• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

कोस्टल रोड- सी-लिंकला जोडणार; वाहतुक कोंडीतून मुंबईकरांची होणार सुटका

मुंबईकरांची वाहतुक कोंडीतून सुटका होणार आहे. आता कोस्टल रोड थेट वांद्रे वरळी सी लिंकला जोडण्यात येणार आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
April 11, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मुंबईकरांचा प्रवास वेगवाग होण्यासाठी पहिल्या टप्प्यात कोस्टल रोड प्रवाशांसाठी खुला करण्यात आला आहे. आता कोस्टल रोड वांद्रे-वरळी सी लिंकला जोडण्यात येणार आहे. त्यामुळं मुंबईकरांचा प्रवास अधिक सोप्पा व जलद होणार आहे. मुंबई महापालिका कोस्टल रोडला वांद्रे वरळी सी लिंकसोबत जोडण्यासाठी १६ किंवा १७ एप्रिल रोजी १२० मीटरपर्यंत गर्डर लाँच करण्याची शक्यता आहे. यामुळं कोस्टल रोड प्रकल्पाच्या उत्तरेकडील बाजूने वांद्रे-वरळी सी लिंक जोडला जाणार आहे.  कोस्टल रोडचे उपमुख्य अभियंता एम.एम. स्वामी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ४६ मीटर, ४४ मीटर आणि ६० मीटरचे तीन गर्डर याआधीच पुलाच्या बांधणीसाठी लाँच करण्यात आले आहेत. १२ एप्रिल रोजी न्हावा गावाच्या जेट्टीवर १२० मीटरच्या बो स्ट्रिंग पुलाची कमान बार्जमध्ये लोड करण्यात येईल. त्यानंतर वरळीच्या दिशेने ही बार्ज मार्गस्थ होईल. साधारण १५ – १६ तारखेपर्यंत वरळीपर्यंत पोहोचेल. त्यानंतर हवामानाच्या परिस्थितीनुसार, १६ किंवा १७ एप्रिलला हा गर्डर लाँच केला जाईल.

कोस्टल रोडचे वरळीचे टोक आणि दक्षिणेकडील सी लिंक व उत्तरेकडील बाजूची कमान हे अंतर भरुन काढण्यासाठी आठ गर्डर लाँच करण्यात आले आहे. कोस्टल रोड आणि सी लिंक या दरम्यान तयार होणाऱ्या पुलाचे अंतर ८५० मीटर रुंद आणि २७० मीटर रुंद असे असून पुलासाठी वापरले जाणारा धातू हा स्टील असणार आहे. पुलाच्या एकूण गर्डरपैकी चार गर्डर याआधीच लाँच करण्यात आले आहेत. तर, दोन गर्डर न्हावा शेवा बंदरावरती तयार असून एप्रिलमध्ये लाँच करण्यात येईल. वांद्रे वरळी सी लिंक जोडण्यासाठी अडीच हजार टन वजनाचा देशातील सर्वाधिक वजनाचा हा गर्डर बसवण्यात येणार आहे. यामुळं १२० मीटरचे अंतर जोडले जाणार असून एका बाजूच्या दोन लेन तयार होणार आहेत, असं पालिकेने म्हटलं आहे. वरळी येथे कोस्टल रोडला सी-लिंकची कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. त्यामुळं वांद्रेहून दक्षिण मुंबईत येणाऱ्या वाहनांना सध्याच्या सी लिंक वरळीला जिथे संपतो तिथे वाहतुक कोंडीचा सामना करावा लागणार नाही. ही वाहने सी-लिंक ते कोस्टल रोड कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून थेट दक्षिण मुंबईत येऊ शकतात.

Previous Post

फुकट्यांची एसी लोकलमध्ये घुसखोरी तब्बल इतक्या टक्क्यांनी वाढली

Next Post

रेल्वेच्या १६ विशेष फेऱ्या; उन्हाळी सुट्टीच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेचा मोठा निर्णय

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

रेल्वेच्या १६ विशेष फेऱ्या; उन्हाळी सुट्टीच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेचा मोठा निर्णय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,198)
  • मुंबई (3,585)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION