• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

अन्न व औषध प्रशासनाची १५ दिवसांत ७० हॉटेल्सवर कारवाई; मुंबईतील सहा नामांकित हॉटेल्सना टाळे

पाली येथील ‘पापा पन्चो दा ढाबा’ या हॉटेलमध्ये एका व्यक्तीला जेवणामध्ये मृत उंदीर सापडल्यामुळे खळबळ उडाली होती.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
September 15, 2023
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : पाली येथील ‘पापा पन्चो दा ढाबा’ या हॉटेलमध्ये एका व्यक्तीला जेवणामध्ये मृत उंदीर सापडल्यामुळे खळबळ उडाली होती. या प्रकरणाची दखल घेऊन अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) शहरातील हॉटेल्सवर कारवाईचा बडगा उगारायला सुरुवात केली आहे. गेल्या १५ दिवसांमध्ये एफडीएने ७० हॉटेल्सविरोधात कारवाई केली असून नियमांची पूर्तता करेपर्यंत सहा नामांकित हॉटेल्सना व्यवसाय बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

‘पापा पन्चो दा ढाबा’मध्ये जेवणात मृत उंदीर सापडल्याने वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून त्याची दखल घेत एफडीएने शहरातील सर्व लहान-मोठ्या हॉटेल्सची पाहणी सुरू केली आहे. मुंबईमध्ये साधारणपणे १० हजारांहून अधिक शाकाहारी व मांसाहारी हॉटेल्स आहेत. या हॉटेल्समधील जेवण बनविण्याची पद्धत, स्वयंपाकघर, साफसफाई, कर्मचाऱ्यांची स्वच्छता, पिण्याचे पाणी या बाबींची तपासणी एफडीए करीत आहे. या कारवाईत प्रशासनाने मागील काही दिवसांत ७० हॉटेल्सवर कारवाईचा बडगा उगारला आहे. या हॉटेल्समध्ये स्वच्छतेबाबत त्रुटी आढळल्या आहेत. तसेच मुंबईतील सहा नामांकित हॉटेल्सचा त्यात समावेश आहे.

या सहाही हॉटेल्समध्ये अस्वच्छता, स्वयंपाकघरात झुरळ, उंदरांचा वावर, निकृष्ट दर्जाचे पिण्याचे पाणी आदी त्रुटी आढळल्या असून या हॉटेल्सना व्यवसाय बंद करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. दरम्यान, हॉटेल्सवरील कारवाई पुढील काही दिवस सुरू राहणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. वांद्रे येथील ‘पापा पन्चो दा ढाबा’पाठोपाठ ‘बडेमियाँ’ आणि ‘मुंबई दरबार’ या नामांकित हॉटेल्समध्ये निकृष्ट दर्जाची व्यवस्था, स्वयंपाकघरात अस्वच्छता आढळून आली असून हॉटेल्सविरोधातील ही कारवाई आता अधिक तीव्र करण्यात येणार आहे. जेवणाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून, काही हॉटेल्सना दंड ठोठावण्यात आला आहे. तर काही हॉटेल्सना त्रुटींची पूर्तता करेपर्यंत व्यवसाय बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती एफडीएचे सहआयुक्त (अन्न), शैलेश आढाव यांनी दिली. एफडीए प्रशासनाने १३ सप्टेंबर रोजी कुलाबा येथील ‘बडेमियाँ’ हॉटेलच्या तिन्ही आस्थापनांवर कारवाई केली. तिन्ही आस्थापनांमध्ये तपासणीदरम्यान वैध अन्न परवाना नसल्याचे आढळून आले. त्याचबरोबर तपासणीत त्रुटी आढळल्याने कच्च्या व तयार अन्नपदार्थाचे १० अन्न नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले आहेत. तसेच अन्न परवाना प्राप्त करेपर्यंत व तपासणीदरम्यान आढळलेल्या त्रुटी दूर करेपर्यंत अन्न व्यवसाय बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत.

व्यवसाय बंद ठेवण्याची नोटीस बजावलेली रेस्टॉरंट

  • ‘बडेमियाँ’ ( कुलाबा परिसरातील तिन्ही रेस्टाॅरंट)
  • ‘पापा पन्चो दा ढाबा’ (वांद्रे)
  • ‘मुंबई दरबार’ – माहीम
  • ‘हायपर किचन फुडटेक’ – गोवंडी
Previous Post

अनंत चतुर्दशी आणि ईद-ए-मिलाद हे दोन्ही सण एकाच दिवशी; पोलिसांच्या आवाहनाला नवी मुंबईतील मुस्लिम बांधवांनी प्रतिसाद

Next Post

RTO कर्मचारी-अधिकाऱ्यांजवळील बॉडी कॅमेरा करेल ‘कैद’, वाहनचालकांना हुज्जत घालणं आता भोवणार

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

RTO कर्मचारी-अधिकाऱ्यांजवळील बॉडी कॅमेरा करेल 'कैद', वाहनचालकांना हुज्जत घालणं आता भोवणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

September 10, 2026
तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

September 10, 2026
बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

September 10, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (58)
  • कोल्हापूर (31)
  • कोल्हापूर जिल्हा (10)
  • गुन्हेगारी (1,116)
  • गॅलरी (5)
  • जालना (12)
  • ठाणे (488)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (110)
  • नाशिक (83)
  • पालघर (47)
  • पालघर (73)
  • पुणे (1,044)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (1,970)
  • मुंबई (3,449)
  • रत्नागिरी (55)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (525)
  • वसई-विरार (63)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

September 10, 2026
तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

September 10, 2026
तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

September 10, 2026
बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

September 10, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION