• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोल्हापूर

कोल्हापूर पोलिसांची कामगिरी: तब्बल २० महिन्यांपासून फरार आरोपीला अटक

admin by admin
October 14, 2025
in कोल्हापूर, गुन्हेगारी
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

कोल्हापूर : गुंतवणुकीवर जादा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचे गुन्हे दाखल असलेला राजेंद्र भीमराव नेर्लेकर (वय ४८, रा. शिवाजीनगर, हुपरी) याला आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सोमवारी अटक केली. जानेवारी २०२४ पासून तो पसार होता. इचलकरंजी येथील न्यायालयात हजर केल असता त्याला पोलिस कोठडी मिळाली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी नेर्लेकर याने अनेक गुंतवणूकदारांना अल्पावधीत मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करून घेतली. मात्र ठरलेल्या मुदतीत परतावा न देता त्याने गुंतवणूकदारांची फसवणूक केली. त्याच्याविरोधात इचलकरंजी सह विविध  पोलिस ठाण्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर तो फरार झाला होता. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथक नेमले होते. पथकाने मिळवलेल्या गुप्त माहितीनुसार सोमवारी त्याला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर आरोपीला इचलकरंजी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी दिली आहे. विविध प्रकारचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी नेर्लेकर याच्यावर हुपरी आणि शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. याशिवाय आंध्रप्रदेशातही त्याच्यावर फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. आंध्रप्रदेश पोलिसांनी त्याला अटकही केली होती. डिसेंबर २०२३ मध्ये त्याच्यावर हुपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

 

Previous Post

IND vs WI: शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारताचा पहिला विजय!

Next Post

राज्यातील बनावट गुडनाइट उत्पादनावर पोलिसांचा छापा, बनावट मुद्देमाल जप्त

admin

admin

Next Post

राज्यातील बनावट गुडनाइट उत्पादनावर पोलिसांचा छापा, बनावट मुद्देमाल जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION