• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश; महिलांच्या तक्रारी प्राधान्याने सोडवाव्यात

फडणवीस म्हणाले, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच बालकांवरील अत्याचारप्रकरणात त्वरीत कारवाई करावी तसेच अमली पदार्थ तस्करांची पाळेमुळे खणणून काढण्याचे आदेश दिलेले आहेत.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
October 12, 2024
in पुणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : राज्याच्या अर्थव्यवस्थेत पुण्याला महत्वाचे स्थान असून, येथील नागरिककरण वेगाने वाढत आहे. त्यामुळे येथील आव्हाने वाढत आहेत. महानगरातील आव्हाने पेलण्यासाठी पोलीस दलाचे आधुनिकरण केले जात असून कार्यपद्धतीत गुणात्मक बदल करण्यात आला आहे, असे मत उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. पुणे शहरात नव्याने बसविले जाणारे २२८० अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे तसेच पुणे पोलीस दलातील ७ नवीन पोलीस ठाणी, पिंपरी पोलीस आयुक्तालयातील ४ त्यासोबतच मीरा भाईंदर येथील १ पोलीस ठाणे, बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या नवीन इमारत तसेच पुणे आणि पिंपरी पोलीस आयुक्तयालयातील नवीन इमारतीस मान्यता देत त्यांच्या बांधकामाचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार प्रा. मेधा कुलकर्णी, आमदार सिद्धार्थ शिरोळे, भीमराव तापकीर, सुनील टिंगरे तसेच पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरीचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच बालकांवरील अत्याचारप्रकरणात त्वरीत कारवाई करावी तसेच अमली पदार्थ तस्करांची पाळेमुळे खणणून काढण्याचे आदेश दिलेले आहेत. अमली पदार्थ तस्करीत पोलीस सामील असल्याचे आढळून त्याला थेट पोलीस दलातून बडतर्फ करण्यात येईल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. पोलीस दलाची रचना, मनुष्यबळ तसेच पायाभूत सुविधांबाबत आकृतीबंध १९६० मध्ये केला होता. त्यानंतर २०२३ मध्ये मी नवीन आकृतीबंध तयार केला. महिला, ज्येष्ठ, बालकांच्या तक्रारी सोडविण्यास प्राधान्य द्यावे. गुन्ह्यांची संख्या वाढली तरी चालेल. मात्र, सामान्यांना न्याय देणे महत्त्वाचे आहे. पोलीस दलाला आधुनिक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. पोलिसांच्या कार्यपद्धतीत गुणात्मक बदल करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. गृहमंत्रीपद भूषविताना ४० हजार पोलीस कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली, हा एकप्रकारचा विक्रम आहे. सायबर गुन्हे वाढत आहे. चोरट्यांकडून सामान्यांची फसवणूक केली जाते. सायबर गुन्ह्यांची उकल करण्यासाठी महाराष्ट्र सायबर पोलीस दलाल अत्याधुनिक यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अशा प्रकारची यंत्रणा देशात फक्त महाराष्ट्र पोलीस दलाकडे उपलब्ध असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले. पुणे शहरात वाहतूक समस्या दिवसेंदिवस जटील होत चालली आहे. वाहतूक समस्या सोडविण्यासाठी पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेत मोठे फेरबदल करण्यात येणार आहे. एक अतिरिक्त पोलीस आयुक्तांसह दोन पोलीस उपायुक्त वाहतूक शाखेची जबाबदारी सांभाळणार आहेत, अशी घोषणा फडणवीस यांनी केली.

Previous Post

६८ कोटी रुपये विनातिकीट प्रवाशांकडून दंड वसूल

Next Post

लाडकी बहीण योजनेतून बहिणींना लखपती बहिण करण्याचे काम करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

लाडकी बहीण योजनेतून बहिणींना लखपती बहिण करण्याचे काम करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

हायकोर्टाकडून १२ दिवसांची दारूबंदी रद्द; आता केवळ ‘या’ ठरावीक दिवशीच ‘ड्राय डे’

हायकोर्टाकडून १२ दिवसांची दारूबंदी रद्द; आता केवळ ‘या’ ठरावीक दिवशीच ‘ड्राय डे’

September 11, 2026
लालबागचा राजा २०२६चे आज पहिले दर्शन; संध्याकाळी ७ वाजता होणार भव्य अनावरण

लालबागचा राजा २०२६चे आज पहिले दर्शन; संध्याकाळी ७ वाजता होणार भव्य अनावरण

September 11, 2026
अमेरिकेत परदेशी कामगारांना मोठा धक्का; नोकरी जाताच तात्काळ देश सोडण्याचा नवा नियम प्रस्तावित!

अमेरिकेत परदेशी कामगारांना मोठा धक्का; नोकरी जाताच तात्काळ देश सोडण्याचा नवा नियम प्रस्तावित!

September 11, 2026
‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात पहिली ‘मोदी एक्सप्रेस’ रवाना; नितेश राणेंच्या हस्ते हिरवा कंदील!

‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात पहिली ‘मोदी एक्सप्रेस’ रवाना; नितेश राणेंच्या हस्ते हिरवा कंदील!

September 11, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (59)
  • कोल्हापूर (32)
  • कोल्हापूर जिल्हा (11)
  • गुन्हेगारी (1,116)
  • गॅलरी (5)
  • जालना (13)
  • ठाणे (488)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (110)
  • नाशिक (83)
  • पालघर (74)
  • पालघर (48)
  • पुणे (1,047)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (1,980)
  • मुंबई (3,451)
  • रत्नागिरी (56)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (528)
  • वसई-विरार (63)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (10)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

हायकोर्टाकडून १२ दिवसांची दारूबंदी रद्द; आता केवळ ‘या’ ठरावीक दिवशीच ‘ड्राय डे’

हायकोर्टाकडून १२ दिवसांची दारूबंदी रद्द; आता केवळ ‘या’ ठरावीक दिवशीच ‘ड्राय डे’

September 11, 2026
लालबागचा राजा २०२६चे आज पहिले दर्शन; संध्याकाळी ७ वाजता होणार भव्य अनावरण

लालबागचा राजा २०२६चे आज पहिले दर्शन; संध्याकाळी ७ वाजता होणार भव्य अनावरण

September 11, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
हायकोर्टाकडून १२ दिवसांची दारूबंदी रद्द; आता केवळ ‘या’ ठरावीक दिवशीच ‘ड्राय डे’

हायकोर्टाकडून १२ दिवसांची दारूबंदी रद्द; आता केवळ ‘या’ ठरावीक दिवशीच ‘ड्राय डे’

September 11, 2026
लालबागचा राजा २०२६चे आज पहिले दर्शन; संध्याकाळी ७ वाजता होणार भव्य अनावरण

लालबागचा राजा २०२६चे आज पहिले दर्शन; संध्याकाळी ७ वाजता होणार भव्य अनावरण

September 11, 2026
अमेरिकेत परदेशी कामगारांना मोठा धक्का; नोकरी जाताच तात्काळ देश सोडण्याचा नवा नियम प्रस्तावित!

अमेरिकेत परदेशी कामगारांना मोठा धक्का; नोकरी जाताच तात्काळ देश सोडण्याचा नवा नियम प्रस्तावित!

September 11, 2026
‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात पहिली ‘मोदी एक्सप्रेस’ रवाना; नितेश राणेंच्या हस्ते हिरवा कंदील!

‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात पहिली ‘मोदी एक्सप्रेस’ रवाना; नितेश राणेंच्या हस्ते हिरवा कंदील!

September 11, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION