• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

वाढत्या धर्मांतरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारचे कठोर पाऊल, मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचे आदेश

admin by admin
July 17, 2025
in महाराष्ट्र, राजकीय
0
वाढत्या धर्मांतरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारचे कठोर पाऊल, मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचे आदेश
Share on FacebookShare on WAShare on Twitter

महाराष्ट्र : महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेत राज्यात जबरदस्तीच्या धर्मांतरावर कठोर कायदा लागू करण्याची घोषणा केली आहे. डिसेंबरमध्ये होणाऱ्या विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात हा कायदा सादर केला जाणार आहे. गृह राज्यमंत्री (ग्रामीण) पंकज भोयर यांनी विधान परिषदेत माहिती दिली की, महाराष्ट्रात लागू होणारा कायदा हा देशातील इतर १० राज्यांतील कायद्यांपेक्षा अधिक कठोर असणार आहे. राज्यात वाढत्या धर्मांतराच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी हे पाऊल उचलले जात आहे.

पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली असून, या समितीने कायद्याचा मसुदा तयार केला आहे. नव्या कायद्यामुळे धर्मांतरविरोधी कायदा लागू करणारे महाराष्ट्र हे देशातील ११वे राज्य ठरणार आहे. शिवसेनेच्या आमदार मनीषा कायंदे यांनी विधान परिषदेत जबरदस्तीच्या धर्मांतराचा मुद्दा उपस्थित करत सांगितले की, सांगली जिल्ह्यात एका गर्भवती महिलेला सासरच्या मंडळींकडून धर्मांतरासाठी दबाव टाकण्यात आला, ज्यामुळे तिने आत्महत्या केली. पुण्यातील एका प्रकरणात धर्मांतरावरून झालेल्या वादानंतर दोन्ही पक्षांनी परस्परांविरोधात एफआयआर दाखल केले आहेत. मनीषा कायंदे यांनी याबाबत विधानपरिषदेत माहिती दिली. राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, ओडिशा, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, हिमाचल प्रदेश, झारखंड आणि उत्तराखंड या राज्यांमध्ये आधीच अशा स्वरूपाचे कायदे लागू आहेत. त्यांनी महायुती सरकारला असा कायदा आणणार का, असा सवाल विचारला. यावर मंत्री पंकज भोयर यांनी सकारात्मक उत्तर दिले. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही मागील आठवड्यात विधानसभेत यासंदर्भात आपली भूमिका मांडली. त्यांनी सांगितले की, हा कायदा अधिक प्रभावी करण्यासाठी ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करतील. सरकार धर्मांतराच्या जबरदस्तीला आळा घालण्यासाठी कोणतीही कसर ठेवणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्यातील विविध भागांमध्ये धर्मांतराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने सरकारने तातडीने कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या कायद्यामुळे समाजात शांतता, समन्वय आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यास मदत होईल, अशी सरकारची अपेक्षा आहे.

Previous Post

बनावट शिधापत्रिकांचा घोटाळा उघड, सर्वसामान्यांची फसवणूक

Next Post

नोटबंदीनंतरही बनावट नोटांचा विळखा सक्रिय; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून खुलासा

admin

admin

Next Post
नोटबंदीनंतरही बनावट नोटांचा विळखा सक्रिय; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून खुलासा

नोटबंदीनंतरही बनावट नोटांचा विळखा सक्रिय; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून खुलासा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

April 18, 2026
महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

April 18, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (43)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,030)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (433)
  • नवी मुंबई (196)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (907)
  • पुणे जिल्हा (192)
  • महाराष्ट्र (1,202)
  • मुंबई (2,973)
  • रत्नागिरी (37)
  • राजकीय (230)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (376)
  • वसई-विरार (9)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

April 18, 2026
महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

April 18, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION