• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

महापालिकेचा सुरक्षारक्षक नेमणुकीचा निर्णय, अवैधरीत्या रस्ताच्या कडेला वाहने उभी करण्याविरोधात मोहीम

यासाठी महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून ५०० सुरक्षारक्षकांची सेवा घेण्यात येणार आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
December 21, 2023
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : रस्त्यांच्या कडेला होणाऱ्या अवैध पार्किंगची समस्या मार्गी लावण्यासाठी सुरक्षारक्षक नेमण्याचे पालिका प्रशासनाने ठरवले आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून ५०० सुरक्षारक्षकांची सेवा घेण्यात येणार आहे.

महापालिकेने संपूर्ण स्वच्छता (डीप क्लिनिंग) मोहीम हाती घेतली आहे. या अंतर्गत रस्ते – पदपथ धूळमुक्त करण्याबरोबरच दुभाजकांची स्वच्छता, सार्वजनिक भिंती – कचराकुंड्यांची स्वच्छता, बेवारस वाहनांची विल्हेवाट, विनापरवाना जाहिरात फलकांवर कारवाई, प्रसाधनगृहांची स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण यावर भर दिला जात आहे. याचाच एक भाग म्हणून रस्त्यांच्या कडेला अवैधरीत्या उभी केली जाणारी वाहने हटवण्यात येणार आहेत. अशा वाहनांमुळे वाहतुकीला अडथळा होण्यासह कचऱ्याची देखील समस्या निर्माण होते. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील अवैध पार्किंग समस्येवरही उत्तर शोधण्याचे निर्देश पालिकेला दिले आहेत. ही समस्या मार्गी लावण्यासाठी मार्शल्सची नेमणूक करा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले होते, मात्र वाहनचालकांकडून दंड वसूल करण्याचे अधिकार पालिकेला नाहीत त्यामुळे पालिकेने क्लीनअप मार्शल ऐवजी सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्याचे ठरवले आहे.

Previous Post

दहा झोपडीवजा दुकाने हटवली; धारावीमध्ये पालिकेची अतिक्रमण निर्मूलन कारवाई

Next Post

डीआरआयची कारवाई, मुंबई विमानतळावरून नऊ कोटींच्या कोकेनसह परदेशी महिलेला अटक

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

डीआरआयची कारवाई, मुंबई विमानतळावरून नऊ कोटींच्या कोकेनसह परदेशी महिलेला अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION