• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

७ वर्ष पोलिसांना चकवा, नाव बदलून राहिला, फोटोही नाही; खून करून पळाला, अखेर असा अडकला पोलिसांच्या जाळ्यात!

ओळख पटू नये यासाठी खून केल्यानंतर मृतदेह रेल्वे ट्रकच्या बाजूच्या नाल्यात टाकून दिला होता. तसेच आरोपी दुसऱ्या राज्यात पळून गेला होता. मात्र अखेर आता त्याला अटक करण्यात आली आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
August 24, 2023
in गुन्हेगारी
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नवी मुंबई : पनवेल परिसरात सन २०१६ मध्ये घडलेल्या हत्याप्रकरणात मागील सात वर्षांपासून फरार असलेल्या राजू चिन्नणा सिंगसानी या आरोपीचा पनवेल शहर पोलिसांनी तेलंगणा येथील अतिशय दुर्गम भागात शोध घेऊन त्याला अटक केली आहे. विशेष म्हणजे या आरोपीचे कोणतेही छायाचित्र किंवा त्याचा मोबाइल नंबर नसताना पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याला पकडून आणले आहे. आरोपी राजू सिंगनानी व त्याच्या साथीदाराने सन २०१६मध्ये मो. युसुफ मास्टरअली शेख (४२) या व्यक्तीची हत्या केली होती. तसेच, शेख यांची ओळख पटू नये, यासाठी त्यांचा मृतदेह काळुंद्रे गावाजवळील रेल्वे ट्रकच्या बाजूच्या नाल्यात टाकून दिला होता. त्यावेळी पनवेल शहर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून एका आरोपीला अटक केली होती. मात्र दुसरा आरोपी राजू सिंगसानी हा फरार झाला होता. पोलिस गेल्या सात वर्षांपासून त्याचा शोध घेत होते.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी पनवेल शहर पोलिस ठाण्याचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी गंभीर गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, पोलिस उपनिरीक्षक अभयसिंह शिंदे व त्यांच्या पथकाने फरार आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. या शोधमोहिमेत आरोपी राजू सिंगनानी हा सात वर्षांपासून ओळख लपवून तेलंगणा राज्यात राहात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मात्र, आरोपी राजू याचे कोणतेही छायाचित्र अथवा त्याचा मोबाइल नंबर नसल्याने या आरोपीला शोधणे हे अत्यंत आव्हानात्मक होते. अशा परिस्थितीत पोलिसांच्या पथकाने तेलंगणा राज्यात जाऊन मर्कुक पोलिस ठाण्यातील पोलिसांशी समन्वय साधून त्यांच्या मदतीने आरोपीचा दोन दिवस शोध घेतला. यावेळी आरोपी हा एरावली गाव येथे दुर्गम भागात राहत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला तेथून ताब्यात घेऊन पनवेलमध्ये आणले.

Previous Post

प्रख्यात क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर भारत निवडणूक आयोगाचे ‘नॅशनल आयकॉन’

Next Post

व्यावसायिकाची जमीन व्यवहारात दोन कोटीची फसवणूक, चौघांवर गुन्हा दाखल

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

व्यावसायिकाची जमीन व्यवहारात दोन कोटीची फसवणूक, चौघांवर गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION