• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

दिवा रेल्वे स्थानकात धावत्या मालगाडीखाली महिलेला ढकलले, महिलेचा मृत्यू तर आरोपीला अटक

admin by admin
July 19, 2025
in गुन्हेगारी, ठाणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

ठाणे : दिवा रेल्वे स्थानकात महिलेला पकडून तिच्यासोबत गैरप्रकार करण्याचा प्रयत्न करत असताना महिलेने प्रतिकार केल्याने तिला धावत्या मालगाडीखाली ढकलून दिल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी उघडकीस आला आहे. या घटनेत महिलेचा मृत्यू झाला असून ठाणे लोहमार्ग पोलिसांनी राजन सिंह (३९) याला अटक केली आहे. या घटनेनंतर दिवा शहरात प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महिलेची ओळख पटली नसल्याची माहिती ठाणे लोहमार्ग पोलिसांनी दिली.

दिवा रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक ७ आणि ८ वर सफाई कर्मचारी शुक्रवारी पहाटे सफाई करत होते. त्यावेळी फलाट क्रमांक ५ आणि ६ वर आरडा-ओरड सुरु असल्याचे त्यांनी पाहिले. महिला आणि पुरुषामध्ये वादाचा प्रसंग सुरु होता. त्या व्यक्तीने महिलेला दोन्ही हातांनी गळ्याभोवती समोरील बाजूने पकडले होते. महिला त्या व्यक्तीच्या तावडीतून स्वत:ची सुटका करण्याचा प्रयत्न करत होती. महिला प्रतिकार करत असल्याने त्या व्यक्तीने तिला एका धावत्या मालगाडीखाली ढकलून दिले. यात तिचा मृत्यू झाला. त्यानंतर तो व्यक्ती रेल्वे रुळांवरुन चालत जात होता. घटनेची माहिती दिवा रेल्वे स्थानकात तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ त्या व्यक्तीला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता, त्याने त्याचे नाव राजन सिंह असल्याचे सांगितले. राजन हा दिवा शहरात राहतो. त्याने महिलेचा रेल्वे स्थानकात पाठलाग करुन तिच्यासोबत गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला होता. राजन हा महिलेला ओळखत नसून तिची ओळख पटविण्याचे कार्य पोलिसांकडून सुरु आहे. याप्रकरणी राजन विरोधात ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Previous Post

नवजात अर्भकाची विक्री, पोलिसांनी ७ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल

Next Post

चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी; गणेशोत्सवासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या १६ विशेष गाड्या

admin

admin

Next Post

चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी; गणेशोत्सवासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या १६ विशेष गाड्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (49)
  • पालघर (77)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,195)
  • मुंबई (3,582)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (625)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION