• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

व्यावसायिक गॅस सिलिंडर झाला स्वस्त; १९ किलोच्या सिलिंडरच्या दरात १८३.५० रुपयांची कपात!

admin by admin
July 1, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
व्यावसायिक गॅस सिलिंडर झाला स्वस्त; १९ किलोच्या सिलिंडरच्या दरात १८३.५० रुपयांची कपात!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : पश्चिम आशियातील संघर्षामुळे गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली होती. त्याचा परिणाम भारतातील इंधन आणि द्रवरूप पेट्रोलियम वायूच्या किमतींवरही झाला होता. विशेषतः व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने हॉटेल, उपाहारगृहे, खाद्यपदार्थ व्यवसाय आणि इतर व्यावसायिकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत होता. मात्र आता परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत असून तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. १ जुलैपासून १९ किलो वजनाच्या व्यावसायिक द्रवरूप पेट्रोलियम वायू सिलिंडरच्या दरात १८३ रुपये ५० पैशांची कपात करण्यात आली आहे. त्यामुळे देशभरातील लाखो व्यावसायिकांना गॅस खर्चात थेट बचत होणार आहे. नव्या दरांनुसार अनेक शहरांमध्ये व्यावसायिक सिलिंडरचे दर लक्षणीयरीत्या कमी झाले आहेत. मात्र, १४.२ किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नसून घरगुती ग्राहकांना पूर्वीप्रमाणेच दर मोजावे लागणार आहेत.

नव्या दरांनुसार राजधानी दिल्ली येथे १९ किलोचा व्यावसायिक गॅस सिलिंडर आता ३ हजार ११३ रुपये ५० पैशांऐवजी २ हजार ९३० रुपयांना उपलब्ध होणार आहे. लखनऊ येथे हा सिलिंडर ३ हजार २३६ रुपयांवरून ३ हजार ५२ रुपये ५० पैशांवर आला आहे. कोलकाता येथे कपातीनंतर व्यावसायिक सिलिंडरची किंमत ३ हजार ८१ रुपये ५० पैसे इतकी झाली आहे. तर मुंबई येथे १९ किलोचा व्यावसायिक सिलिंडर आता २ हजार ७०३ रुपयांना उपलब्ध होणार आहे. तसेच पटना येथे या सिलिंडरची किंमत ३ हजार २२७ रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. शहरानुसार वाहतूक खर्च, स्थानिक कर आणि इतर घटकांमुळे दरात काही प्रमाणात फरक असू शकतो. व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरातील या मोठ्या कपातीमुळे उपाहारगृहे, भोजनालये, मिठाई उत्पादक, खानावळी तसेच लघुउद्योजकांच्या खर्चात घट होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असून त्याचा अप्रत्यक्ष लाभ ग्राहकांनाही मिळण्याची शक्यता आहे.

१९ किलो व्यावसायिक सिलिंडर (Commercial LPG) :

  • मुंबई: ₹२,८८५.
  • दिल्ली: ₹२,९३०
  • कोलकाता: ₹३,०७२
  • चेन्नई: ₹३,१००

Previous Post

राज्यपालांच्या हस्ते अटल बिहारी वाजपेयी यांच्यावरील ‘अटल संस्मरण’चे प्रकाशन

Next Post

विजया मेहता यांच्या निधनाने मराठी रंगभूमीच्या एका युगाचा अस्त – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

admin

admin

Next Post
विजया मेहता यांच्या निधनाने मराठी रंगभूमीच्या एका युगाचा अस्त – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

विजया मेहता यांच्या निधनाने मराठी रंगभूमीच्या एका युगाचा अस्त - उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

राज्यात PUC तपासणी शुल्कात २० टक्क्यांची वाढ; नवे दर लागू!

राज्यात PUC तपासणी शुल्कात २० टक्क्यांची वाढ; नवे दर लागू!

August 26, 2026
गणेशोत्सवातील प्रसाद वाटपासाठी परवाना अनिवार्य! – FDAचा कडक इशारा

गणेशोत्सवातील प्रसाद वाटपासाठी परवाना अनिवार्य! – FDAचा कडक इशारा

August 26, 2026
भुलेश्वर अपघातानंतर पालिका ॲक्शन मोडमध्ये; मोठ्या गणेशमूर्तींसाठी ‘फिटनेस सर्टिफिकेट’ बंधनकारक!

भुलेश्वर अपघातानंतर पालिका ॲक्शन मोडमध्ये; मोठ्या गणेशमूर्तींसाठी ‘फिटनेस सर्टिफिकेट’ बंधनकारक!

August 26, 2026
कोरोनानंतर आता स्वाईन फ्लूचा कहर; H1N1 बाधितांचा आकडा ३००० पार!

कोरोनानंतर आता स्वाईन फ्लूचा कहर; H1N1 बाधितांचा आकडा ३००० पार!

August 26, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (55)
  • कोल्हापूर (31)
  • कोल्हापूर जिल्हा (10)
  • गुन्हेगारी (1,107)
  • गॅलरी (5)
  • जालना (6)
  • ठाणे (484)
  • नवी मुंबई (209)
  • नागपूर (106)
  • नाशिक (79)
  • पालघर (73)
  • पालघर (47)
  • पुणे (1,033)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,889)
  • मुंबई (3,401)
  • रत्नागिरी (51)
  • राजकीय (275)
  • रायगड (59)
  • राष्ट्रीय (514)
  • वसई-विरार (59)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

राज्यात PUC तपासणी शुल्कात २० टक्क्यांची वाढ; नवे दर लागू!

राज्यात PUC तपासणी शुल्कात २० टक्क्यांची वाढ; नवे दर लागू!

August 26, 2026
गणेशोत्सवातील प्रसाद वाटपासाठी परवाना अनिवार्य! – FDAचा कडक इशारा

गणेशोत्सवातील प्रसाद वाटपासाठी परवाना अनिवार्य! – FDAचा कडक इशारा

August 26, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
राज्यात PUC तपासणी शुल्कात २० टक्क्यांची वाढ; नवे दर लागू!

राज्यात PUC तपासणी शुल्कात २० टक्क्यांची वाढ; नवे दर लागू!

August 26, 2026
गणेशोत्सवातील प्रसाद वाटपासाठी परवाना अनिवार्य! – FDAचा कडक इशारा

गणेशोत्सवातील प्रसाद वाटपासाठी परवाना अनिवार्य! – FDAचा कडक इशारा

August 26, 2026
भुलेश्वर अपघातानंतर पालिका ॲक्शन मोडमध्ये; मोठ्या गणेशमूर्तींसाठी ‘फिटनेस सर्टिफिकेट’ बंधनकारक!

भुलेश्वर अपघातानंतर पालिका ॲक्शन मोडमध्ये; मोठ्या गणेशमूर्तींसाठी ‘फिटनेस सर्टिफिकेट’ बंधनकारक!

August 26, 2026
कोरोनानंतर आता स्वाईन फ्लूचा कहर; H1N1 बाधितांचा आकडा ३००० पार!

कोरोनानंतर आता स्वाईन फ्लूचा कहर; H1N1 बाधितांचा आकडा ३००० पार!

August 26, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION