• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

यशवंत को-ऑपरेटीव्ह बँकेत तब्बल ११२ कोटींचा घोटाळा! भाजप नेत्यासाह ५० जणांवर गुन्हा दाखल

admin by admin
October 13, 2025
in गुन्हेगारी, सातारा
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

सातारा : फलटणमधील यशवंत को-ऑपरेटीव्ह बँकेत तब्बल ११२ कोटी १० लाख रूपयांचा घोटाळा झाल्याचं समोर आलेय. याप्रकरणी शनिवारी रात्री ५० जणांवर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामध्ये भाजपचे नेते, सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर आणि फलटणचे माजी आमदार दिवंगत कृष्णचंद्र भोईटे यांचा मुलगा नरेंद्र भोईटे यांचा समोर असल्याचे समोर आले आहे. ११२ कोटींचा घोटाळा उघड झाल्यानंतर साताऱ्यात एकच खळबळ उडाली आहे. पुण्यातील शासकीय सनदी लेखापाल मंदार देशपांडे यांनी याबाबत फिर्याद दिली. यशवंत को-ऑपरेटीव्ह बँकेत संगनमताने कट करून बोगस कर्जांच्या माध्यमातून ११२ कोटी १० लाख ५७ हजार रुपयांचा अपहार केल्याचा आरोप ठेवण्यात आला. एप्रिल २०२४ ते मार्च २०२५ या कालावधीत झालेल्या लेखापरीक्षण व एक एप्रिल २०१८ ते ३१ मार्च २०२४ अशा लेखापरीक्षण पूर्व कालावधीत कार्यरत असलेल्यांवर घोटाळ्याचा ठपका ठेवलाय.

बँकेचे तत्कालीन अध्यक्ष, भाजप नेते शेखर चरेगावकर यांच्यासह त्यावेळचे संचालक नरेंद्र भोईटे, रवींद्र टोणपे, चंद्रकांत चव्हाण, अनिल चव्हाण, सुनील पावसकर, सुधीर कुलकर्णी, श्रीकृष्ण जोशी, अवधूत नाटेकर, डॉ. नचिकेत वाचासुंदर, चंद्रकांत कुलकर्णी, गणपतराव निकम, नानासो पवार, पांडुरंग करपे, नितीन रेडेकर, स्नेहन कुलकर्णी, कल्पना गुणे, लक्ष्मण सपाटे, महेशकुमार जाधव, अजित निकम, नानासाहेब पवार, गोपीनाथ कुलकर्णी, संदीप इंगळे, जयवंत जगदाळे, डॉ. प्रदीपकुमार शिंदे, प्रसाद देशपांडे, सुहास हिरेमठ, परशुराम जंगाणी, अनघा कुलकर्णी, विशाल शेजवळ, प्रमोद गिजरे, वसंतराव बोराटे, सुनील मुंद्रावळे, नीलिमा कुलकर्णी, रेखा कुलकर्णी, सचिन साळुंखे, तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष देसाई, धनंजय डोईफोडे, वैशाली मोकाशी, शाखा व्यवस्थापक वैशाली पावशे, केशव कुलकर्णी, चरेगावकर यांचे भाऊ शार्दूल ऊर्फ मुकुंद चरेगावकर, विठ्ठल ऊर्फ शौनक कुलकर्णी, राही कुलकर्णी, संहिता कुलकर्णी, वैभव कुलकर्णी, काशिनाथ कुलकर्णी, सूरज गायधनी, विभिषण सोनावणे, दिनेश नवळे यांच्याविरुद्ध हा गुन्हा नोंद झाला आहे. यशवंत बँकेचे अध्यक्ष, कर्मचारी व संचालकांनी स्वत:च्या लाभासाठी बँकेचे आर्थिक नुकसान केले. परस्पर संगनमताने ११२ कोटी १० लाख ५७ हजार ४८१ एवढ्या रकमेचा घोटाळा केला. त्यासाठी तब्बल तब्‍बल १९५ बोगस कर्ज खाती तयार करण्यात आली. कर्जास तारण न घेता हेतुपुरस्सर कर्ज वितरण करून जुनी थकीत खाती बंद दाखवून नवीन खाती उघडली. कागदपत्रांमध्ये फेरफार व खोट्या नोंदी तयार करून बँकेच्या निधीचा गैरविनियोग करून घोटाळा केला.

Previous Post

एसटी प्रवाशांना दिलासा, एकाच पासवर फिरा संपूर्ण महाराष्ट्रात!

Next Post

कोल्ड्रिफ कफ सिरप प्रकरण: ईडीची चेन्नईत ७ ठिकाणी छापेमारी

admin

admin

Next Post

कोल्ड्रिफ कफ सिरप प्रकरण: ईडीची चेन्नईत ७ ठिकाणी छापेमारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (34)
  • कोल्हापूर जिल्हा (13)
  • गुन्हेगारी (1,141)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (500)
  • नवी मुंबई (213)
  • नागपूर (116)
  • नाशिक (87)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,067)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,170)
  • मुंबई (3,567)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (283)
  • रायगड (62)
  • राष्ट्रीय (563)
  • वसई-विरार (68)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (212)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION