• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home राष्ट्रीय

Whatsapp चे ‘मेसेज शेड्यूल’ फीचर दाखल; ठरावीक वेळेला मेसेज आपोआप पाठवता येणार

admin by admin
November 26, 2026
in राष्ट्रीय
0
Whatsapp चे ‘मेसेज शेड्यूल’ फीचर दाखल; ठरावीक वेळेला मेसेज आपोआप पाठवता येणार
Share on FacebookShare on WAShare on Twitter

वृत्तसंस्था : व्हॉट्सॲप वापरकर्त्यांची अनेक महिन्यांपासूनची प्रतीक्षा अखेर संपली असून, कंपनीने ‘Message Schedule’ हे बहुप्रतीक्षित फीचर रोलआउट करण्यास सुरुवात केली आहे. या फीचरच्या मदतीने वापरकर्ते आता ठरावीक तारीख आणि वेळ निवडून आधीच मेसेज शेड्यूल करू शकणार आहेत. हे फीचर वैयक्तिक (Personal) तसेच ग्रुप चॅट्ससाठी उपलब्ध असून, थर्ड पार्टी ॲप्स किंवा रिमाइंडर्सची गरज उरणार नाही. विशेष म्हणजे, मेसेज पाठवण्याच्या वेळी सेंडर ऑफलाइन असला किंवा इंटरनेट बंद असले तरी ठरलेल्या वेळेला मेसेज आपोआप पाठवला जाईल.

व्हॉट्सॲपने आपल्या अधिकृत एक्स (X) अकाउंटवर टिझर शेअर करत या फीचरची घोषणा केली आहे. मेसेज शेड्यूल करण्यासाठी वापरकर्त्यांनी संबंधित चॅट उघडून मेसेज किंवा मीडिया तयार करायचा, त्यानंतर Send बटणावर लाँग प्रेस करायचे. त्यानंतर तारीख आणि वेळ निवडण्याचा पर्याय दिसेल. वापरकर्ते आपल्या सोयीनुसार वेळ निश्चित करून मेसेज शेड्यूल करू शकतात. अहवालानुसार, मेसेज किमान १० मिनिटांपासून ते दोन आठवड्यांपर्यंत शेड्यूल करता येणार आहे. हे फीचर टेक्स्ट, लिंक, फोटो आणि व्हिडिओ यांना सपोर्ट करते तसेच End-to-End Encryption मुळे सुरक्षित राहते. मात्र, सध्या डॉक्युमेंट्स शेड्यूल करण्याची सुविधा उपलब्ध नाही. शेड्यूल केलेले मेसेज पाठवण्यापूर्वी त्यांचा आढावा घेता येतो. चॅटच्या माहिती (Chat Info) विभागात पेंडिंग शेड्यूल मेसेजची स्वतंत्र यादी दिसते. या यादीतून वापरकर्ते मेसेज पाठवण्यापूर्वी तो हटवू शकतात आणि याबाबत प्राप्तकर्त्याला कोणतीही सूचना पाठवली जात नाही. ग्रुप चॅटमध्येही हे फीचर वेगळ्या पद्धतीने कार्य करणार आहे. एखाद्या सदस्याने मेसेज शेड्यूल केल्यास, तो फक्त त्या वेळी ग्रुपमध्ये असलेल्या सदस्यांनाच मिळेल. मेसेज शेड्यूल केल्यानंतर ग्रुपमध्ये नव्याने सहभागी झालेल्या सदस्यांना तो मेसेज दिसणार नाही. त्यामुळे ग्रुपमधील संदेशांचे वितरण शेड्यूल करतानाच्या सदस्यसंख्येनुसारच होणार आहे.

Previous Post

गर्दीतून मिळणार मोठा दिलासा! पश्चिम रेल्वेवर १५ डबा लोकल आता वांद्रे स्थानकापर्यंत धावणार

Next Post

पोलिसांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध; आवश्यक निर्णय घेण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही

admin

admin

Next Post
पोलिसांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध; आवश्यक निर्णय घेण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही

पोलिसांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध; आवश्यक निर्णय घेण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (37)
  • कोकण (69)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,163)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (515)
  • नवी मुंबई (222)
  • नागपूर (119)
  • नाशिक (90)
  • पालघर (81)
  • पालघर (52)
  • पुणे (1,103)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,406)
  • मुंबई (3,705)
  • रत्नागिरी (67)
  • राजकीय (298)
  • रायगड (72)
  • राष्ट्रीय (621)
  • वसई-विरार (75)
  • विशेष लेख (628)
  • सांगली (5)
  • सातारा (19)
  • सिंधुदुर्ग (12)
  • सोलापूर (21)
  • स्पोर्ट्स (229)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION