• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी सरकारचा मोठा दणका; आता व्यापाऱ्यांना फक्त इतक्याच क्विंटल साठवणुकीची मर्यादा!

admin by admin
October 23, 2026
in महाराष्ट्र, राष्ट्रीय
0
साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी सरकारचा मोठा दणका; आता व्यापाऱ्यांना फक्त इतक्याच क्विंटल साठवणुकीची मर्यादा!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नवी दिल्ली : देशांतर्गत बाजारात साखरेचा पुरवठा सुरळीत राहावा, दर स्थिर राहावेत आणि साठेबाजीला आळा बसावा यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. अन्न मंत्रालयाने १० लाख मेट्रिक टन कच्च्या साखरेच्या शुल्कमुक्त आयातीची मुदत ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत वाढवली असून, घाऊक आणि किरकोळ व्यापाऱ्यांसाठी साखर साठवण्याची मर्यादा आणखी कमी केली आहे. यामुळे बाजारातील कृत्रिम टंचाई कमी होऊन ग्राहकांना परवडणाऱ्या दरात साखर उपलब्ध होईल, असा विश्वास सरकारने व्यक्त केला आहे. यापूर्वी शुल्कमुक्त आयातीची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबर होती. मुदतवाढीमुळे आयातदारांना खरेदी आणि पुरवठ्याचे नियोजन करण्यासाठी अतिरिक्त दोन महिन्यांचा कालावधी मिळणार आहे.

सरकारने साठेबाजी रोखण्यासाठी व्यापाऱ्यांसाठी साखर साठवण्याची कमाल मर्यादा १,००० क्विंटल निश्चित केली आहे. हे नियम १५ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत लागू राहतील. याशिवाय व्यापाऱ्यांनी खरेदी केलेली साखर ३० दिवसांच्या आत विक्रीसाठी बाजारात उपलब्ध करणे बंधनकारक करण्यात आले आहे. अन्न मंत्रालयाच्या माहितीनुसार, ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत साखरेच्या किरकोळ किमतीत सुमारे १५ टक्के, तर कारखाना स्तरावरील दरात २८ टक्के घट झाली आहे. आगामी गाळप हंगाम, हवामानातील बदल आणि ऊस उत्पादनावर सरकार लक्ष ठेवून असून, शेतकरी आणि ग्राहक या दोघांच्याही हिताचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना सुरू राहतील, असे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

Previous Post

मुंबईकरांना मासे पुरवणाऱ्या कोळी भगिनींनाच ‘बेस्ट’मध्ये नो-एन्ट्री; बेस्ट बसमधून उतरवले जातेय?

admin

admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (34)
  • कोल्हापूर जिल्हा (13)
  • गुन्हेगारी (1,140)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (498)
  • नवी मुंबई (213)
  • नागपूर (115)
  • नाशिक (86)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,066)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,159)
  • मुंबई (3,562)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (283)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (562)
  • वसई-विरार (68)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (211)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION