• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

पुण्याहून आणखी ६ स्पेशल ट्रेनचं नियोजन; गणेशोत्सवाला कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी!

पुण्यात राहणाऱ्या कोकणातील व्यक्तींसाठी पुणे रेल्वेने विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
August 9, 2024
in पुणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : मध्य रेल्वेकडून कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या सोयीसाठी ‘२२२ गणपती विशेष रेल्वे’ चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामध्ये पुणे-रत्नागिरी साप्ताहिक विशेष गाडीच्या सहा फेऱ्या होणार आहेत. या गाड्यांचे बुकिंग नुकतेच (सात ऑगस्ट) सुरू झाले आहे.

कोकणात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. त्यामुळे कोकणात गणेशोत्सवाला जाणाऱ्यांची संख्या मोठी असते. त्यामुळे रेल्वेकडून प्रत्येक वर्षी या काळात कोकणात विशेष गाड्या सोडण्यात येतात. तिकिटांचे बुकिंग सुरु होताच, काही तासांतच तिकिटं हाऊसफुल्ल होतात. ही परिस्थिती लक्षात घेता रेल्वे विभागाकडून या विशेष गाड्या सोडण्यात येत आहे. पुण्यातदेखील नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणाच्या निमित्ताने राहणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे पुण्यात राहणाऱ्या कोकणातील व्यक्तींसाठी पुणे रेल्वेने विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्यांना चिंचवड, तळेगाव, लोणावळा, कल्याण, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड असे थांबे असणार आहेत. या गाड्यांचे बुकिंग नुकतेच (सात ऑगस्ट) सुरू झाले आहे.

पुण्यातून सुटणाऱ्या गाड्यांची माहिती

– गाडी क्रमांक ०१४४७ विशेष गाडी पुणे येथून ७ आणि १४ सप्टेंबर रोजी मध्यरात्री १२.२५ वाजता सुटेल. रत्नागिरी येथे ती त्याच दिवशी सकाळी ११.५० वाजता पोहोचेल.

– गाडी क्रमांक ०१४४८ विशेष गाडी रत्नागिरी येथून ८ आणि १५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.५० वाजता सुटेल. ती पुण्यात दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजता पोहोचेल.

– गाडी क्रमांक ०१४४५ ही पुणे-रत्नागिरी गाडी १० सप्टेंबर रोजी पुण्यातून मध्यरात्री १२.२५ वाजता सुटेल. ती त्याच दिवशी सकाळी ११.५० वाजता रत्नागिरी येथे पोहोचेल.

– गाडी क्रमांक ०१४४६ ही विशेष गाडी रत्नागिरी येथून ११ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.५० वाजता सुटेल. ती पुणे येथे दुसऱ्या दिवशी सायंकाळी पाच वाजता दाखल होईल.

Previous Post

महापालिकेने प्लास्टिक विरोधी कारवाईत १ हजार ६६ किलो प्लास्टिक केले जप्त; २० लाखांहून अधिक दंड वसूल

Next Post

दिल्ली दारु घोटाळा प्रकरणी मनीष सिसोदियांना सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा; १७ महिन्यांनंतर मिळाला जामीन

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

दिल्ली दारु घोटाळा प्रकरणी मनीष सिसोदियांना सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा; १७ महिन्यांनंतर मिळाला जामीन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

विकसित भारतासाठी शेतकरी सक्षम होणे गरजेचे! – आमिर खान

विकसित भारतासाठी शेतकरी सक्षम होणे गरजेचे! – आमिर खान

June 29, 2026
खासदार फुटीचे हे ऑपरेशन टायगर नसून ‘ऑपरेशन फडणवीस’; शिर्डीतील सभेतून उद्धव ठाकरेंचा घणाघात!

खासदार फुटीचे हे ऑपरेशन टायगर नसून ‘ऑपरेशन फडणवीस’; शिर्डीतील सभेतून उद्धव ठाकरेंचा घणाघात!

June 29, 2026
मुंबई लोकल हत्या सत्रानंतर रेल्वे पोलीस ॲक्शन मोडमध्ये; स्थानकांवर बॅग तपासणी मोहीम सुरू!

मुंबई लोकल हत्या सत्रानंतर रेल्वे पोलीस ॲक्शन मोडमध्ये; स्थानकांवर बॅग तपासणी मोहीम सुरू!

June 29, 2026
अखेर न्याय मिळाला! नसरापूर अत्याचार प्रकरणात भीमराव कांबळेला फाशी जाहीर

अखेर न्याय मिळाला! नसरापूर अत्याचार प्रकरणात भीमराव कांबळेला फाशी जाहीर

June 29, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (51)
  • कोल्हापूर (27)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,076)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (462)
  • नवी मुंबई (207)
  • नागपूर (95)
  • नाशिक (70)
  • पालघर (65)
  • पालघर (43)
  • पुणे (973)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,541)
  • मुंबई (3,191)
  • रत्नागिरी (46)
  • राजकीय (259)
  • रायगड (45)
  • राष्ट्रीय (448)
  • वसई-विरार (32)
  • विशेष लेख (623)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (203)

Follow Us

Recent News

विकसित भारतासाठी शेतकरी सक्षम होणे गरजेचे! – आमिर खान

विकसित भारतासाठी शेतकरी सक्षम होणे गरजेचे! – आमिर खान

June 29, 2026
खासदार फुटीचे हे ऑपरेशन टायगर नसून ‘ऑपरेशन फडणवीस’; शिर्डीतील सभेतून उद्धव ठाकरेंचा घणाघात!

खासदार फुटीचे हे ऑपरेशन टायगर नसून ‘ऑपरेशन फडणवीस’; शिर्डीतील सभेतून उद्धव ठाकरेंचा घणाघात!

June 29, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
विकसित भारतासाठी शेतकरी सक्षम होणे गरजेचे! – आमिर खान

विकसित भारतासाठी शेतकरी सक्षम होणे गरजेचे! – आमिर खान

June 29, 2026
खासदार फुटीचे हे ऑपरेशन टायगर नसून ‘ऑपरेशन फडणवीस’; शिर्डीतील सभेतून उद्धव ठाकरेंचा घणाघात!

खासदार फुटीचे हे ऑपरेशन टायगर नसून ‘ऑपरेशन फडणवीस’; शिर्डीतील सभेतून उद्धव ठाकरेंचा घणाघात!

June 29, 2026
मुंबई लोकल हत्या सत्रानंतर रेल्वे पोलीस ॲक्शन मोडमध्ये; स्थानकांवर बॅग तपासणी मोहीम सुरू!

मुंबई लोकल हत्या सत्रानंतर रेल्वे पोलीस ॲक्शन मोडमध्ये; स्थानकांवर बॅग तपासणी मोहीम सुरू!

June 29, 2026
अखेर न्याय मिळाला! नसरापूर अत्याचार प्रकरणात भीमराव कांबळेला फाशी जाहीर

अखेर न्याय मिळाला! नसरापूर अत्याचार प्रकरणात भीमराव कांबळेला फाशी जाहीर

June 29, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION