• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

डीआरआयची कारवाई, मुंबई विमानतळावरून नऊ कोटींच्या कोकेनसह परदेशी महिलेला अटक

आंतरराष्ट्रीय विमानतळावर परदेशी महिलेकडून सुमारे नऊ कोटी रुपयांचे कोकेन जप्त करण्यात महसूल गुप्तवार्ता संचलनालयाला (डीआरआय) यश आले.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
December 21, 2023
in गुन्हेगारी
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : आंतरराष्ट्रीय विमानतळावर परदेशी महिलेकडून सुमारे नऊ कोटी रुपयांचे कोकेन जप्त करण्यात महसूल गुप्तवार्ता संचलनालयाला (डीआरआय) यश आले. महिलेच्या डोक्यावरील विगमध्ये, तसेच अंतर्वस्त्रात कोकेन लपवण्यात आले होते. परदेशी महिला युगांडामधील नागरिक असून तेथेच तिला परिचीत व्यक्तीने कोकेन दिले होते. यामागे आंतरराष्ट्रीय टोळीचा सहभाग असल्याचा संशय डीआरआयला आहे.

फातुमा नाकीतेंदे (४०) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. ती युगांडातील नागरिक आहे. युगांडातील इंटेबे विमानतळावरून ती प्रथम केनियातील नैरोबी शहरात गेली. तेथून विमानाने मुंबईत आली. एक प्रवासी महिला कोकेनसह प्रवास करीत असल्याची माहिती डीआरआयला मिळाली होती. त्यामुळे डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी मुंबई विमानतळार सापळा रचला होता. ही महिला मुंबई विमातळावर आली असता तिला थांबवण्यात आले. दोन महिला अधिकाऱ्यांनी तिची तपासणी केली. त्यावेळी तिने परिधान केलेल्या विगचे वजन अधिक असल्याचे जाणवले. त्यामुळे तो कापून तपासणी केली असता त्यात एक पावडर सापडली. त्यानंतर डीआरआयने तिची झडती घेतली असता तिच्या अंतर्वस्त्रात लपवलेली पावडर सापडली. तपासणीत ते कोकेन असल्याचे निष्पन्न झाले.

फातुमाकडून एकूण ८९० ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले असून त्याची किंमत आठ कोटी ९० लाख रुपये आहे. त्यानंतर सीमाशुल्क कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात आली. चौकशीत तिची आर्थिक परिस्थिती ठीक नसल्यामुळे तिने कोकेन तस्करी करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. त्यासाठी तिला एक हजार डॉलर्स (८३ हजार रुपये) मिळणार होते. पण त्यापूर्वीच तिला अटक झाली. युगांडा येथील एका परिचीत मित्राने तिला कोकेन दिले होते. विमानतळावरून बाहेर पडल्यानंतर तिच्याशी संपर्क साधून कोकेन घेण्यासाठी एक व्यक्ती येणार होती. फातुमाचा सर्व प्रवास खर्च व राहण्याचा खर्च मुख्य आरोपीने केला होता. याप्रकरणामागे आंतरराष्ट्रीय टोळीचा सहभाग असल्याचा संशय असून त्याबाबत डीआरआय तपास करीत आहे.

Previous Post

महापालिकेचा सुरक्षारक्षक नेमणुकीचा निर्णय, अवैधरीत्या रस्ताच्या कडेला वाहने उभी करण्याविरोधात मोहीम

Next Post

सहाय्यक दिग्दर्शकाकडून डेटिंग ॲपवर ओळख झाल्यानंतर महिलेने केली खंडणीची मागणी

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

सहाय्यक दिग्दर्शकाकडून डेटिंग ॲपवर ओळख झाल्यानंतर महिलेने केली खंडणीची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

मुंबई जल मेट्रोकडे पहिले पाऊल; पहिली इलेक्ट्रिक हायड्रोफॉईल फेरी मुंबईत दाखल

मुंबई जल मेट्रोकडे पहिले पाऊल; पहिली इलेक्ट्रिक हायड्रोफॉईल फेरी मुंबईत दाखल

May 30, 2026
प्रलंबित मागण्यांवरून RTO कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा; १६ जूनपासून बेमुदत आंदोलनाची चेतावणी!

प्रलंबित मागण्यांवरून RTO कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा; १६ जूनपासून बेमुदत आंदोलनाची चेतावणी!

May 30, 2026
परळमध्ये एनसीएमसी कार्ड नोंदणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; ७० ज्येष्ठ नागरिक लाभार्थी

परळमध्ये एनसीएमसी कार्ड नोंदणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; ७० ज्येष्ठ नागरिक लाभार्थी

May 30, 2026
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम! IPL मध्ये सर्वात वेगवान १००० धावा पूर्ण; ऑरेंज कॅपवरही कोरले नाव

वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम! IPL मध्ये सर्वात वेगवान १००० धावा पूर्ण; ऑरेंज कॅपवरही कोरले नाव

May 30, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (46)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,043)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (447)
  • नवी मुंबई (203)
  • नागपूर (93)
  • नाशिक (65)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (939)
  • पुणे जिल्हा (199)
  • महाराष्ट्र (1,353)
  • मुंबई (3,067)
  • रत्नागिरी (41)
  • राजकीय (239)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (406)
  • वसई-विरार (18)
  • विशेष लेख (620)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (192)

Follow Us

Recent News

मुंबई जल मेट्रोकडे पहिले पाऊल; पहिली इलेक्ट्रिक हायड्रोफॉईल फेरी मुंबईत दाखल

मुंबई जल मेट्रोकडे पहिले पाऊल; पहिली इलेक्ट्रिक हायड्रोफॉईल फेरी मुंबईत दाखल

May 30, 2026
प्रलंबित मागण्यांवरून RTO कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा; १६ जूनपासून बेमुदत आंदोलनाची चेतावणी!

प्रलंबित मागण्यांवरून RTO कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा; १६ जूनपासून बेमुदत आंदोलनाची चेतावणी!

May 30, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
मुंबई जल मेट्रोकडे पहिले पाऊल; पहिली इलेक्ट्रिक हायड्रोफॉईल फेरी मुंबईत दाखल

मुंबई जल मेट्रोकडे पहिले पाऊल; पहिली इलेक्ट्रिक हायड्रोफॉईल फेरी मुंबईत दाखल

May 30, 2026
प्रलंबित मागण्यांवरून RTO कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा; १६ जूनपासून बेमुदत आंदोलनाची चेतावणी!

प्रलंबित मागण्यांवरून RTO कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा; १६ जूनपासून बेमुदत आंदोलनाची चेतावणी!

May 30, 2026
परळमध्ये एनसीएमसी कार्ड नोंदणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; ७० ज्येष्ठ नागरिक लाभार्थी

परळमध्ये एनसीएमसी कार्ड नोंदणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; ७० ज्येष्ठ नागरिक लाभार्थी

May 30, 2026
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम! IPL मध्ये सर्वात वेगवान १००० धावा पूर्ण; ऑरेंज कॅपवरही कोरले नाव

वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम! IPL मध्ये सर्वात वेगवान १००० धावा पूर्ण; ऑरेंज कॅपवरही कोरले नाव

May 30, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION