• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

दोन तोतया सीबीआय अधिकाऱ्यांवर गुन्हा; उद्योगपतीच्या कर्मचाऱ्याला बंदुकीच्या धाकावर लुटले

याप्रकरणी टिळक नगर पोलिसांबरोबरच गुन्हे शाखाही समांतर तपास करीत आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
January 19, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : केंद्रीय अन्वेषण विभागातील (सीबीआय) अधिकारी असल्याचे भासवून तोतयाने चेंबूर येथील अमर महल पुलावर बंदुकीच्या धाक दाखवून रोख रक्कम व कागदपत्रे असलेली बॅग लुटल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी टिळक नगर पोलिसांनी दोन अज्ञात व्यक्तींविरोधात तोतयागिरी करणे, जबरी चोरी व भारतीय हत्यार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी टिळक नगर पोलिसांबरोबरच गुन्हे शाखाही समांतर तपास करीत आहे. उद्योगपती धीरज वाधवान यांच्या कार्यालयात शिपाई म्हणून काम करणारा पंकज उमाशंकर सिंह (३५) आणि चालक विनोद मोरे कामानिमित्त चर्चगेटला जात होते. त्यावेळी चेंबूर येथील अमर महल पुलावर एका होन्डा सिटी मोटरगाडीने त्यांचा रस्ता अडवला. त्यातून एक व्यक्ती बाहेर पडली. त्याने बंदुकीचा धाक दाखवून आपण सीबीआय अधिकारी असल्याचे सिंह यांना सांगितले. कारवाई करण्याचा धाक दाखवून त्याने विनोद मोरेचा मोबाइल काढून घेतला.

सिंह यांचे दोन मोबाइलही त्याने काढून घेतले. त्यानंतर सिंह यांच्याकडील रोख दीड लाख रुपये असलेली बॅगही घेतली. याशिवाय अन्य एक निळ्या रंगाची बॅगही घेतली. त्या बॅगेत तक्रारदाराचे पाकिट, धीरज वाधवान यांची न्यायालयीन कागदपत्रे, त्यांच्या मुलीचे म्युच्युअल फंडची कागदपत्रे होती. तक्रारीनुसार एकूण दोन लाख ९ हजार रुपयांचा मुद्देमाल आरोपीने सीबीआय अधिकारी असल्याचे सांगून बंदुकीच्या धाकावर हिसकावून नेला. सुरुवातीला तक्रारदारांना ती सीबीआयची कारवाई असल्याचे वाटले. पण तपासणीत ती व्यक्ती तोतया असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर सिंह याने टिळक नगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार केली. पोलिसांनी तोतयागिरी करणे, जबरी चोरी व भारतीय हत्यार कायद्याअंतर्गत दोन अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी वापरलेल्या मोटरगाडीची माहिती पोलिसांना मिळाली आहे. याशिवाय एका व्यक्तीने बंदुकीचा धाक दाखवून सिंह व मोरे यांना लुटले. त्यावेळी दुसरा व्यक्ती मोटरगाडीमध्ये बसली होती, अशी माहिती तक्रारदाराने पोलिसांना दिली. याप्रकरणी टिळक नगर पोलिसांबरोबर गुन्हे शाखाही समांतर तपास करीत आहे.

Previous Post

अटक टाळण्यासाठी आरोपीकडून ५० लाखांची मागणी; १५ लाखांची लाच स्वीकारताना पोलिस शिपायाला अटक

Next Post

पुण्यातील धक्कादायक प्रकार; नामांकित शाळेच्या समोर पकडला १६ किलो गांजा, एकाला अटक तर एकजण फरार

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

पुण्यातील धक्कादायक प्रकार; नामांकित शाळेच्या समोर पकडला १६ किलो गांजा, एकाला अटक तर एकजण फरार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION