• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

‘खेलो इंडिया’मुळे ग्रामीण भागातील खेळाडूंना नवी संधी : मुख्यमंत्री फडणवीस

admin by admin
November 4, 2026
in पुणे, महाराष्ट्र
0
‘खेलो इंडिया’मुळे ग्रामीण भागातील खेळाडूंना नवी संधी : मुख्यमंत्री फडणवीस
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : देशातील क्रीडा क्षेत्रात मोठे परिवर्तन होत असून ‘खेलो इंडिया’ उपक्रमामुळे खेळ गावागावांत पोहोचला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील गुणवंत खेळाडूंनाही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली क्षमता सिद्ध करण्याची संधी मिळत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात आयोजित ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल अजिंक्यपद स्पर्धेच्या (मुख्यमंत्री चषक) समारोपप्रसंगी ते बोलत होते. महाराष्ट्राचे खेळाडू ‘खेलो इंडिया’ स्पर्धांमध्ये सातत्याने पदके जिंकत असून ‘मिशन लक्ष्यवेध’ अंतर्गत राज्यात उत्कृष्ट प्रशिक्षण केंद्रे सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. बास्केटबॉल हा महाराष्ट्रातील लोकप्रिय खेळ असून राज्याने देशाला अनेक गुणवंत खेळाडू दिले आहेत. अशा राष्ट्रीय स्पर्धांमुळे खेळाडूंना अनुभवासह मोठ्या स्तरावर खेळण्याची संधी मिळते, असे सांगत त्यांनी महाराष्ट्र बास्केटबॉल संघटनेच्या उत्कृष्ट आयोजनाचे कौतुक केले. यावेळी आमदार, विविध मान्यवर आणि क्रीडा क्षेत्रातील अधिकारी उपस्थित होते.

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने जिंकलेल्या ४८ पदकांचा उल्लेख करताना मुख्यमंत्री म्हणाले की, सामान्य कुटुंबांतील खेळाडूंनी जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर उल्लेखनीय यश मिळवले आहे. खेळात विजय-पराजय हा भाग असला तरी पराभवानंतरही प्रयत्न सुरू ठेवणारे खेळाडूच भविष्यात मोठे यश संपादन करतात, असे त्यांनी सांगितले. विविध राज्यांतील खेळाडूंच्या सहभागातून देशाची एकात्मता अधिक दृढ होत असल्याचेही त्यांनी नमूद केले. स्पर्धेत मुलींच्या गटात तामिळनाडू, तर मुलांच्या गटात उत्तर प्रदेशने विजेतेपद पटकावले. कर्नाटक आणि मध्य प्रदेश संघांनी अनुक्रमे उपविजेतेपद मिळवले. तसेच जपान येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत तिरंदाजीत रौप्यपदक जिंकणाऱ्या महाराष्ट्राच्या यशदीप भोगे यांचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला.

Previous Post

‘ना नफा, ना तोटा’ उपक्रमातून ३९ वर्षांची परंपरा; पुण्यात ४ लाख किलो लाडू-चिवडा तयार

Next Post

पुण्याला मिळणार अत्याधुनिक ‘बस पोर्ट’; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार

admin

admin

Next Post
पुण्याला मिळणार अत्याधुनिक ‘बस पोर्ट’; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार

पुण्याला मिळणार अत्याधुनिक 'बस पोर्ट'; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (66)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,148)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (505)
  • नवी मुंबई (215)
  • नागपूर (117)
  • नाशिक (90)
  • पालघर (78)
  • पालघर (51)
  • पुणे (1,082)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,236)
  • मुंबई (3,604)
  • रत्नागिरी (64)
  • राजकीय (284)
  • रायगड (64)
  • राष्ट्रीय (576)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (12)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (217)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

imunify-bot-check
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION