• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने दोघांची लाखोंची फसवणूक

याप्रकरणी राबोडी आणि नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
September 27, 2024
in गुन्हेगारी, ठाणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

ठाणे : शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास जादा परतावा मिळेल असे सांगून भामट्यांनी ठाण्यातील दोघांची लाखो रुपयांना फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी राबोडी आणि नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील पहिल्या प्रकरणात फसवणूक झालेले व्यक्ती एका नामांकित कंंपनीतील सेवा निवृत्त कर्मचारी आहेत. त्यांना शेअर बाजारात पैसे गुंतवायचे होते. त्यासंदर्भाची एक जाहिरात त्यांच्या मोबाईल क्रमांकावर प्राप्त झाली. त्यांनी त्यावर क्लिक केले असता, त्यांनी एका व्हाॅट्सॲप समूहात प्रवेश केला. त्यामध्ये गुंतवणूकीबाबत चर्चा होत होती. त्यामुळे फसवणूक झालेल्या व्यक्तीने टप्प्या-टप्प्याने ३४ लाख ६२ हजार रुपयांची गुंतवणूक केली. परंतु त्यांना परतावा मिळाला नाही. परताव्या बाबत विचारणा केली असता, कर भरावा लागेल असे सांगण्यात आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी सायबर पोलिसांच्या संकेतस्थळावर तक्रार दाखल केली. त्याआधारे, राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर दुसरे प्रकरण नौपाडा येथील गोखले रोड भागातील आहे. फसवणूक झालेली महिला २९ वर्षीय आहे. काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्राम या समाजमाध्यम पाहत होत्या. त्यावेळी त्यांना ‘घरबसल्या काम’अशी एक जाहिरात निदर्शनास आली. त्या जाहिरातीवर महिलेने क्लिक केले असता, तिला शेअर बाजारातील काही टास्क आणि माहिती दिली जाईल. ते पूर्ण केल्यास चांगला परतावा मिळेल, अशा आशयाचा संदेश प्राप्त झाला. काहीवेळाने टेलीग्राम या समाजमाध्यमावर त्यांना काही चित्रीकरण प्राप्त झाले. त्यामध्ये गुंतवणूकीची माहिती देण्यात आली होती. महिलेने एक हजार रुपये गुंतविल्यानंतर त्यांना काहीवेळाने परतावा म्हणून १ हजार ३०० रुपये प्राप्त झाले. त्यानंतर त्यांनी १ हजार ९९८ रुपये गुंंतविले असता, त्यांना ३ हजार ८९७ रुपये प्राप्त झाले. त्यामुळे महिलेला विश्वास बसला. त्यांनी १४ ते १५ सप्टेंबर या कालावधीत टप्प्या-टप्प्याने तिने नातेवाईकांचे २२ लाख ९ हजार ९९७ रुपये गुंतविले. महिलेने परताव्या बाबत विचारले असता, तिला कर भरावा लागेल असे सांगत पैसे देण्यास टाळाटाळ करण्यात आली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

Previous Post

बनावट कागदपत्रांसह भारतात राहिल्यामुळे बांगलादेशी पॉर्न स्टार रिया बर्डेला अटक

Next Post

जुगार अड्ड्यावर पोलीसांचा छापा पडताच दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी, उपचारादरम्यान झाला मृत्यू

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

जुगार अड्ड्यावर पोलीसांचा छापा पडताच दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी, उपचारादरम्यान झाला मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

व्हॉट्सॲप चॅटबॉटद्वारे २४ तासांत ॲक्शन; ‘ट्रॅफिक बडी’मुळे वाहतुकीच्या तक्रारींचे निवारण वेगात

व्हॉट्सॲप चॅटबॉटद्वारे २४ तासांत ॲक्शन; ‘ट्रॅफिक बडी’मुळे वाहतुकीच्या तक्रारींचे निवारण वेगात

June 12, 2026
पुणेकरांची पाण्यासाठी वणवण? महापालिकेने जाहीर केले नवे वेळापत्रक

पुणेकरांची पाण्यासाठी वणवण? महापालिकेने जाहीर केले नवे वेळापत्रक

June 12, 2026
‘पक्षात कुणाचाही हस्तक्षेप खपवून घेणार नाही’; सुनेत्रा पवारांचा ज्येष्ठ नेत्यांना स्पष्ट इशारा!

‘पक्षात कुणाचाही हस्तक्षेप खपवून घेणार नाही’; सुनेत्रा पवारांचा ज्येष्ठ नेत्यांना स्पष्ट इशारा!

June 12, 2026
इंधनाचा तुटवडा? दिवसाला फक्त ‘इतकेच’ लिटर पेट्रोल-डिझेल मिळणार! – केंद्र सरकार

इंधनाचा तुटवडा? दिवसाला फक्त ‘इतकेच’ लिटर पेट्रोल-डिझेल मिळणार! – केंद्र सरकार

June 12, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (49)
  • कोल्हापूर (26)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,050)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (453)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (68)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (956)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,425)
  • मुंबई (3,110)
  • रत्नागिरी (44)
  • राजकीय (244)
  • रायगड (37)
  • राष्ट्रीय (420)
  • वसई-विरार (24)
  • विशेष लेख (621)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (196)

Follow Us

Recent News

व्हॉट्सॲप चॅटबॉटद्वारे २४ तासांत ॲक्शन; ‘ट्रॅफिक बडी’मुळे वाहतुकीच्या तक्रारींचे निवारण वेगात

व्हॉट्सॲप चॅटबॉटद्वारे २४ तासांत ॲक्शन; ‘ट्रॅफिक बडी’मुळे वाहतुकीच्या तक्रारींचे निवारण वेगात

June 12, 2026
पुणेकरांची पाण्यासाठी वणवण? महापालिकेने जाहीर केले नवे वेळापत्रक

पुणेकरांची पाण्यासाठी वणवण? महापालिकेने जाहीर केले नवे वेळापत्रक

June 12, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
व्हॉट्सॲप चॅटबॉटद्वारे २४ तासांत ॲक्शन; ‘ट्रॅफिक बडी’मुळे वाहतुकीच्या तक्रारींचे निवारण वेगात

व्हॉट्सॲप चॅटबॉटद्वारे २४ तासांत ॲक्शन; ‘ट्रॅफिक बडी’मुळे वाहतुकीच्या तक्रारींचे निवारण वेगात

June 12, 2026
पुणेकरांची पाण्यासाठी वणवण? महापालिकेने जाहीर केले नवे वेळापत्रक

पुणेकरांची पाण्यासाठी वणवण? महापालिकेने जाहीर केले नवे वेळापत्रक

June 12, 2026
‘पक्षात कुणाचाही हस्तक्षेप खपवून घेणार नाही’; सुनेत्रा पवारांचा ज्येष्ठ नेत्यांना स्पष्ट इशारा!

‘पक्षात कुणाचाही हस्तक्षेप खपवून घेणार नाही’; सुनेत्रा पवारांचा ज्येष्ठ नेत्यांना स्पष्ट इशारा!

June 12, 2026
इंधनाचा तुटवडा? दिवसाला फक्त ‘इतकेच’ लिटर पेट्रोल-डिझेल मिळणार! – केंद्र सरकार

इंधनाचा तुटवडा? दिवसाला फक्त ‘इतकेच’ लिटर पेट्रोल-डिझेल मिळणार! – केंद्र सरकार

June 12, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION