 5, 2026
शिक्षणमहर्षी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन; शिक्षण, आरोग्य व समाजसेवेतील युगाचा अस्त

शिक्षणमहर्षी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन; शिक्षण, आरोग्य व समाजसेवेतील युगाचा अस्त

August 4, 2026
राष्ट्रीय स्तरावर शालेय शिक्षणात महाराष्ट्राचे महत्त्वपूर्ण स्थान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राष्ट्रीय स्तरावर शालेय शिक्षणात महाराष्ट्राचे महत्त्वपूर्ण स्थान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

August 4, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION