• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

पोलिसांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध; आवश्यक निर्णय घेण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही

admin by admin
November 26, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
पोलिसांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध; आवश्यक निर्णय घेण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या कल्याणासाठी राज्य शासनाने आतापर्यंत विविध महत्त्वाचे निर्णय घेतले असून, भविष्यातही नियम आणि कायद्याच्या चौकटीत राहून पोलिसांच्या हितासाठी आवश्यक ते निर्णय घेतले जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेतर्फे आयोजित २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यातील तसेच पहलगाम येथे शहीद झालेल्या जवान आणि निरपराध नागरिकांना श्रद्धांजली अर्पण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते पोलीस कुटुंबांच्या सेवेसाठी संघटनेने उपलब्ध करून दिलेल्या अत्याधुनिक रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. आपल्या भाषणात त्यांनी २६ नोव्हेंबरचे महत्त्व अधोरेखित करत हा दिवस संविधान दिन असल्याचे सांगितले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असल्याचे त्यांनी नमूद केले. त्याचबरोबर २६/११ च्या भीषण दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी, जवान आणि निष्पाप नागरिकांच्या स्मृतींना अभिवादन करण्याचाही हा दिवस असल्याचे त्यांनी सांगितले. २६/११ चा हल्ला हा केवळ ताज हॉटेल, ट्रायडेंट किंवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील हल्ला नव्हता, तर तो भारताच्या सार्वभौमत्वावर आणि संविधानावर झालेला थेट हल्ला होता, असे त्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, त्या संकटाच्या काळात पोलीस आणि सुरक्षा दलातील जवानांनी अतुलनीय शौर्य, धैर्य आणि कर्तव्यनिष्ठेचे दर्शन घडवत दहशतवाद्यांचा मुकाबला केला. शहीद तुकाराम ओंबळे यांनी स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता अजमल कसाबला जिवंत पकडले आणि त्यामुळे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा खरा चेहरा संपूर्ण जगासमोर उघड झाला, असे त्यांनी सांगितले. “मुंबई तेव्हाही थांबली नव्हती आणि यापुढेही कधीही थांबणार नाही. कोणताही दहशतवादी मुंबई, महाराष्ट्र किंवा भारताचा निर्धार खचवू शकत नाही. दहशतवादाविरोधात संपूर्ण देश एकजुटीने उभा आहे,” असे ठामपणे सांगत त्यांनी पहलगाममधील हल्ल्याचाही निषेध केला. हा हल्ला मानवतेला काळिमा फासणारा असल्याचे नमूद करत भारताच्या जवानांवर किंवा नागरिकांवर होणारा कोणताही हल्ला सहन केला जाणार नाही, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने कृतीतून सिद्ध केल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेने मांडलेल्या विविध मागण्यांवर शासन सकारात्मक भूमिका घेईल, असे आश्वासन देत त्यांनी पोलीस भरती, प्रशिक्षण, पोलीस पाल्यांचे प्रश्न आणि पोलीस कुटुंबांच्या कल्याणासाठी राज्य शासन सातत्याने निर्णय घेत असल्याचे स्पष्ट केले. भविष्यातही पोलिसांच्या हिताला प्राधान्य देत आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

Previous Post

Whatsapp चे ‘मेसेज शेड्यूल’ फीचर दाखल; ठरावीक वेळेला मेसेज आपोआप पाठवता येणार

Next Post

“विकसित भारताच्या वाटचालीत संविधानच मार्गदर्शक” – संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे देशवासियांना आवाहन

admin

admin

Next Post
“विकसित भारताच्या वाटचालीत संविधानच मार्गदर्शक” – संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे देशवासियांना आवाहन

“विकसित भारताच्या वाटचालीत संविधानच मार्गदर्शक” - संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे देशवासियांना आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (37)
  • कोकण (69)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,163)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (515)
  • नवी मुंबई (222)
  • नागपूर (119)
  • नाशिक (90)
  • पालघर (81)
  • पालघर (52)
  • पुणे (1,103)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,406)
  • मुंबई (3,705)
  • रत्नागिरी (67)
  • राजकीय (298)
  • रायगड (72)
  • राष्ट्रीय (621)
  • वसई-विरार (75)
  • विशेष लेख (628)
  • सांगली (5)
  • सातारा (19)
  • सिंधुदुर्ग (12)
  • सोलापूर (21)
  • स्पोर्ट्स (229)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION