• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home राष्ट्रीय

कोल्ड्रिफ कफ सिरप प्रकरण: ईडीची चेन्नईत ७ ठिकाणी छापेमारी

admin by admin
October 13, 2025
in राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

वृत्तसंस्था : कोल्ड्रिफ कफ सिरपने अनेक लहान मुलांचा जीव घेतला आहे. या प्रकरणासंदर्भात ईडीने सोमवारी मोठी कारवाई केली आहे. चेन्नईतील श्रीसन फार्माच्या सात ठिकाणी छापे टाकले. श्रीसन फार्माच्या कार्यालयांवर तसेच तामिळनाडू औषध नियंत्रण कार्यालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या घरांवर छापे टाकण्यात आले आहेत.

ईडीने मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (PMLA) ही कारवाई केली आहे. मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये कोल्ड्रिफमुळे किमान २३ मुलांचा मृत्यू झाला आहे, ज्यापैकी बहुतेक मुले पाच वर्षांखालील होती. श्रीसन फार्मास्युटिकल्सचे मालक जी. रंगनाथनला मध्य प्रदेश पोलिसांनी ९ ऑक्टोबर रोजी अटक केली. मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये कफ सिरपमुळे अनेक मुलांना आपला जीव गमवावा लागला आहे. लहान मुलांना कफ सिरप देणं सुरक्षित आहे का? असा प्रश्न आता पालक विचारत आहेत. एम्स दिल्ली येथील बालरोग विभागाचे प्रमुख डॉ. पंकज हरी यांनी या गंभीर मुद्द्यावर महत्त्वाची माहिती दिली. त्यांनी स्पष्ट केलं की, जर कफ सिरपमध्ये भेसळ नसेल आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार दिलं गेलं तर त्यामुळे नुकसान होत नाही. तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय लहान मुलांना सिरप देणं अत्यंत धोकादायक असू शकतं.

Previous Post

यशवंत को-ऑपरेटीव्ह बँकेत तब्बल ११२ कोटींचा घोटाळा! भाजप नेत्यासाह ५० जणांवर गुन्हा दाखल

Next Post

‘आनंदाचा शिधा’ पाठोपाठ सरकारची आणखी १ योजना बंद?

admin

admin

Next Post

'आनंदाचा शिधा' पाठोपाठ सरकारची आणखी १ योजना बंद?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,142)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (500)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (87)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,070)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,179)
  • मुंबई (3,571)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (62)
  • राष्ट्रीय (565)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (625)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (213)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION