• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

सयाजी शिंदेंच्या पावलावर पाऊल ठेवत मुलगा सिद्धार्थचे सिनेसृष्टीत पदार्पण; ‘विष्णूबाळा’ चित्रपटात बापलेकाची जोडी पहिल्यांदाच एकत्र!

admin by admin
October 28, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
सयाजी शिंदेंच्या पावलावर पाऊल ठेवत मुलगा सिद्धार्थचे सिनेसृष्टीत पदार्पण; ‘विष्णूबाळा’ चित्रपटात बापलेकाची जोडी पहिल्यांदाच एकत्र!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत नव्या पिढीचे कलाकार दमदार पाऊल टाकत असताना, ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांचा मुलगा सिद्धार्थ सयाजी शिंदे आता रुपेरी पडद्यावर पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. आगामी ‘विष्णूबाळा’ या मराठी चित्रपटातून सिद्धार्थ आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात करणार असून, विशेष म्हणजे पहिल्याच चित्रपटात तो वडील सयाजी शिंदे यांच्यासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. महाविद्यालयीन जीवनापासून अभिनयाची आवड असलेल्या सिद्धार्थने या क्षेत्रात व्यावसायिक प्रशिक्षण घेतल्यानंतर मराठी चित्रपटातूनच पदार्पण करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ‘विष्णूबाळा’ हा चित्रपट त्याच्यासाठी विशेष ठरणार आहे. बाप-लेकाची ही जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र झळकणार असल्याने चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

सत्यघटनेवर आधारित असलेल्या ‘विष्णूबाळा’ या चित्रपटात संघर्षातून उभ्या राहिलेल्या एका नायकाची प्रेरणादायी कथा पाहायला मिळणार आहे. चित्रपटातील मध्यवर्ती विष्णूबाळा ही भूमिका सयाजी शिंदे साकारणार असून, सिद्धार्थही महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाचे लेखन अरविंद जगताप यांनी केले असून, ‘रावरंभा’ या चित्रपटातून लक्ष वेधून घेणारे अनुप जगदाळे दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहेत. शिव समर्थ फिल्म प्रोडक्शन आणि सिनेमॅटिक सफारी फिल्म प्रोडक्शन यांच्या निर्मितीत साकारत असलेला हा चित्रपट मराठीसह हिंदी, तेलुगू आणि तमिळ अशा चार भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. अनुभवी सयाजी शिंदे यांचा दमदार अभिनय आणि सिद्धार्थचे पहिले पाऊल यामुळे ‘विष्णूबाळा’कडे चित्रपटप्रेमींचे विशेष लक्ष लागले असून, ही बाप-लेकाची जोडी प्रेक्षकांच्या मनावर किती प्रभाव पाडते, याची उत्सुकता वाढली आहे.

Previous Post

पोलीस भरतीतील बनावट क्रीडा प्रमाणपत्र घोटाळा: १४ पोलीस कर्मचाऱ्यांसह २५ जणांना बेड्या; भरती प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह!

Next Post

रेल्वेत ‘या’ वेळेत मोबाईल चार्जिंग बंद; प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे बोर्डाचे कडक निर्देश

admin

admin

Next Post
रेल्वेत ‘या’ वेळेत मोबाईल चार्जिंग बंद; प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे बोर्डाचे कडक निर्देश

रेल्वेत ‘या’ वेळेत मोबाईल चार्जिंग बंद; प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे बोर्डाचे कडक निर्देश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (49)
  • पालघर (77)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,195)
  • मुंबई (3,582)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (625)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION