• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

‘ना नफा, ना तोटा’ उपक्रमातून ३९ वर्षांची परंपरा; पुण्यात ४ लाख किलो लाडू-चिवडा तयार

admin by admin
November 3, 2026
in पुणे, महाराष्ट्र
0
‘ना नफा, ना तोटा’ उपक्रमातून ३९ वर्षांची परंपरा; पुण्यात ४ लाख किलो लाडू-चिवडा तयार
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : सर्वसामान्य नागरिकांची दिवाळी गोड व्हावी या उद्देशाने ‘दि पूना मर्चंट्स चेंबर’ने गेल्या ३९ वर्षांपासून सुरू ठेवलेल्या ‘ना नफा, ना तोटा’ तत्त्वावरील लाडू-चिवडा विक्री उपक्रमाला यंदाही उत्स्फूर्त सुरुवात झाली आहे. यावर्षी सुमारे २ लाख किलो लाडू आणि २ लाख किलो चिवडा तयार करण्यात येत असून, नागरिकांना दर्जेदार फराळ रास्त दरात उपलब्ध करून दिला जात आहे. वाढत्या महागाईमुळे यंदा एक किलो लाडू किंवा चिवड्याची किंमत २३० रुपये ठेवण्यात आली असून, एक किलो आणि अर्धा किलोची पॅकेट्सही विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या उपक्रमात तब्बल ६०० हून अधिक शेफ आणि कामगार दिवस-रात्र कार्यरत असून, त्यांच्या वैद्यकीय तपासणीनंतरच उत्पादन प्रक्रियेत सहभागी करून घेण्यात आले आहे. स्वच्छ वातावरणात आणि उत्कृष्ट पॅकिंगसह तयार होणाऱ्या या उपक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड, लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड आणि लंडन बुक ऑफ रेकॉर्डमध्येही झाली आहे.

यंदा दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जपत ‘दि पूना मर्चंट्स चेंबर’ने अडचणीत असलेल्या शेतकरी कुटुंबांनाही मदतीचा हात दिला आहे. राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी ५ हजार किलो लाडू-चिवडा मोफत वितरित केला जाणार असून, देशाच्या सीमेवर कार्यरत सैनिकांसाठीही २ हजार किलो फराळ पाठविण्यात येणार आहे. राजस्थानचे पप्पू महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली फराळ तयार करण्याचे काम सुरू असून, या उपक्रमामुळे महिला आणि पुरुष कामगारांना मोठ्या प्रमाणात रोजगारही उपलब्ध झाला आहे. नागरिकांना कमी किमतीत दर्जेदार फराळ उपलब्ध करून देतानाच समाजातील गरजू घटकांपर्यंत दिवाळीचा आनंद पोहोचवण्याचा हा उपक्रम दरवर्षीप्रमाणे यंदाही सामाजिक जबाबदारीचे उदाहरण ठरत आहे.

Previous Post

स्विगीचा डिलिव्हरी पार्टनर्सना मोठा दिलासा; २५ लाख जणांना मिळणार ₹१० लाखांचे विमा कवच!

admin

admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (66)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,148)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (505)
  • नवी मुंबई (215)
  • नागपूर (117)
  • नाशिक (90)
  • पालघर (51)
  • पालघर (78)
  • पुणे (1,079)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,230)
  • मुंबई (3,601)
  • रत्नागिरी (64)
  • राजकीय (284)
  • रायगड (64)
  • राष्ट्रीय (575)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (12)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (217)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

imunify-bot-check
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION