• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home नागपूर

७०वा धम्मचक्र प्रवर्तन दिन ठरला ‘आदर्श’; व्यापक सुविधांसह ४५० हून अधिक मुलांचा पालकांशी पुनर्मिलाप

admin by admin
October 24, 2026
in नागपूर, महाराष्ट्र
0
७०वा धम्मचक्र प्रवर्तन दिन ठरला ‘आदर्श’; व्यापक सुविधांसह ४५० हून अधिक मुलांचा पालकांशी पुनर्मिलाप
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीच्या ऐतिहासिक स्मृतींना उजाळा देणारा ७०वा धम्मचक्र प्रवर्तन दिन यंदा केवळ भव्य आयोजनामुळेच नव्हे, तर अनुयायांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या सर्वसमावेशक सुविधांमुळे विशेष ठरला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने लाखो अनुयायांच्या सुरक्षिततेसह निवास, स्वच्छता आणि मूलभूत सुविधांचे प्रभावी नियोजन केले. यंदाच्या आयोजनादरम्यान कोणतीही मोठी तक्रार समोर आली नाही. विशेष म्हणजे, लाखोंच्या गर्दीत हरवणाऱ्या लहान मुलांच्या सुरक्षेसाठी प्रथमच त्यांच्या हातावर नाव, गाव आणि पालकांचा मोबाईल क्रमांक असलेले विशेष बँड बांधण्यात आले. या अभिनव उपक्रमाच्या मदतीने सुमारे ४५० ते ४७० हरवलेल्या मुलांना त्यांच्या पालकांपर्यंत तात्काळ पोहोचवण्यात प्रशासनाला यश आले. या संपूर्ण व्यवस्थेवर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील आणि सामाजिक न्याय विभागाचे सचिव हर्षदीप कांबळे यांनी लक्ष ठेवले. सहाय्यक आयुक्त सुकेशनी तेलगोटे यांनी सांगितले की, गर्दीच्या व्यवस्थापनात तांत्रिक नियोजनासोबत मानवी संवेदनशीलतेलाही प्राधान्य देण्यात आले. या उपक्रमामुळे पालकांना मोठा दिलासा मिळाला असून प्रशासनाच्या कार्यपद्धतीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी देशभरातून आलेल्या लाखो अनुयायांसाठी यंदा २१ जर्मन हँगर डोम उभारण्यात आले, तर प्रथमच बौद्ध भिक्खूंना पलंगांसह सुरक्षित व आरामदायी निवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. दीक्षाभूमी परिसरात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, रात्री पुरेसा प्रकाश, हजारो मोबाईल चार्जिंग सॉकेट्स आणि महिलांसाठी सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीन तसेच स्तनदा मातांसाठी ‘हिरकणी कक्ष’ उभारण्यात आले. त्यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक आणि कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दीक्षाभूमीवर बौद्ध धम्माची दीक्षा घेतलेल्या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ दरवर्षी लाखो अनुयायी येथे येतात. त्यामुळे गर्दीचे व्यवस्थापन, सुरक्षितता आणि मूलभूत सुविधांचे नियोजन ही मोठी जबाबदारी असते. यंदाच्या आयोजनात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने सुविधा आणि संवेदनशीलतेचा उत्कृष्ट समन्वय साधत अनुयायांना अधिक सुरक्षित, सुलभ आणि सन्मानपूर्वक अनुभव देण्याचा प्रयत्न केला. विशेषतः हरवलेल्या मुलांसाठी राबविण्यात आलेला बँड उपक्रम हा या सोहळ्यातील सर्वाधिक प्रभावी आणि माणुसकीचा संदेश देणारा उपक्रम ठरला.

Previous Post

राज्यात औषधांवर FDAची धडक मोहीम; ९३७ ठिकाणी तपासणी, १०० हून अधिक परवाने रद्द!

Next Post

‘तारीख लिहून ठेवा, ‘या’ तारखेपर्यंत भारताचा स्वतःचा मोबाईल ब्रँड बाजारात असेल!’ – केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव

admin

admin

Next Post
‘तारीख लिहून ठेवा, ‘या’ तारखेपर्यंत भारताचा स्वतःचा मोबाईल ब्रँड बाजारात असेल!’ – केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव

‘तारीख लिहून ठेवा, ‘या’ तारखेपर्यंत भारताचा स्वतःचा मोबाईल ब्रँड बाजारात असेल!’ - केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (34)
  • कोल्हापूर जिल्हा (13)
  • गुन्हेगारी (1,140)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (498)
  • नवी मुंबई (213)
  • नागपूर (116)
  • नाशिक (86)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,067)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,162)
  • मुंबई (3,563)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (283)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (563)
  • वसई-विरार (68)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (211)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION