• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

पुण्यातील धक्कादायक प्रकार; नामांकित शाळेच्या समोर पकडला १६ किलो गांजा, एकाला अटक तर एकजण फरार

विद्येचे माहेरघर अशी ओळख असलेल्या पुण्यातील विमाननगर येथे एका नामांकित शाळेसमोर गांजा विक्री करणाऱ्यास नागरिकांनी पकडून पोलिसांच्या हवाली केले. नागरिकांना अशा अवैध प्रकारांबाबत माहिती मिळते तर पोलिसांना ही माहिती का मिळत नाही असा सवाल करण्यात येत आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
January 19, 2024
in पुणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : विद्येचे माहेरघर अशी ओळख असलेल्या पुण्यातील विमाननगर येथील एका नामांकित शिक्षण संस्थेच्या समोरच नागरिकांनी सोळा किलो गांजा पकडून दिला. पानटपरीत किंवा अन्य दुकानांमध्ये ‘बडीशेप’ची किरकोळ विक्री होते, त्याप्रमाणे संबंधित शैक्षणिक संस्थेबाहेर गांजाची विक्री करण्यात येत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. नागरिकांनी या प्रकरणी एकाला पकडून विमानतळ पोलिसांच्या ताब्यात दिले असून, त्याला अटक करण्यात आली आहे. अजय सोपान सावंत (वय ५१, रा. टिंगरेनगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याचा साथीदार गणेश मधुकर वाळुंजकर हा फरार आहे. या प्रकरणी पोलिस कर्मचारी शैलेश नाईक यांनी तक्रार दिली आहे. नवीन विमानतळ रस्त्यावर संजय पार्क मधील एका मोकळ्या जागेतील खोलीत एक जण अमली पदार्थ बाळगून विक्री करत असल्याची माहिती आझाद समाज पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना माहिती मिळाली होती. त्यामुळे बुधवारी सायंकाळी विमानतळ पोलिस ठाणे गाठून गांजा विक्रीची माहिती पोलिसांना दिली.

त्यानतंर विमानतळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक आनंदराव खोबरे, संगीता माळी,सहायक निरीक्षक विजय चंदन आणि उपनिरीक्षक रवींद्र वारंगुळे आणि कर्मचारी व पक्षाचे कार्यकर्त्यांना घेऊन घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी एका पत्र्याच्या खोलीत आरोपी सावंत याच्याकडून भरलेले पोते सापडून आले. पोलिसांनी पंचाच्या समक्ष पोते उघडल्यावर त्यात मोठ्या प्रमाणावर गांजा सापडून आला. त्यामुळे पोलिसांनी गांजा जप्त करून आरोपीला अटक केली. जप्त केलेला गांजा सोळा किलो असून, गांजाचा मालक फरार झाला आहे. आरोपी मिळाल्यावर यासंबंधीची अधिक माहिती मिळ‌ू शकेल. तपास सुरू आहे, अशी माहिती वरिष्ठ निरीक्षक आनंदराव खोबरे यांनी दिली. एका पक्षाच्या कार्यकर्त्यांनी माहिती दिल्यावर विमानतळ पोलिसांनी विमाननगर परिसरातून सोळा किलो गांजा पकडला. या प्रकाराची गांभीर्याने दखल घेतली असून, सखोल चौकशी केली जाणार आहे. यामध्ये कर्तव्यात दुर्लक्ष करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल.

Previous Post

दोन तोतया सीबीआय अधिकाऱ्यांवर गुन्हा; उद्योगपतीच्या कर्मचाऱ्याला बंदुकीच्या धाकावर लुटले

Next Post

उल्हासनगरातील कचरा उचलणाऱ्या ठेक्याची पोलखोल, संघटनेकडून कारवाईची मागणी

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

उल्हासनगरातील कचरा उचलणाऱ्या ठेक्याची पोलखोल, संघटनेकडून कारवाईची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

प्रत्येक घरात स्प्रिंकलर आणि स्मोक डिटेक्टर लावण्याची अग्निशमन दलाची शिफारस

प्रत्येक घरात स्प्रिंकलर आणि स्मोक डिटेक्टर लावण्याची अग्निशमन दलाची शिफारस

June 12, 2026
गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

June 12, 2026
मलबार हिलच्या निसर्ग उन्नत मार्गावर झाड कोसळले; पर्यटकांसाठी मार्ग तात्पुरता बंद!

मलबार हिलच्या निसर्ग उन्नत मार्गावर झाड कोसळले; पर्यटकांसाठी मार्ग तात्पुरता बंद!

June 12, 2026
युद्ध की शांतता? इराण संघर्षावर डोनाल्ड ट्रम्प यांची सर्वात मोठी घोषणा

युद्ध की शांतता? इराण संघर्षावर डोनाल्ड ट्रम्प यांची सर्वात मोठी घोषणा

June 12, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (50)
  • कोल्हापूर (26)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,051)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (453)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (68)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (956)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,431)
  • मुंबई (3,116)
  • रत्नागिरी (45)
  • राजकीय (245)
  • रायगड (37)
  • राष्ट्रीय (423)
  • वसई-विरार (24)
  • विशेष लेख (621)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (196)

Follow Us

Recent News

प्रत्येक घरात स्प्रिंकलर आणि स्मोक डिटेक्टर लावण्याची अग्निशमन दलाची शिफारस

प्रत्येक घरात स्प्रिंकलर आणि स्मोक डिटेक्टर लावण्याची अग्निशमन दलाची शिफारस

June 12, 2026
गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

June 12, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
प्रत्येक घरात स्प्रिंकलर आणि स्मोक डिटेक्टर लावण्याची अग्निशमन दलाची शिफारस

प्रत्येक घरात स्प्रिंकलर आणि स्मोक डिटेक्टर लावण्याची अग्निशमन दलाची शिफारस

June 12, 2026
गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

June 12, 2026
मलबार हिलच्या निसर्ग उन्नत मार्गावर झाड कोसळले; पर्यटकांसाठी मार्ग तात्पुरता बंद!

मलबार हिलच्या निसर्ग उन्नत मार्गावर झाड कोसळले; पर्यटकांसाठी मार्ग तात्पुरता बंद!

June 12, 2026
युद्ध की शांतता? इराण संघर्षावर डोनाल्ड ट्रम्प यांची सर्वात मोठी घोषणा

युद्ध की शांतता? इराण संघर्षावर डोनाल्ड ट्रम्प यांची सर्वात मोठी घोषणा

June 12, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION