• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home राष्ट्रीय

‘तारीख लिहून ठेवा, ‘या’ तारखेपर्यंत भारताचा स्वतःचा मोबाईल ब्रँड बाजारात असेल!’ – केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव

admin by admin
October 24, 2026
in राष्ट्रीय
0
‘तारीख लिहून ठेवा, ‘या’ तारखेपर्यंत भारताचा स्वतःचा मोबाईल ब्रँड बाजारात असेल!’ – केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नवी दिल्ली : भारताला इलेक्ट्रॉनिक्स आणि स्मार्टफोन उत्पादन क्षेत्रात जागतिक स्तरावर अग्रस्थानी नेण्याच्या दिशेने केंद्र सरकारने मोठे लक्ष्य निश्चित केले आहे. केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी २०२८ पर्यंत भारतात डिझाइन, विकसित आणि उत्पादित झालेला स्वतःचा जागतिक दर्जाचा स्मार्टफोन ब्रँड बाजारात आणण्याचा विश्वास व्यक्त केला. राजधानी दिल्लीत आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत बोलताना त्यांनी, “२३ ऑक्टोबर २०२८ ही तारीख लक्षात ठेवा. त्या दिवशी भारताचा स्वतःचा स्मार्टफोन ब्रँड बाजारात असेल,” असे सांगितले. स्मार्टफोन तयार करणे ही अत्यंत गुंतागुंतीची प्रक्रिया असल्याचे सांगत त्यांनी मोबाईलच्या छोट्याशा आकारात रेडिओ फ्रिक्वेन्सी प्रणाली, अँटेना, मेमरी, कॅमेरा, स्क्रीन, पॉवर मॅनेजमेंट आणि इतर महत्त्वाचे इलेक्ट्रॉनिक घटक अचूकपणे बसवावे लागतात, असे स्पष्ट केले.

तीन वर्षांपूर्वी भारतीय अभियंत्यांना मोबाईलचा मुख्य मदरबोर्ड विकसित करण्याचे आव्हान देण्यात आले होते. त्यानंतर दोन भारतीय कंपन्या पुढे आल्या आणि त्यापैकी एका कंपनीचे डिझाइन अमेरिकेतील अग्रगण्य दूरसंचार कंपनीने स्वीकारले. भारतीय तंत्रज्ञांनी विकसित केलेला ५जी स्मार्टफोन सध्या अमेरिकेत वापरला जात असून, याच अनुभवाच्या जोरावर भारताचा स्वतःचा स्मार्टफोन ब्रँड विकसित केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी अश्विनी वैष्णव यांनी उत्पादन क्षेत्राबाबतच्या पूर्वीच्या आर्थिक धोरणांवर टीका करत, जाचक नियमांमुळे देशातील उत्पादन उद्योगाला मोठा फटका बसल्याचा आरोप केला. २०१४ नंतर ‘मेक इन इंडिया’ उपक्रमामुळे इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्राला मोठी चालना मिळाल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांनी सांगितले की, काही वर्षांपूर्वी भारत इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनात मागे होता, मात्र आज इलेक्ट्रॉनिक वस्तू देशाच्या निर्यातीत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचल्या आहेत आणि लवकरच हा उद्योग दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा निर्यात क्षेत्र बनेल. स्मार्टफोनसह ड्रोन, क्षेपणास्त्रे, आधुनिक रेल्वे उपकरणे आणि इतर प्रगत तंत्रज्ञानाच्या निर्मितीत भारत वेगाने प्रगती करत असल्याचेही त्यांनी सांगितले. जागतिक दर्जाचे संशोधन, स्वदेशी डिझाइन आणि उत्पादन क्षमतेच्या बळावर भारत आगामी काळात इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात नवे नेतृत्व निर्माण करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Previous Post

७०वा धम्मचक्र प्रवर्तन दिन ठरला ‘आदर्श’; व्यापक सुविधांसह ४५० हून अधिक मुलांचा पालकांशी पुनर्मिलाप

Next Post

दिवाळी स्वच्छतेतून समाजसेवा; पिंपरी-चिंचवडमध्ये ‘आरआरआर’ केंद्रांद्वारे जुन्या वस्तूंना नवे आयुष्य

admin

admin

Next Post
दिवाळी स्वच्छतेतून समाजसेवा; पिंपरी-चिंचवडमध्ये ‘आरआरआर’ केंद्रांद्वारे जुन्या वस्तूंना नवे आयुष्य

दिवाळी स्वच्छतेतून समाजसेवा; पिंपरी-चिंचवडमध्ये ‘आरआरआर’ केंद्रांद्वारे जुन्या वस्तूंना नवे आयुष्य

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (34)
  • कोल्हापूर जिल्हा (13)
  • गुन्हेगारी (1,140)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (498)
  • नवी मुंबई (213)
  • नागपूर (116)
  • नाशिक (86)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,067)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,162)
  • मुंबई (3,563)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (283)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (563)
  • वसई-विरार (68)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (211)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION