• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home राष्ट्रीय

अखेर Free Fire India भारतात लाँच; १८ वर्षांखालील खेळाडूंसाठी पालकांचे नियंत्रण

admin by admin
October 30, 2026
in राष्ट्रीय
0
अखेर Free Fire India भारतात लाँच; १८ वर्षांखालील खेळाडूंसाठी पालकांचे नियंत्रण
Share on FacebookShare on WAShare on Twitter

वृत्तसंस्था : मोबाईल गेमर्ससाठी आनंदाची बातमी म्हणजे Garena चा लोकप्रिय बॅटल रॉयल गेम Free Fire India आता भारतात अधिकृतपणे डाउनलोडसाठी उपलब्ध झाला आहे. २८ ऑक्टोबर २०२६ पासून हा गेम गुगल प्ले स्टोअर आणि ॲपल ॲप स्टोअरवर मोफत डाउनलोड करता येत असून, गेमची अधिकृत लिस्टिंगही करण्यात आली आहे. अँड्रॉईड डिव्हाइससाठी या गेमचा आकार ३९२ एमबी तर आयफोनसाठी १.४९ जीबी आहे. भारतीय गेमर्सना लक्षात घेऊन गेममध्ये विशेष इव्हेंट्स, कॅम्पेन आणि स्थानिक अनुभव देण्यात आला आहे. यामध्ये दिवाळी विशेष कॅम्पेनचाही समावेश असून, तो १५ नोव्हेंबरपर्यंत उपलब्ध राहणार आहे. Free Fire India डाउनलोड करण्यासाठी वापरकर्त्यांनी केवळ गुगल प्ले स्टोअर किंवा ॲपल ॲप स्टोअरचा वापर करावा, असे Garena ने स्पष्ट केले आहे. कोणत्याही थर्ड-पार्टी APK किंवा अनधिकृत वेबसाइटवरून गेम डाउनलोड करू नये, कारण त्यामुळे डिव्हाइस आणि वैयक्तिक माहिती धोक्यात येऊ शकते. अधिकृत स्टोअरवरून डाउनलोड केल्यास वापरकर्त्यांना सुरक्षित आणि अद्ययावत आवृत्ती मिळणार आहे. Free Fire India हा बॅटल रॉयल प्रकारातील गेम असून, खेळाडूंना एका बेटावर उतरवले जाते. तेथे शस्त्रे, उपकरणे आणि आवश्यक साहित्य गोळा करून इतर प्रतिस्पर्ध्यांशी सामना करत अखेरपर्यंत टिकून राहण्याचे आव्हान असते. एका सामन्यात जास्तीत जास्त ५० खेळाडू सहभागी होऊ शकतात. गेममध्ये सोलो, डुओ आणि स्क्वॉड असे विविध मोड उपलब्ध असून, वेगवेगळ्या क्षमतेच्या स्मार्टफोनवर सुरळीत चालेल अशा पद्धतीने त्याचे ऑप्टिमायझेशन करण्यात आले आहे.

भारतीय वापरकर्त्यांच्या गरजा लक्षात घेऊन Garena ने गेममध्ये जबाबदार आणि सुरक्षित गेमिंगला प्रोत्साहन देणारी अनेक वैशिष्ट्येही समाविष्ट केली आहेत. १८ वर्षांखालील खेळाडूंना गेम खेळण्यासाठी पालकांची संमती आवश्यक असेल. तसेच गेममध्ये खेळण्याच्या वेळेवर मर्यादा, नियमित ब्रेक घेण्याची आठवण करून देणारे रिमाइंडर आणि इन-ॲप खरेदीवरील खर्चावर नियंत्रण ठेवणारी सुविधा देण्यात आली आहे. या फीचर्समुळे मुलांमध्ये संतुलित गेमिंगच्या सवयी विकसित होण्यास मदत होईल, तसेच सतत दीर्घकाळ गेम खेळण्यामुळे होणारे संभाव्य दुष्परिणाम कमी करण्यास सहाय्य मिळेल. भारतीय गेमिंग समुदायासाठी खास इव्हेंट्स, स्थानिक कॅम्पेन आणि सुरक्षिततेवर भर देणारी वैशिष्ट्ये यामुळे Free Fire India पुन्हा एकदा भारतीय गेमर्ससाठी आकर्षणाचे केंद्र ठरण्याची शक्यता आहे. लोकप्रिय बॅटल रॉयल अनुभवासोबत जबाबदार गेमिंगचा संदेश देत Garena ने भारतीय बाजारपेठेत पुनरागमन केले असून, येत्या काळात या गेमला मोठा प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Previous Post

पालघरमध्ये ‘मिशन सुधार’ अंतर्गत मोठी कारवाई; ४३ हजार शिधापत्रिकाधारकांचा धान्य पुरवठा बंद!

Next Post

पुण्यात पाण्याची नासाडी महागात पडणार; महापालिकेकडून दंडात्मक कारवाईसह गुन्हा दाखल करण्याचा इशारा

admin

admin

Next Post
पुण्यात पाण्याची नासाडी महागात पडणार; महापालिकेकडून दंडात्मक कारवाईसह गुन्हा दाखल करण्याचा इशारा

पुण्यात पाण्याची नासाडी महागात पडणार; महापालिकेकडून दंडात्मक कारवाईसह गुन्हा दाखल करण्याचा इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (66)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,147)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (503)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (89)
  • पालघर (77)
  • पालघर (51)
  • पुणे (1,075)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,216)
  • मुंबई (3,595)
  • रत्नागिरी (64)
  • राजकीय (284)
  • रायगड (64)
  • राष्ट्रीय (570)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (12)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (216)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION