• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

राजीव गांधी प्राणीसंग्रहालयात लवकरच दाखल होणार झेब्रा, सिंहमाकड, जंगली कुत्रे,..

admin by admin
November 13, 2025
in पुणे, पुणे जिल्हा
0
राजीव गांधी प्राणीसंग्रहालयात लवकरच दाखल होणार झेब्रा, सिंहमाकड, जंगली कुत्रे,..
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालय आणि वन्यजीव संशोधन केंद्र आता आत्मनिर्भर करण्याच्या उद्देशाने पुणे महापालिकेने तिकिट दरात तब्बल ५० टक्क्यांनी वाढ करण्याबाबतचा विचार सुरू केला आहे. पुढील काळात प्राणीसंग्रहालयात नवीन प्राणी दाखल होणार आहेत त्यामुळे खर्चामध्ये अधिक वाढ होणार आहे. त्यामुळे तिकीटीमध्ये वाढ करावी लागेल असे आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितले होते. परंतु तिकीट वाढीबाबतचा कोणाताही प्रस्ताव अजुन तयार करणात आला नसल्याची माहिती उदयान विभाग प्रमुख अशोक घोरपडे यांनी दिली. त्यामुळे सध्या तरी तिकीटांमध्ये वाढ होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितले की, प्राणी संग्रहालयासाठी महापालिकेकडून होणारा खर्च, मिळणाऱ्या महसुलाच्या तुलनेत अनेक पटीने अधिक आहे. प्राण्यांच्या अन्नाचा खर्च, कर्मचाऱ्यांचे वेतन, देखभाल आणि विस्तार योजनांवर मोठा निधी खर्च होत आहे, त्यामुळे टिकीट वाढ करणे आवश्यक आहे. प्राणीसंग्रहालयात लवकरच झेब्रा, माउस डियर, सिंहमाकड, तसेच मर्मोसेट, टॅमरिन आणि जंगली कुत्रे दाखल होणार आहेत. सर्प उद्यानाचे पुनर्विकसनही सुरू आहे. सध्या प्राणी संग्रहालयात वाघ, बिबट, सिंह, अस्वल, काळवीट, चितळ, सांबर, चिंकारा, विविध माकडे, सर्प, सरपटणारे प्राणी आणि पक्षी पाहायला मिळतात. आयुक्तांनी सांगितले की, देशातील इतर प्राणीसंग्रहालयांच्या तुलनेत कात्रज प्राणी संग्रहालयाचे तिकिट दर अत्यल्प आहेत. दरामध्ये वाढ झाल्यास महसूल वाढवण्यात आणि प्राणी संग्रहालय आत्मनिर्भर बनवण्यास मदत होणार आहे. तिकीटांमध्ये मागील वाढ नोव्हेंबर २०१८ मध्ये झाली होती.

Previous Post

पावणेतीन कोटींची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, परदेशातून आरोपींना अटक

Next Post

१४ नोव्हेंबरला शाळा-कॉलेजसह ऑफिसला सुट्टी जाहीर!

admin

admin

Next Post
१४ नोव्हेंबरला शाळा-कॉलेजसह ऑफिसला सुट्टी जाहीर!

१४ नोव्हेंबरला शाळा-कॉलेजसह ऑफिसला सुट्टी जाहीर!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (625)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION