• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण ठाणे

योजनेत खोडा घालणाऱ्या सावत्र भावांना जोडा दाखविण्याची वेळ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

काही सावत्र भाऊ योजना बंद करण्यासाठी न्यायालयात गेले आहेत. ज्यांनी या योजनेत खोडा घातला आहे. त्यांना जोडा दाखविण्याची वेळ आली आहे अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर केली.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
October 12, 2024
in ठाणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

ठाणे : मी गरीब कुटुंबातील आहे, त्यामुळे सर्वसामान्यांसाठी या कल्याणकारी योजना आणल्या. परंतु काही सावत्र भाऊ योजना बंद करण्यासाठी न्यायालयात गेले आहेत. त्यामुळे ज्यांनी योजनेत खोडा घातला आहे, त्यांना जोडा दाखविण्याची वेळ आली आहे अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर केली. कल्याण डोंबिवली महापालिकेतील कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घेण्याचा निर्णय घेण्यात आला. या कर्मचाऱ्यांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार व्यक्त करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमा दरम्यान शिंदे यांनी विरोधकांवर टीका केली. हे सरकार कोणावर भेदभाव करत नाही. मी गरीब कुटुंबातील आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी कल्याणकारी योजना आणल्या. या योजनांचा प्रत्येकाला लाभ होत आहे. काही सावत्र भाऊ योजना बंद करण्यासाठी न्यायालयात गेले आहेत. ज्यांनी या योजनेत खोडा घातला आहे. त्यांना जोडा दाखविण्याची वेळ आली आहे अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर केली.

डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान बदलणार असे खोटे सांगितले गेले. त्यावेळी मुस्लिम, ख्रिश्चन, दलितांना घाबरवून त्यांची मते विरोधकांनी मिळविली होती. परंतु फसवणूक एकदाच होऊ शकते. पुन्हा पुन्हा फसवणूक होऊ शकत नाही. नागरिकांनी जागरूक होऊन मतदान करण्याची गरज आहे असे शिंदे म्हणाले. महाविकास आघाडीच्या काळात अनेक प्रकल्प बंद पडले. अनेक प्रकल्पांना नकार देण्यात आला. परंतु आमचे सरकार आल्यावर प्रकल्प सुरू झाले असेही शिंदे म्हणाले.

Previous Post

सर्वोत्तम तंत्रज्ञानाने सज्ज महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्प सायबर अटॅक पासून जनतेचे करणार रक्षण – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Next Post

६८ कोटी रुपये विनातिकीट प्रवाशांकडून दंड वसूल

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

६८ कोटी रुपये विनातिकीट प्रवाशांकडून दंड वसूल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION