• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

राज्यात औषधांवर FDAची धडक मोहीम; ९३७ ठिकाणी तपासणी, १०० हून अधिक परवाने रद्द!

admin by admin
October 24, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
राज्यात औषधांवर FDAची धडक मोहीम; ९३७ ठिकाणी तपासणी, १०० हून अधिक परवाने रद्द!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : राज्यातील औषधांची गुणवत्ता, औषध विक्रीतील नियमांचे पालन आणि बेकायदेशीर उत्पादन-विक्रीला आळा घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) औषध विभागाने ५ ते १७ ऑक्टोबरदरम्यान राज्यभर विशेष तपासणी मोहीम राबवली. या दोन आठवड्यांच्या मोहिमेत सातही विभागांत एकूण ९३७ तपासण्या करण्यात आल्या. तपासणीत नियमभंग आढळल्याने ४५० नोटिसा बजावण्यात आल्या, तर २९ परवाने रद्द आणि ७१ परवाने निलंबित करण्यात आले. तसेच बेकायदेशीर व्यवहारांवर कारवाई करत २८ लाख ५२ हजार ३०४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

औषध उत्पादक, सौंदर्यप्रसाधने उत्पादक, वैद्यकीय उपकरण उत्पादक, रक्तकेंद्रे, रक्त साठवणूक केंद्रे आणि औषध चाचणी प्रयोगशाळांच्या १०५ तपासण्या करण्यात आल्या. यामध्ये ॲलोपॅथी, आयुर्वेदिक आणि होमिओपॅथी औषध उत्पादकांसह विविध संस्थांची तपासणी करण्यात आली. गंभीर त्रुटी आढळल्यामुळे २२ परवाने निलंबित आणि ७ परवाने रद्द करण्यात आले. याशिवाय विनापरवाना औषध विक्री, सौंदर्यप्रसाधनांचे उत्पादन आणि गुंगीकारक औषधांच्या बेकायदेशीर व्यवहारांवर पाच स्वतंत्र कारवाया करण्यात आल्या. औषध विक्री परवानाधारकांच्या ८३२ तपासण्या करताना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विक्रेत्यांना ३८२ नोटिसा देण्यात आल्या. यामध्ये ४९ औषध विक्री परवाने निलंबित, तर २२ परवाने रद्द करण्यात आले. औषधांच्या गुणवत्तेची पडताळणी करण्यासाठी १४९ नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. प्रशासनाच्या तीन प्रयोगशाळांमध्ये २७९ नमुन्यांची चाचणी पूर्ण झाली असून त्यापैकी २५८ नमुने प्रमाणित, तर २१ नमुने अप्रमाणित आढळले. अप्रमाणित नमुन्यांमध्ये १८ कमी दर्जाचे, २ मिथ्याछाप आणि १ बनावट नमुन्याचा समावेश आहे. मुंबई, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथील प्रयोगशाळांमध्ये हे नमुने अप्रमाणित आढळल्याची माहिती एफडीएने दिली आहे.

Previous Post

साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी सरकारचा मोठा दणका; आता व्यापाऱ्यांना फक्त इतक्याच क्विंटल साठवणुकीची मर्यादा!

Next Post

७०वा धम्मचक्र प्रवर्तन दिन ठरला ‘आदर्श’; व्यापक सुविधांसह ४५० हून अधिक मुलांचा पालकांशी पुनर्मिलाप

admin

admin

Next Post
७०वा धम्मचक्र प्रवर्तन दिन ठरला ‘आदर्श’; व्यापक सुविधांसह ४५० हून अधिक मुलांचा पालकांशी पुनर्मिलाप

७०वा धम्मचक्र प्रवर्तन दिन ठरला ‘आदर्श’; व्यापक सुविधांसह ४५० हून अधिक मुलांचा पालकांशी पुनर्मिलाप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (34)
  • कोल्हापूर जिल्हा (13)
  • गुन्हेगारी (1,140)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (498)
  • नवी मुंबई (213)
  • नागपूर (116)
  • नाशिक (86)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,067)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,162)
  • मुंबई (3,563)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (283)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (563)
  • वसई-विरार (68)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (211)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION