• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

गृह विभागाचा मोठा निर्णय; ३००० कंत्राटी पोलिसांची मुंबई पोलीस दलात भरती

मुंबई पोलीस दलात लवकरच तीन हजार पदांची कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात येणार आहे. गृहविभागाने कंत्राटी पोलीस भरती करण्याचा निर्णय घेतला असून त्याची अंमलबजावणी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
October 12, 2023
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मुंबई पोलीस दलात कंत्राटी पोलिसांची भरती करण्याचा निर्णयावर अखेर गृहखात्याने शिक्कामोर्तब केलं आहे. मुंबई पोलीस दलात कंत्राटी पोलिसांची भरती करण्याचा निर्णय गृह खात्यानं घेतला आहे. राज्य सुरक्षा महामंडळामार्फत कंत्राटी पद्धतीने ११ महिन्यांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. सरकारतर्फे अशा प्रकारची भरती करण्याचा हा पहिलाच निर्णय आहे. मुंबई पोलिसांकडे मनुष्यबळाची टंचाई असल्याने पोलीस आयुक्तांच्या विनंतीवरून गृह विभागाने हा निर्णय घेतला आहे. मुंबई पोलिस दलात सध्या मनुष्यबळ कमी पडत आहेत. यावर उपाय म्हणून राज्य सरकारने ३ हजार कंत्राटी पोलीस भरती करण्याचा निर्णय घेतला असून त्याची अंमलबजावणी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. राज्य सुरक्षा महामंडळा मार्फत कंत्राटी पद्धतीने ११ महिन्यासाठी ही भरती करण्यात येणार आहे. नवीन पोलीस भरती होईपर्यंत पोलीस आयुक्तांच्या विनंतीवरून ही गृह विभागाने हा निर्णय घेतला आहे. यासाठी राज्य सरकारने ३० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

काही दिवसांवर नवरात्र उत्सव, दिवाळी, नाताळ हे सण आले आहेत. यासाठी पोलिसांचा बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात करावा लागतो. यासाठी मुंबई पोलीस दलात ही भरती करण्यात येत आहे. महाराष्ट्र सुरक्षा महामंडळाच्या जवानांना पोलिसांसारखे प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे या जवानांची भरती करण्यात येणार आहे. हे भरती केलेले जवान ११ महिने किंवा भरती होईपर्यंतच्या कालावधी असेल तितक्याच काळापुरते मुंबई पोलीस दलात कर्तव्यावर तैनात असतील. त्यानंतर त्यांना पुन्हा सुरक्षा महामंडळात सेवा द्यावी लागणार आहे. यासाठी सरकारकडून १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी कंत्राटी पोलीस भरतीचा मुद्दा उचलून धरला होता. त्यावेळी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस दलात कंत्राटी भरती करण्यात येणार नाही असे सांगितले होते. सुरक्षा महामंडळातील जवान ज्या आस्थापना आहे त्यांना सुरक्षेसाठी देत असतो तसे पोलीस दलासाठी हे जवान देण्यात येतील असे सांगितले होते.

Previous Post

नवरात्री उत्सवासाठी बृहन्मुंबई महापालिकेचे ‘मंगलमय धोरण’

Next Post

पोलिसांनी सापळा रचून मोबाइल चोरट्याला पुणे रेल्वे स्थानकात पकडले

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

पोलिसांनी सापळा रचून मोबाइल चोरट्याला पुणे रेल्वे स्थानकात पकडले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION