• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

सिद्धिविनायक मंदिर सुशोभीकरण, भाविकांसाठी सुविधा या कामांना गती द्यावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

श्री सिद्धिविनायक सुशोभीकरणासाठी मुंबई महापालिकेमार्फत पाचशे कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार असून, या कामासंदर्भात मुख्यमंत्र्यांसमोर सादरीकरण करण्यात आले.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
August 7, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : श्री सिद्धिविनायक मंदिरात येणाऱ्या भाविकांना उत्कृष्ट दर्जाच्या सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी सुशोभीकरणाच्या कामाला गती द्यावी. या कामाचा शुभारंभ आगामी गणेश चतुर्थीच्या दिवशी व्हावा यासाठी नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे दिले. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर परिसर सुशोभीकरण व सोयी-सुविधांसंदर्भात कामांचा आढावा घेण्यासाठी बैठक झाली. यावेळी मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, श्री सिद्धिविनायक न्यासाचे अध्यक्ष आमदार सदा सरवणकर, माजी खासदार राहुल शेवाळे, मुख्यमंत्र्याचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. आय. एस. चहल, मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी आदी उपस्थित होते.

श्री सिद्धिविनायक सुशोभीकरणासाठी मुंबई महापालिकेमार्फत पाचशे कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार असून, या कामासंदर्भात मुख्यमंत्र्यांसमोर सादरीकरण करण्यात आले. यात्रीनिवास, मंदिराच्या परिसरात पाच किलोमीटरच कॉरिडॉर, दुकाने, पार्किंग, भाविकांसाठी दर्शन रांग त्यातील सुविधा आदी विविध बाबीसंदर्भात सादरीकरणात माहिती देण्यात आली. या कामांचा संदर्भात तातडीने तांत्रिक बाबी पूर्ण करून, येणाऱ्या गणेश चतुर्थीला कामांचा शुभारंभ करता येईल, अशा पद्धतीने नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिल्या.

Previous Post

ठाणे जिल्ह्यातील अवैध हातभट्टी दारू निर्मिती ठिकाणांवर छापे; १८.१७ लाखांचा मुद्देमाल जप्त

Next Post

गणेशोत्सवासाठी बीएमसी सज्ज; गणपती विसर्जनाचे गुगल मॅपवर मिळणार ठिकाण

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

गणेशोत्सवासाठी बीएमसी सज्ज; गणपती विसर्जनाचे गुगल मॅपवर मिळणार ठिकाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

मोहरम मिरवणुकीत १५ हजार लोकांना मारण्याचा कट; विषारी कॅप्सूल वाटणाऱ्या नराधमाला बेड्या!

मोहरम मिरवणुकीत १५ हजार लोकांना मारण्याचा कट; विषारी कॅप्सूल वाटणाऱ्या नराधमाला बेड्या!

June 29, 2026
आता सरावातही गोविंदा सुरक्षित! ७५ दिवसांसाठी मिळणार १० लाखांचे अपघाती विमा संरक्षण

आता सरावातही गोविंदा सुरक्षित! ७५ दिवसांसाठी मिळणार १० लाखांचे अपघाती विमा संरक्षण

June 29, 2026
दिल्ली–मुंबई द्रुतगती मार्गामुळे प्रवासाला वेग, उद्योग आणि मालवाहतुकीला नवी चालना! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दिल्ली–मुंबई द्रुतगती मार्गामुळे प्रवासाला वेग, उद्योग आणि मालवाहतुकीला नवी चालना! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

June 29, 2026
आता शेतकरी पुत्राचे लग्न थाटात; लग्नाकार्यासाठी सवलतीच्या दरात मिळणार एसटी बस!

आता शेतकरी पुत्राचे लग्न थाटात; लग्नाकार्यासाठी सवलतीच्या दरात मिळणार एसटी बस!

June 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (51)
  • कोल्हापूर (27)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,074)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (462)
  • नवी मुंबई (207)
  • नागपूर (95)
  • नाशिक (70)
  • पालघर (65)
  • पालघर (43)
  • पुणे (972)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,537)
  • मुंबई (3,190)
  • रत्नागिरी (46)
  • राजकीय (258)
  • रायगड (45)
  • राष्ट्रीय (448)
  • वसई-विरार (31)
  • विशेष लेख (623)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (203)

Follow Us

Recent News

मोहरम मिरवणुकीत १५ हजार लोकांना मारण्याचा कट; विषारी कॅप्सूल वाटणाऱ्या नराधमाला बेड्या!

मोहरम मिरवणुकीत १५ हजार लोकांना मारण्याचा कट; विषारी कॅप्सूल वाटणाऱ्या नराधमाला बेड्या!

June 29, 2026
आता सरावातही गोविंदा सुरक्षित! ७५ दिवसांसाठी मिळणार १० लाखांचे अपघाती विमा संरक्षण

आता सरावातही गोविंदा सुरक्षित! ७५ दिवसांसाठी मिळणार १० लाखांचे अपघाती विमा संरक्षण

June 29, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
मोहरम मिरवणुकीत १५ हजार लोकांना मारण्याचा कट; विषारी कॅप्सूल वाटणाऱ्या नराधमाला बेड्या!

मोहरम मिरवणुकीत १५ हजार लोकांना मारण्याचा कट; विषारी कॅप्सूल वाटणाऱ्या नराधमाला बेड्या!

June 29, 2026
आता सरावातही गोविंदा सुरक्षित! ७५ दिवसांसाठी मिळणार १० लाखांचे अपघाती विमा संरक्षण

आता सरावातही गोविंदा सुरक्षित! ७५ दिवसांसाठी मिळणार १० लाखांचे अपघाती विमा संरक्षण

June 29, 2026
दिल्ली–मुंबई द्रुतगती मार्गामुळे प्रवासाला वेग, उद्योग आणि मालवाहतुकीला नवी चालना! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दिल्ली–मुंबई द्रुतगती मार्गामुळे प्रवासाला वेग, उद्योग आणि मालवाहतुकीला नवी चालना! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

June 29, 2026
आता शेतकरी पुत्राचे लग्न थाटात; लग्नाकार्यासाठी सवलतीच्या दरात मिळणार एसटी बस!

आता शेतकरी पुत्राचे लग्न थाटात; लग्नाकार्यासाठी सवलतीच्या दरात मिळणार एसटी बस!

June 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION