• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

राज्यपालांच्या हस्ते अग्निशमन सेवा सप्ताहाचा शुभारंभ; मुंबईतील १२ जवानांना राष्ट्रपती पदके बहाल

admin by admin
April 15, 2026
in महाराष्ट्र, मुंबई, राजकीय
0
राज्यपालांच्या हस्ते अग्निशमन सेवा सप्ताहाचा शुभारंभ; मुंबईतील १२ जवानांना राष्ट्रपती पदके बहाल
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : राष्ट्रीय अग्निशमन दिनानिमित्त लोकभवन, मुंबई येथे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत अग्निशमन सेवा सप्ताहाचा शुभारंभ उत्साहात पार पडला. या वेळी मुंबई अग्निशमन दल, एमआयडीसी तसेच महाराष्ट्र अग्निशमन सेवेतील १२ अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या उल्लेखनीय व धाडसी सेवेसाठी राष्ट्रपती पदकांनी सन्मानित करण्यात आले. वाढते नागरीकरण, उंच इमारती, भुयारी मेट्रो प्रकल्प, तसेच झपाट्याने वाढणारे औद्योगिक क्षेत्र यामुळे आपत्कालीन परिस्थिती अधिक गुंतागुंतीची होत चालली असल्याचे राज्यपालांनी नमूद केले. मोठ्या प्रमाणावर उभारल्या जाणाऱ्या गोदामे, डेटा सेंटर्स आणि आधुनिक तंत्रज्ञानाशी निगडित सुविधा यामुळे आग लागण्याच्या घटनांचे स्वरूप बदलत असून, अशा नव्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी अग्निशमन दल अधिक सज्ज राहणे गरजेचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

राज्यपालांनी पुढे सांगितले की, अग्निशमन सेवा ही केवळ आग विझविण्यापुरती मर्यादित राहिलेली नसून सार्वजनिक ठिकाणे, औद्योगिक संपत्ती आणि महत्त्वाच्या पायाभूत सुविधांचे संरक्षण करण्याची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी ती पार पाडत आहे. अलीकडील काळात गॅस गळती, रासायनिक आगी तसेच ई-वाहने आणि विविध विद्युत उपकरणांमधील लिथियम-आयन बॅटरीमुळे होणाऱ्या आगींच्या घटना वाढल्या असून, या पार्श्वभूमीवर आग प्रतिबंध, शोध व विश्लेषणासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बदलत्या परिस्थितीनुसार अग्निशमन दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सातत्याने प्रशिक्षण, कौशल्यविकास आणि अद्ययावत पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे अत्यावश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले. महाराष्ट्रात अग्निशमन सेवांच्या आधुनिकीकरणासाठी १५व्या वित्त आयोगांतर्गत ६१४ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, या निधीमुळे शहरी तसेच ग्रामीण भागात प्रभावी आणि सक्षम अग्निसुरक्षा सेवा पुरविणे शक्य होईल, असा विश्वास राज्यपालांनी व्यक्त केला. तसेच राज्यात अग्निविज्ञान क्षेत्रातील संशोधनाला चालना देण्यासाठी स्वतंत्र संस्था उभारणे किंवा विद्यमान संस्थांचे बळकटीकरण करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. या माध्यमातून आग नियंत्रणासाठी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा शोध, पर्यावरणपूरक अग्निशामक साधनांचा विकास आणि विविध आस्थापनांचे सर्वंकष अग्निसुरक्षा ऑडिट करण्यावर भर दिला जावा, असेही त्यांनी सुचवले. याशिवाय, विद्यापीठे व शैक्षणिक संस्थांनी अग्निसुरक्षा सराव, जनजागृती मोहिमा आणि आपत्ती व्यवस्थापन उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहनही त्यांनी केले.

Previous Post

१९ वर्षांची प्रतीक्षा अद्याप कायम! मध्य रेल्वे भरतीतील विलंबाचा प्रश्न ऐरणीवर; संतप्त उमेदवारांचा आंदोलनाचा इशारा

Next Post

मुंबईत ‘पांढऱ्या विषा’वर मोठा प्रहार; भेसळयुक्त दूध विकणारे ५ जण गजाआड, ६२१ लिटर दूध नष्ट

admin

admin

Next Post
मुंबईत ‘पांढऱ्या विषा’वर मोठा प्रहार; भेसळयुक्त दूध विकणारे ५ जण गजाआड, ६२१ लिटर दूध नष्ट

मुंबईत 'पांढऱ्या विषा'वर मोठा प्रहार; भेसळयुक्त दूध विकणारे ५ जण गजाआड, ६२१ लिटर दूध नष्ट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

राज्यात क्यूआर संकेतांकयुक्त स्मार्ट शिधापत्रिका; १.७० कोटी लाभार्थ्यांना मिळणार आधुनिक सुविधा!

राज्यात क्यूआर संकेतांकयुक्त स्मार्ट शिधापत्रिका; १.७० कोटी लाभार्थ्यांना मिळणार आधुनिक सुविधा!

June 26, 2026
‘ऑपरेशन सिंदूर’मधील बलिदान देणाऱ्या ‘त्या’ सहा हुतात्म्यांची नावे प्रथमच जाहीर!

‘ऑपरेशन सिंदूर’मधील बलिदान देणाऱ्या ‘त्या’ सहा हुतात्म्यांची नावे प्रथमच जाहीर!

June 26, 2026
भिवंडीतील अमेझॉनच्या गोदामावर FDAची धाड; दीड टन कालबाह्य अन्नसाठा जप्त, परवाना निलंबित!

भिवंडीतील अमेझॉनच्या गोदामावर FDAची धाड; दीड टन कालबाह्य अन्नसाठा जप्त, परवाना निलंबित!

June 26, 2026
शिळफाटा-खिडकाळीतील अनधिकृत गोदामांवर महापालिकेचा बुलडोझर; तीन दिवसांत ११३ गोदामे जमीनदोस्त!

शिळफाटा-खिडकाळीतील अनधिकृत गोदामांवर महापालिकेचा बुलडोझर; तीन दिवसांत ११३ गोदामे जमीनदोस्त!

June 26, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (51)
  • कोल्हापूर (27)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,071)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (462)
  • नवी मुंबई (207)
  • नागपूर (95)
  • नाशिक (70)
  • पालघर (64)
  • पालघर (43)
  • पुणे (972)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,528)
  • मुंबई (3,182)
  • रत्नागिरी (46)
  • राजकीय (258)
  • रायगड (44)
  • राष्ट्रीय (446)
  • वसई-विरार (30)
  • विशेष लेख (623)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (203)

Follow Us

Recent News

राज्यात क्यूआर संकेतांकयुक्त स्मार्ट शिधापत्रिका; १.७० कोटी लाभार्थ्यांना मिळणार आधुनिक सुविधा!

राज्यात क्यूआर संकेतांकयुक्त स्मार्ट शिधापत्रिका; १.७० कोटी लाभार्थ्यांना मिळणार आधुनिक सुविधा!

June 26, 2026
‘ऑपरेशन सिंदूर’मधील बलिदान देणाऱ्या ‘त्या’ सहा हुतात्म्यांची नावे प्रथमच जाहीर!

‘ऑपरेशन सिंदूर’मधील बलिदान देणाऱ्या ‘त्या’ सहा हुतात्म्यांची नावे प्रथमच जाहीर!

June 26, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
राज्यात क्यूआर संकेतांकयुक्त स्मार्ट शिधापत्रिका; १.७० कोटी लाभार्थ्यांना मिळणार आधुनिक सुविधा!

राज्यात क्यूआर संकेतांकयुक्त स्मार्ट शिधापत्रिका; १.७० कोटी लाभार्थ्यांना मिळणार आधुनिक सुविधा!

June 26, 2026
‘ऑपरेशन सिंदूर’मधील बलिदान देणाऱ्या ‘त्या’ सहा हुतात्म्यांची नावे प्रथमच जाहीर!

‘ऑपरेशन सिंदूर’मधील बलिदान देणाऱ्या ‘त्या’ सहा हुतात्म्यांची नावे प्रथमच जाहीर!

June 26, 2026
भिवंडीतील अमेझॉनच्या गोदामावर FDAची धाड; दीड टन कालबाह्य अन्नसाठा जप्त, परवाना निलंबित!

भिवंडीतील अमेझॉनच्या गोदामावर FDAची धाड; दीड टन कालबाह्य अन्नसाठा जप्त, परवाना निलंबित!

June 26, 2026
शिळफाटा-खिडकाळीतील अनधिकृत गोदामांवर महापालिकेचा बुलडोझर; तीन दिवसांत ११३ गोदामे जमीनदोस्त!

शिळफाटा-खिडकाळीतील अनधिकृत गोदामांवर महापालिकेचा बुलडोझर; तीन दिवसांत ११३ गोदामे जमीनदोस्त!

June 26, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION