• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

६८ कोटी रुपये विनातिकीट प्रवाशांकडून दंड वसूल

लोकल, रेल्वेगाड्या, पॅसेंजर ट्रेन, उत्सव विशेष रेल्वेगाड्यामधून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांना रोखण्यासाठी तिकीट तपासणी पथके सज्ज करण्यात आली आहेत.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
October 12, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या मुसक्या आवळण्यासाठी पश्चिम रेल्वेने मोहीम हाती घेतली असून त्याचाच भाग म्हणून रेल्वेच्या वरिष्ठ व्यावसायिक अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली एप्रिल – सप्टेंबर २०२४ या कालावधीत विनातिकीट प्रवाशांची धरपकड करून ६८ कोटी रुपय दंड वसूल करण्यात आला. मुंबई धावणाऱ्या लोकलमधील विनातिकिट प्रवाशांकडून २२.७० कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला. पश्चिम रेल्वेवरील विनातिकीट प्रवाशांना पकडण्यासाठी वारंवार तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे.

लोकल, रेल्वेगाड्या, पॅसेंजर ट्रेन, उत्सव विशेष रेल्वेगाड्यामधून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांना रोखण्यासाठी तिकीट तपासणी पथके सज्ज करण्यात आली आहेत. या पथकांनी गेल्या सहा महिन्यांत ६८ कोटी रुपये दंड वसूल केला. सप्टेंबर २०२४ मध्ये आरक्षित न केलेल्या सामानासह १.३४ लाख विनातिकीट प्रवाशांना शोध घेऊन त्यांच्याकडून ६.१४ कोटी रुपये वसूल करण्यात आले. याशिवाय ऑगस्टमध्ये पश्चिम रेल्वेच्या लोकल, फलाटावर ८० हजार विनातिकीट प्रवाशांची धरपकड करून २.६९ कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला. गेल्या सहा महिन्यांत धावत्या वातानुकूलित लोकलमध्ये तिकीट तपासणी करून २८ हजार ५०० विनातिकीट आणि सामान्य लोकलचे तिकीट असेलल्या प्रवाशांना पकडून सुमारे ९४ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला. दरम्यान प्रवाशांनी योग्य आणि वैध तिकीट घेऊन प्रवास करावा, असे आवाहन पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Previous Post

योजनेत खोडा घालणाऱ्या सावत्र भावांना जोडा दाखविण्याची वेळ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post

गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश; महिलांच्या तक्रारी प्राधान्याने सोडवाव्यात

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश; महिलांच्या तक्रारी प्राधान्याने सोडवाव्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION