• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

बनावट मुंबई पोलिसांच्या वेबसाईट प्रकरणी गुन्हा दाखल

सायबर गुन्हे करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. बनावट वेबसाइट बनवून नेटकऱ्यांची दिशाभूल करण्याचं प्रमाणही वाढलं आहे. मुंबई पोलिसांनी नागरिकांना यासंदर्भात माहिती देत काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
December 6, 2023
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मुंबई पोलिसांच्या बनावट वेबसाईट प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  मुंबई पोलिसांच्या संकेत स्थळासारखे दिसणारे हुबेहूब संकेतस्थळ सायबर गुन्हेगारांनी बनवलं  होतं. ट्विटरवरून करण्यात आलेल्या तक्रारीवर मुंबई पोलिसांनी  गुन्हा दाखल केला आहे. मुंबई पोलिसांकडे तक्रार करणाऱ्या  तक्रारदाराला त्याची ओळख अपलोड करण्यासाठी सायबर गुन्हेगारांनी तगादा लावला होता. अन्यथा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली होती. तक्रारदाराने चौकशी केली असता वेबसाईट बनावट असल्याचं उघड झाले आहे.

सायबर गुन्हे करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. बनावट वेबसाइट बनवून नेटकऱ्यांची दिशाभूल करण्याचं प्रमाणही वाढलं आहे. मुंबई पोलिसांनी नागरिकांना यासंदर्भात माहिती देत काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. यासाठी कोणती काळजी घ्याल, याबाबत पोलिसांनी सांगितलं आहे. सायबर फसवणूक टाळायची असल्यास अशा फसव्या आणि बनावट वेबसाइट ओळखता येणंही गरजेचं आहे. अलिकडच्या काळात सायबर गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं दिसून येत आहे.

फसव्या आणि बनावट वेबसाइट कशा ओळखाल?

१. URL कडे लक्ष द्या. (Pay Close attention to URL) : फसव्या आणि बनावट वेबसाइट ओळखण्यासाठी आधी वेबसाईटच्या URL कडे लक्ष द्या. कोणत्याही नवीन वेबसाईटचा URL नीट तपासून पाहा. प्रत्येक वेबसाईटचा URL वेगळा असतो. फसव्या आणि बनावट वेबसाइटच्या URL मध्ये एखादं अक्षरं किंवा शब्द जास्त असतो.

२. वेबसाईटवर वैयक्तिक माहिती देताना कनेक्शन तपासा : वेबसाईटवर वैयक्तिक माहिती देताना HTTP वेबसाईटवर विश्वास ठेऊ नका. सुरक्षिततेची हमी आहे ते तपासून पाहा.

३. ट्रस्ट सील तपासा : अधिकृत वेबसाईटवर ट्रस्ट सील असतो. हा ट्रस्ट सील त्यांची अधिक वेबसाईट अधिकृत वेबसाईट ओळखण्यासाठी आवश्यक अधिकृत आणि बनावट वेबसाईटमधील फरक दाखवतात. हे ट्रस्ट सील मुख्यत: होमपेजवरच असते. त्यामुळे ट्रस्ट सील तपासल्यास तुमची फसवणूक होणार असल्यास ती टाळता येते.

४. वेबसाईटच्या प्रमाणपत्राचा तपशील पाहा : कोणतीही नवीन वेबसाईट वापरताना त्या वेबसाईटच्या प्रमाणपत्राचा तपशील पाहा. यामुळे तुम्हाला वेबसाईट बनावट आहे की अधिकृत हे समजण्यास मदत होईल. प्रमाणपत्राचा तपशील तपासल्याने तुमचा वेबसाईटवरील विश्वास वाढेल.

५. सुरक्षित ब्राऊझिंग : अनेक वेळा तुमचा ब्राऊझर तुम्हाला वेबसाईटच्या धोक्याबाबत इशारा देत असतो. त्याकडे दुर्लक्ष करु नका.

मुंबई पोलिसांनी फसव्या आणि बनावट वेबसाइट कशा ओळखण्याचे हे मार्ग सांगितले आहेत. याशिवाय सायबर गुन्ह्यासंदर्भात कोणतीही तक्रार असल्यात तुम्ही मुंबई पोलिसांच्या १९३० या हेल्पलाईन क्रमांकावर किंवा https://cybercrime.gov.in  या अधिकृत संकेतस्थळावर तक्रान नोंदवू शकता.

Previous Post

तरुणांची मुलीचा आवाज काढून फसवणूक

Next Post

३४७ ग्रस्तांचे अवकाळीने नुकसान झालेले केले पंचनामे

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

३४७ ग्रस्तांचे अवकाळीने नुकसान झालेले केले पंचनामे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

इंधनाचा तुटवडा? दिवसाला फक्त ‘इतकेच’ लिटर पेट्रोल-डिझेल मिळणार! – केंद्र सरकार

इंधनाचा तुटवडा? दिवसाला फक्त ‘इतकेच’ लिटर पेट्रोल-डिझेल मिळणार! – केंद्र सरकार

June 12, 2026
बालभारतीच्या नव्या पाठ्यपुस्तकांचे अनावरण; पहिली ते सहावीसाठी आधुनिक अभ्यासक्रम लागू!

बालभारतीच्या नव्या पाठ्यपुस्तकांचे अनावरण; पहिली ते सहावीसाठी आधुनिक अभ्यासक्रम लागू!

June 12, 2026
अफकॉन्सच्या सीएसआर उपक्रमामुळे ९४ कर्करोगग्रस्त बालक व पालकांच्या जीवनात नवी उमेद – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अफकॉन्सच्या सीएसआर उपक्रमामुळे ९४ कर्करोगग्रस्त बालक व पालकांच्या जीवनात नवी उमेद – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

June 12, 2026
नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

June 11, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (49)
  • कोल्हापूर (26)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,050)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (453)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (68)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (954)
  • पुणे जिल्हा (199)
  • महाराष्ट्र (1,422)
  • मुंबई (3,109)
  • रत्नागिरी (44)
  • राजकीय (243)
  • रायगड (37)
  • राष्ट्रीय (420)
  • वसई-विरार (24)
  • विशेष लेख (621)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (196)

Follow Us

Recent News

इंधनाचा तुटवडा? दिवसाला फक्त ‘इतकेच’ लिटर पेट्रोल-डिझेल मिळणार! – केंद्र सरकार

इंधनाचा तुटवडा? दिवसाला फक्त ‘इतकेच’ लिटर पेट्रोल-डिझेल मिळणार! – केंद्र सरकार

June 12, 2026
बालभारतीच्या नव्या पाठ्यपुस्तकांचे अनावरण; पहिली ते सहावीसाठी आधुनिक अभ्यासक्रम लागू!

बालभारतीच्या नव्या पाठ्यपुस्तकांचे अनावरण; पहिली ते सहावीसाठी आधुनिक अभ्यासक्रम लागू!

June 12, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
इंधनाचा तुटवडा? दिवसाला फक्त ‘इतकेच’ लिटर पेट्रोल-डिझेल मिळणार! – केंद्र सरकार

इंधनाचा तुटवडा? दिवसाला फक्त ‘इतकेच’ लिटर पेट्रोल-डिझेल मिळणार! – केंद्र सरकार

June 12, 2026
बालभारतीच्या नव्या पाठ्यपुस्तकांचे अनावरण; पहिली ते सहावीसाठी आधुनिक अभ्यासक्रम लागू!

बालभारतीच्या नव्या पाठ्यपुस्तकांचे अनावरण; पहिली ते सहावीसाठी आधुनिक अभ्यासक्रम लागू!

June 12, 2026
अफकॉन्सच्या सीएसआर उपक्रमामुळे ९४ कर्करोगग्रस्त बालक व पालकांच्या जीवनात नवी उमेद – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अफकॉन्सच्या सीएसआर उपक्रमामुळे ९४ कर्करोगग्रस्त बालक व पालकांच्या जीवनात नवी उमेद – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

June 12, 2026
नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

June 11, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION