• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण

चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी; गणेशोत्सवासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या १६ विशेष गाड्या

admin by admin
July 19, 2025
in कोकण, रत्नागिरी, विशेष लेख
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

कोकण –  कोकणातील गणेशोत्सव कालावधीत कोकणात येणा-या चाकरमान्यांची संख्या लक्षात घेता या चाकरमान्यांसाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेने आनंदाची बातमी दिली आहे. मध्य व पश्चिम रेल्वेच्या मार्गावरून गुजरातसह मुंबई, पुणे येथून कोकण रेल्वे मार्गावर १६ विशेष गाड्यांच्या फेऱ्या जाहीर करण्यात आल्या आहेत. या विशेष गाड्यांमध्ये पश्चिम रेल्वेकडून ५, तर मध्य रेल्वेकडून ११ गणपती विशेष गाड्यांची घोषणा करण्यात आली आहे. हजारो भाविक दरवर्षी आपल्या कोकणातील गावी गणेशोत्सवासाठी येत असतात. त्यांच्या सोयीसाठी पश्चिम रेल्वेने ५ फेऱ्या जाहीर केल्या आहेत तर मध्य रेल्वेने ११ विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. या गाड्या कोकण रेल्वे मार्गे धावणार असून, मुंबई, पुणे तसेच लो. टिळक टर्मिनस मुंबई येथून रत्नागिरी, सावंतवाडी, मडगाव व चिपळूण या स्थानकांपर्यंत या विशेष फेऱ्या धावणार आहेत.

  • ०११५१/५२ मुंबई सीएसएमटी – सावंतवाडी – मुंबई (रोज),
  • ०११५३/५४ मुंबई सीएसएमटी – रत्नागिरी – मुंबई (रोज),
  • ०११६७/६८ लोकमान्य टिळक टर्मिनस – सावंतवाडी – मुंबई (दैनिक),
  • ०११७१/७२ लोकमान्य टिळक टर्मिनस – सावंतवाडी – मुंबई (दैनिक),
  • ०११८५/८६ लोकमान्य टिळक टर्मिनस – मडगाव – मुंबई (साप्ताहिक),
  • ०११६५/६६ लोकमान्य टिळक टर्मिनस – मडगाव – मुंबई (साप्ताहिक),
  • ०१४४७/४८ पुणे – रत्नागिरी पुणे (साप्ताहिक) ०१४४५/४६ – पुणे रत्नागिरी – पुणे (साप्ताहिक),
  • ०११०३/०४ मुंबई सीएसएमटी – सावंतवाडी – मुंबई (दैनिक),
  • ०११२९/३० लोकमान्य टिळक टर्मिनस- सावंतवाडी – मुंबई (साप्ताहिक),
  • ०११५५/५६ – दिवा – चिपळूण – दिवा (रोज)

या गाड्यांचा समावेश आहे.

पश्चिम रेल्वेनेही कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी विशेष रेल्वे जाहीर केल्या आहेत. त्यामध्ये ९०११/१२ मुंबई सेंट्रल ते ठोकर (साप्ताहिक) ०९०१९/२० ०९०१९/२० मुंबई सेंट्रल ते सावंतवाडी (आठवड्यातील चार दिवस ४ दिवस), ०९०१५/१६ वांद्रे ते रत्नागिरी साप्ताहिक विशेष गाडी, ०९११४/१३ बडोदा ते रत्नागिरी (साप्ताहिक), ०९११०/०९ विश्वामित्रा ते रत्नागिरी (साप्ताहिक) या पाच विशेष गाड्यांचा समावेश आहे

Previous Post

दिवा रेल्वे स्थानकात धावत्या मालगाडीखाली महिलेला ढकलले, महिलेचा मृत्यू तर आरोपीला अटक

Next Post

हिंदी-मराठी भाषिक तणावास वळण: मनसे प्रमुख राज ठाकरे विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

admin

admin

Next Post

हिंदी-मराठी भाषिक तणावास वळण: मनसे प्रमुख राज ठाकरे विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (49)
  • पालघर (77)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,195)
  • मुंबई (3,582)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (625)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION