• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

पावणेतीन कोटींची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, परदेशातून आरोपींना अटक

admin by admin
November 13, 2025
in गुन्हेगारी, पुणे, पुणे जिल्हा
0
पावणेतीन कोटींची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, परदेशातून आरोपींना अटक
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : पार्सलमध्ये अमली पदार्थ असल्याचे सांगून आणि मुंबई पोलीस अधिकारी असल्याचे भासवून ज्येष्ठ नागरिकांची दोन कोटी ८० लाख रुपयांची फसवणूक केली. या गुन्ह्यातील आंतरराज्यीय सायबर टोळीचा पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या टोळीतील सात आरोपींना कर्नाटक, तेलंगणा, केरळ आणि मुंबई अशा चार राज्यांतून पाच हजार किलोमीटरचा प्रवास करून अटक करण्यात आली. मोहम्मद आमेर अखिल मोहम्मद आरीफ (३५, हैदराबाद), जिगर जितेश पटेल (२३, मुंबई), अजिथ विजयन (३६, केरळ), सचिन पी. प्रकाश (२६, कर्नाटक), मोहम्मद रिहान मोहम्मद तजमुल (१८, म्हैसूर), सय्यद ओवेझ आफनान सय्यद शौकत (२०, म्हैसूर) आणि त्यांच्या एका साथीदाराला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल आहेत. फिर्यादी ज्येष्ठ नागरिकांना आरोपींनी समाजमाध्यमावर व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधला. ‘कुरिअर कंपनीचा अधिकारी’ आणि ‘मुंबई पोलीस अधिकारी’ असल्याचे भासवले. तुमच्या नावाचे पार्सलमध्ये अमली पदार्थ, लॅपटॉप आणि कागदपत्रे सापडली आहेत. त्यामुळे अटक होऊ शकते, अशी भीती दाखवून त्यांचा विश्वास संपादन केला. वरिष्ठ पोलीस अधिकारी असल्याचे सांगून आरोपींनी फिर्यादींना विविध खात्यांवर मोठ्या रकमा जमा करण्यास भाग पाडले. प्राथमिक तपासात आरोपींच्या बँक खात्यांमधून सात कोटी ८६ लाखांहून अधिक व्यवहार झाल्याचे उघड झाले आहे. मुख्य आरोपी मोहम्मद आमेर हा महाराष्ट्र सायबरकडील ५८ कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणातही सहभागी असल्याचे निष्पन्न झाले आहे. सायबर पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींचे ठिकाण शोधून काढले. त्यानंतर विविध राज्यांत सलग कारवाई करत सर्व आरोपींना शिताफीने ताब्यात घेतले. चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून, त्यांच्या खात्यांवर देशभरातील ३१ तक्रारी नोंद झाल्याचेही समोर आले आहे.

Previous Post

“मुंबईला आंतरराष्ट्रीय शहर बनवण्यासाठी झोपडपट्ट्यांवर कारवाई करा!” – उच्च न्यायालयाचे आदेश

Next Post

राजीव गांधी प्राणीसंग्रहालयात लवकरच दाखल होणार झेब्रा, सिंहमाकड, जंगली कुत्रे,..

admin

admin

Next Post
राजीव गांधी प्राणीसंग्रहालयात लवकरच दाखल होणार झेब्रा, सिंहमाकड, जंगली कुत्रे,..

राजीव गांधी प्राणीसंग्रहालयात लवकरच दाखल होणार झेब्रा, सिंहमाकड, जंगली कुत्रे,..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (625)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION