• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

तरुणांची मुलीचा आवाज काढून फसवणूक

तरुणांना फसवण्यासाठी आरोपींनी नाशिकमधील समाज माध्यमावर सक्रिय असलेल्या तरुणीचे छायाचित्र वापरले होते.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
December 6, 2023
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : ‘ड्रीम गर्ल’ चित्रपटाप्रमाणे मोबाइलवर बोलताना मुलीचा आवाज काढून अनेक तरुणांची फसवणूक करणाऱ्या दोघांना पश्चिम प्रादेशिक सायबर पोलिसांनी अटक केली. वधू-वर सूचक संकेतस्थळावरून आरोपी तरुणांची फसवणूक करत होते. सुनील मोदी (६२) व संकेत चव्हाण (२३) अशी अटक आरोपींची नावे आहेत. आरोपींनी माटुंग्यातील एका सॉफ्टवेअर इंजिनीयर तरुणाला अशाच प्रकारे फसवले होते. त्याच्या तक्रारीवरून पोलीस निरीक्षक सुवर्णा शिंदे यांच्या पथकाने आरोपींना अटक केली.

दोन्ही आरोपी सराईत असून यापूर्वीही त्यांना अटक झाली होती. त्यावेळी आर्थररोड कारागृहात दोघांची ओळख झाली. या वर्षांच्या सुरुवातीला त्यांची जामिनावर सुटका झाल्यानंतर दोघेही भेटले. त्यावेळी मोदीने बनावट कागदपत्राद्वारे अश्विनी मनोहर पंडित अशा नावाने बनावट प्रोफाइल तयार केले. तिच्या नावाने न्यायालयीन शिक्के त्यांनी तयार करून संबंधित तरुणी महानगर दंडाधिकारी असल्याचे दाखवले. तसेच पैसे देण्यास नकार देणाऱ्या व्यक्तींच्या नावाने बनावट वॉरंट तयार करण्याचे कामही मोदी करत होता.  प्रोफाइल तयार केल्यानंतर वधु-वर सूचक संकेतस्थळावर अनेक तरुणांनी लग्नासाठी संपर्क साधला. तरुणांना फसवण्यासाठी आरोपींनी नाशिकमधील समाज माध्यमावर सक्रिय असलेल्या तरुणीचे छायाचित्र वापरले होते.

Previous Post

नवी मुंबईतील खळबळजनक घटना, २४ तासांत ६ अल्पवयीन मुले बेपत्ता, परिसरात भीतीचे वातावरण; एकाला शोधण्यात यश

Next Post

बनावट मुंबई पोलिसांच्या वेबसाईट प्रकरणी गुन्हा दाखल

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

बनावट मुंबई पोलिसांच्या वेबसाईट प्रकरणी गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION