• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

दहावी व बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त! सीसीटीव्ही व ड्रोनद्वारे राज्यस्तरावर देखरेख

admin by admin
January 10, 2026
in पुणे, महाराष्ट्र
0
दहावी व बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त! सीसीटीव्ही व ड्रोनद्वारे राज्यस्तरावर देखरेख
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा निकोप, गुणवत्तापूर्ण वातावरणात होण्यासाठी आता राज्यस्तरीय दक्षता समिती नियुक्त करण्यात आली आहे. या परीक्षांवेळी कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबवण्याबरोबरच तणावमुक्त वातावरणात परीक्षा पार पाडण्याची जबाबदारी राज्यस्तरीय दक्षता समितीवर सोपवण्यात आली असून, परीक्षेदरम्यान गैरप्रकार रोखण्यासाठी सीसीटीव्हीचे नियंत्रण जिल्हा प्रशासनाकडे असेल.

शालेय शिक्षण विभागाने याबाबतचा शासननिर्णय प्रसिद्ध केला. दहावी, बारावीच्या परीक्षा निकोप, गुणवत्तापूर्ण वातावरणात होण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जातात. त्यानुसार प्रत्येक जिल्हास्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समिती स्थापन करण्यात आलेली आहे. दक्षता समितीच्या सदस्यांनी परीक्षा कालावधीत केंद्रांना भेटी देऊन प्रत्यक्ष पाहणी करणे आवश्यक आहे. विभागीय परीक्षा मंडळांनी ‘उपद्रवी’ आणि ‘संवेदनशील केंद्र’ ठरविलेल्या परीक्षा केंद्रांवर प्रभावी यंत्रणेची अंमलबजावणी करणे अपेक्षित आहे. जिल्हास्तरावर दक्षता समिती कार्यरत असली, तरी राज्यस्तरावर समन्वय, नियंत्रण व प्रभावी अंमलबजावणीसाठी स्वतंत्र ‘राज्यस्तरीय दक्षता समिती’ची गरज लक्षात घेऊन राज्यस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय दक्षता समितीमध्ये राज्य मंडळाचे अध्यक्ष, सर्व परिक्षेत्रांचे विशेष पोलीस महानिरीक्षक, अतिरिक्त आयुक्त, विभागीय आयुक्त सदस्य कार्यालय, प्राथमिक शिक्षण संचालक, माध्यमिक शिक्षण संचालक, शिक्षण योजना संचालक, राज्य मंडळ सचिव यांचा समावेश आहे. दहावी, बारावीच्या परीक्षा शांततेत आणि तणावमुक्त वातावरणात पार पडण्यासाठीचे वातावरण तयार करणे, राज्यभर कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबवणे ही जबाबदारी राज्यस्तरीय समितीवर असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

जिल्हास्तरीय समितीची जबाबदारी :

  • परीक्षेच्या एक दिवस आधी परीक्षा केंद्रावरील भौतिक सुविधा व्यवस्थित असल्याची खात्री करणे.
  • जिल्ह्यातील सर्व उपद्रवी, संवेदनशील केंद्राची माहिती संकलित करणे.
  • परीक्षा केंद्राच्या परिसरात परीक्षेशी संबंधित सर्व खोल्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे उपलब्ध असल्याची, चित्रीकरणाची साठवणूक होत असल्याबाबतची खात्री करणे.
  • उपद्रवी आणि संवेदनशील परीक्षा केंद्र परिसरावर ड्रोन कॅमेऱ्याद्वारे देखरेख ठेवणे.
  • कॉपीमुक्त अभियान यशस्वीपणे राबविण्यासाठी ‘सीसीटीव्ही’चे नियंत्रण जिल्हा प्रशासनाच्या कार्यालयात ठेवणे.
  • जिल्ह्यातील मोठ्या परीक्षा केंद्रांसाठी प्रश्नपत्रिका नेणे, उत्तरपत्रिका गोळा करण्यासाठी आवश्यकतेनुसार शासकीय वाहने उपलब्ध करणे.
  • प्रश्नपत्रिकांच्या वाहतुकीसाठी सहायक परिरक्षकाबरोबर सुरक्षिततेसाठी पोलीस कर्मचारी अथवा गृहरक्षक शिपाई देणे.
  • सर्व परीक्षा केंद्रांवर भरारी पथके, बैठी पथके, पोलीस बंदोबस्त नियुक्त करणे.
  • भरारी पथकात किमान एका महिला प्रतिनिधीचा समावेश करणे.
  • कोणत्याही परीक्षा केंद्रावर गैरप्रकार घडल्यास गैरप्रकारांना उद्युक्त करणारे, मदत करणारे व प्रत्यक्ष गैरमार्ग करणाऱ्यांवर दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा दाखल करणे.
  • परीक्षा केंद्रापासून ५०० मीटर परिसरातील छायांकित प्रतीची दुकाने बंद ठेवणे.
Previous Post

मुंबईत जन्म होवून आता म्हातारे होवू लागलात, तरीही एकही समस्या सोडवू शकला नाहीत! – मुख्यमंत्र्यांचे ठाकरे बंधूंवर टीकास्त्र

Next Post

मेट्रो आणि बसचा मोफत प्रवास देणार – अजित पवारांचे पुणेकरांना आश्वासन

admin

admin

Next Post
मेट्रो आणि बसचा मोफत प्रवास देणार – अजित पवारांचे पुणेकरांना आश्वासन

मेट्रो आणि बसचा मोफत प्रवास देणार - अजित पवारांचे पुणेकरांना आश्वासन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

April 27, 2026
टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

April 27, 2026
महाराष्ट्र दिनाचा जल्लोष आता मैदानात! यंदा गणेशगल्लीत रंगणार भव्य ‘GPL 2026

महाराष्ट्र दिनाचा जल्लोष आता मैदानात! यंदा गणेशगल्लीत रंगणार भव्य ‘GPL 2026

April 27, 2026
केईएम रुग्णालयाचे नाव बदलण्यास ‘मार्ड’चा कडाडून विरोध; निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी

केईएम रुग्णालयाचे नाव बदलण्यास ‘मार्ड’चा कडाडून विरोध; निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी

April 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (43)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,031)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (439)
  • नवी मुंबई (197)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (910)
  • पुणे जिल्हा (194)
  • महाराष्ट्र (1,227)
  • मुंबई (2,990)
  • रत्नागिरी (37)
  • राजकीय (231)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (378)
  • वसई-विरार (10)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

April 27, 2026
टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

April 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

April 27, 2026
टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

April 27, 2026
महाराष्ट्र दिनाचा जल्लोष आता मैदानात! यंदा गणेशगल्लीत रंगणार भव्य ‘GPL 2026

महाराष्ट्र दिनाचा जल्लोष आता मैदानात! यंदा गणेशगल्लीत रंगणार भव्य ‘GPL 2026

April 27, 2026
केईएम रुग्णालयाचे नाव बदलण्यास ‘मार्ड’चा कडाडून विरोध; निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी

केईएम रुग्णालयाचे नाव बदलण्यास ‘मार्ड’चा कडाडून विरोध; निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी

April 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION