• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

राज्यातील बनावट गुडनाइट उत्पादनावर पोलिसांचा छापा, बनावट मुद्देमाल जप्त

admin by admin
October 14, 2025
in गुन्हेगारी, नागपूर
0
राज्यातील बनावट गुडनाइट उत्पादनावर पोलिसांचा छापा, बनावट मुद्देमाल जप्त
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नागपूर : भारतातील आघाडीचा घरगुती कीटकनाशक ब्रँड गुडनाइटची निर्मिती करणाऱ्या गोदरेज कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड (जीसीपीएल) आणि महाराष्ट्र पोलिसांनी राज्यातील बनावट गुडनाइट उत्पादने तयार करणाऱ्यांचा शोध लावला. जीसीपीएलच्या तपास यंत्रणेच्या मदतीने टाकण्यात आलेला हा छापा म्हणजे मुंबई, पुण्यासारख्या प्रमुख शहरी बाजारपेठांसह महाराष्ट्रात बनावट डास प्रतिबंधक उत्पादनांच्या प्रसाराला आळा घालण्याच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे.

माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलीस आणि तपास पथकांनी नागपूरमधील बेकायदेशीर कारखान्यावर धाड टाकली. या कारवाईत मोठ्या प्रमाणात बनावट गुडनाइटचे साहित्य जप्त करण्यात आले. बनावट उत्पादनांची निर्मिती आणि सुव्यवस्थित वितरणाची तयारी यामुळे समोर आली. घटनास्थळावरून जप्त केलेल्या वस्तूंमध्ये १०,९३७ रिकामे गुडनाइट बॉक्स, २६४१ बनावट स्टिकर्स, ७ रिकामे कार्टन आणि २ तयार बनावट गुडनाइट उत्पादनांचा समावेश आहे. या प्रकरणातील आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कायदा २०२३ च्या कलम ३१८ (४) अंतर्गत एफआयआर (प्राथमिक माहिती अहवाल) दाखल करण्यात आला आहे. ग्राहकांची सुरक्षितता लक्षात घेता मुंबई आणि पुण्यासारख्या प्रमुख शहरांसह राज्यभरात अशा धोकादायक उत्पादनांचा प्रसार रोखण्यासाठी अधिकारी आता या रॅकेटशी संबंधित सगळी कनेक्शन्स आणि पुरवठा नेटवर्कचा शोध घेत आहेत. बनावट वस्तूंचा व्यवहार करणाऱ्यांसाठी ही कारवाई म्हणजे एक इशारा आहे. तर ग्राहकांच्या विश्वासाचे रक्षण करण्याची ही जीसीपीएलची वचनबद्धता आहे.

या विषयासंबंधात गोदरेज कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडचे मुख्य विपणन अधिकारी – भारत अश्विन मूर्ती म्हणाले, “बनावट उत्पादनांचा प्रसार हा देशभरातील एफएमसीजी उद्योगासाठी चिंतेचा एक प्रमुख विषय आहे. बनावट किंवा एकसारखी दिसणारी उत्पादने केवळ बेकायदेशीरच नाहीत तर मानवी आरोग्यासाठी हानिकारक आणि धोकादायक देखील आहेत. जीसीपीएल त्यांच्या उत्पन्नाचा एक ठरावीक भाग अशा नावीन्यपूर्ण उत्पादनांचा विकास करण्यासाठी देत असते. यामुळे ग्राहकांची सोय होते. आणि गुडनाइट हे त्याचेच एक उदाहरण आहे. आम्ही आमच्या वितरण नेटवर्क, स्थानिक अधिकारी आणि ग्राहकांशी सहकार्य करून नियमितपणे आमच्या उत्पादनांची गुणवत्ता तपासणी करतो. महाराष्ट्र पोलिसांसोबतचा हा उपक्रम राज्यातील डुप्लिकेट गुडनाइट उत्पादनांचे स्थानिक किरकोळ विक्रेते, उत्पादक आणि वितरकांना चाप बसवण्यासोबतच त्याला आळा घालेल.” बाजारात गुडनाइटची बनावट उत्पादने उपलब्ध असल्याने, ग्राहकांनी सावधगिरी बाळगावी आणि आपल्या खरेदीचे योग्य ते बिल घ्यावे. जर ग्राहकांना डुप्लिकेट गुडनाइट उत्पादने असल्याचा संशय आला किंवा कोणताही घाऊक विक्रेता/किरकोळ विक्रेता त्यांच्याशी व्यवहार करत असल्याचे आढळले, तर ते care@godrejcp.com वर माहिती देऊ शकतात किंवा 1800-266-0007 वर फोन करून तक्रार नोंदवू शकतात.

Previous Post

कोल्हापूर पोलिसांची कामगिरी: तब्बल २० महिन्यांपासून फरार आरोपीला अटक

Next Post

जगभरात थैमान घालणारा आजार महाराष्ट्रात! धुळ्यात आढळला पहिला रुग्ण

admin

admin

Next Post
जगभरात थैमान घालणारा आजार महाराष्ट्रात! धुळ्यात आढळला पहिला रुग्ण

जगभरात थैमान घालणारा आजार महाराष्ट्रात! धुळ्यात आढळला पहिला रुग्ण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

२३ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण केवळ ‘याच’ भागातील शाळा-कॉलेज राहणार बंद

२३ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण केवळ ‘याच’ भागातील शाळा-कॉलेज राहणार बंद

April 15, 2026
विराट कोहली आज खेळणार की नाही? लखनौ विरुद्धच्या सामन्यापूर्वी आरसीबीच्या चाहत्यांची धाकधूक वाढली!

विराट कोहली आज खेळणार की नाही? लखनौ विरुद्धच्या सामन्यापूर्वी आरसीबीच्या चाहत्यांची धाकधूक वाढली!

April 15, 2026
एलपीजी सिलिंडरचे घरपोच वितरण पुन्हा सुरू

एलपीजी सिलिंडरचे घरपोच वितरण पुन्हा सुरू

April 15, 2026
टँकर अपघातांना बसणार आळा! ‘ब्रेथ ॲनालायझर’ चाचणीनंतरच मिळणार टँकर चालवण्याची परवानगी!

टँकर अपघातांना बसणार आळा! ‘ब्रेथ ॲनालायझर’ चाचणीनंतरच मिळणार टँकर चालवण्याची परवानगी!

April 15, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (41)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,026)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (427)
  • नवी मुंबई (193)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (902)
  • पुणे जिल्हा (189)
  • महाराष्ट्र (1,179)
  • मुंबई (2,959)
  • रत्नागिरी (36)
  • राजकीय (227)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (370)
  • वसई-विरार (8)
  • विशेष लेख (617)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (183)

Follow Us

Recent News

२३ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण केवळ ‘याच’ भागातील शाळा-कॉलेज राहणार बंद

२३ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण केवळ ‘याच’ भागातील शाळा-कॉलेज राहणार बंद

April 15, 2026
विराट कोहली आज खेळणार की नाही? लखनौ विरुद्धच्या सामन्यापूर्वी आरसीबीच्या चाहत्यांची धाकधूक वाढली!

विराट कोहली आज खेळणार की नाही? लखनौ विरुद्धच्या सामन्यापूर्वी आरसीबीच्या चाहत्यांची धाकधूक वाढली!

April 15, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
२३ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण केवळ ‘याच’ भागातील शाळा-कॉलेज राहणार बंद

२३ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण केवळ ‘याच’ भागातील शाळा-कॉलेज राहणार बंद

April 15, 2026
विराट कोहली आज खेळणार की नाही? लखनौ विरुद्धच्या सामन्यापूर्वी आरसीबीच्या चाहत्यांची धाकधूक वाढली!

विराट कोहली आज खेळणार की नाही? लखनौ विरुद्धच्या सामन्यापूर्वी आरसीबीच्या चाहत्यांची धाकधूक वाढली!

April 15, 2026
एलपीजी सिलिंडरचे घरपोच वितरण पुन्हा सुरू

एलपीजी सिलिंडरचे घरपोच वितरण पुन्हा सुरू

April 15, 2026
टँकर अपघातांना बसणार आळा! ‘ब्रेथ ॲनालायझर’ चाचणीनंतरच मिळणार टँकर चालवण्याची परवानगी!

टँकर अपघातांना बसणार आळा! ‘ब्रेथ ॲनालायझर’ चाचणीनंतरच मिळणार टँकर चालवण्याची परवानगी!

April 15, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION