• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

लोकलच्या दर्शनी भागावर लागणार कॅमेरे; प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वेचा निर्णय

admin by admin
June 23, 2025
in मुंबई, विशेष लेख
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मुंब्रा दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासन जागे झाले असून प्रत्येक रखडलेल्या कामाला गती देण्यात येत आहे. मुंबई उपनगरीय रेल्वेच्या प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि विम्यासंबंधित गैरव्यवहारांना आळा घालण्यासाठी लोकलच्या दर्शनी भागावर कॅमेरे लावण्याच्या योजनेला गती देण्यात आली आहे. मध्य रेल्वे मार्गावरील २५ लोकल गाड्या आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील ३० लोकलला कॅमेरे बसवण्यात आले आहेत. येत्या वर्षभरात त्यात वाढ केली जाणार आहे. मध्य रेल्वेवरील मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ धावत्या लोकलमधून पडून पाच प्रवाशांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर सर्व स्तरातून प्रशासनावर टीका करण्यात आली. नेमका अपघात कसा झाला याबाबत अनेक तर्क, अंदाज व्यक्त करण्यात आले. नागरिकांनी त्यांच्या फोनमधील कॅमेराच्या माध्यमातून केलेल्या चित्रफिती समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्या. या घटनेनंतर सुरक्षेच्या उपाय योजनांमध्ये वाढ करण्याबरोबर रेल्वे प्रशासनाने खबरदारीची पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या लोकलच्या मार्गावर होणाऱ्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कॅमेरे बसवण्याची प्रक्रिया सुरू आहे.

विम्या संबंधित गैरव्यवहारांना आळा घालण्यासाठी, विशेषतः धावत्या लोकलमधून प्रवासी पडण्याच्या घटनांमध्ये सीसीटीव्ही चित्रीकरण पुरावा म्हणून वापरण्यासाठी, प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे मंडळाने मध्य, पश्चिम रेल्वे विभागातील लोकलच्या दर्शनी भागात कॅमेरे बसवण्यास सुरुवात केली आहे. पश्चिम रेल्वेवरील ११२ लोकलच्या दोन मोटरमन केबिनबाहेर हे कॅमेरे लावण्यात येणार आहेत. एकूण २२४ लोकल केबिनपैकी ६१ लोकल केबिनला कॅमेरे बसवण्याचे काम पूर्ण झाले आहे. हे कॅमेरे २ मेगा पिक्सलचे आहेत. लोकल प्रवासाची संपूर्ण माहिती कॅमेऱ्यात टिपली जाईल. एका लोकलच्या दोन्ही केबिनला कॅमेरे बसवण्यासाठी १.८४ लाख रुपयांचा खर्च येतो. मध्य रेल्वे मार्गावरील २५ लोकल रेकच्या केबिनबाहेर ५० कॅमेरे लावण्यात आले आहेत. त्यासाठी जवळपास ९२ लाख रुपये खर्च होणार आहेत. उर्वरित लोकलला कॅमेरे लावण्याचे काम सुरू आहे. तसेच पश्चिम रेल्वे मार्गावरील ११२ गाड्यांच्या हिशोबानुसार साधारण ४ कोटी १२ लाख रुपयांचा खर्च होईल. लोकल प्रवासादरम्यान होणाऱ्या घटनांवर लक्ष ठेवता येण्यासाठी आणि विमा संबंधित फसवणूक रोखता येईल. तसेच कोणतीही दुर्घटना किंवा गैरवर्तणूक झाल्यास, सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या आधारावर तपासणी करणे सोपे होईल, अशी माहिती मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

Previous Post

गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठ महिलेची ४० लाखांची फसवणूक

Next Post

अपहरण करून ५० लाख लुटणाऱ्या तोतया पोलीसांची टोळी जेरबंद

admin

admin

Next Post
अपहरण करून ५० लाख लुटणाऱ्या तोतया पोलीसांची टोळी जेरबंद

अपहरण करून ५० लाख लुटणाऱ्या तोतया पोलीसांची टोळी जेरबंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

महाराष्ट्र विधान परिषदेसाठी ९ जागांची निवडणूक जाहीर; १२ मे रोजी होणार मतदान

महाराष्ट्र विधान परिषदेसाठी ९ जागांची निवडणूक जाहीर; १२ मे रोजी होणार मतदान

April 16, 2026
बेवारस वाहनांचा प्रश्न सुटला! वसई-विरार वाहतूक पोलिसांकडून होणार ९३० गाड्यांचा ऑनलाइन लिलाव

बेवारस वाहनांचा प्रश्न सुटला! वसई-विरार वाहतूक पोलिसांकडून होणार ९३० गाड्यांचा ऑनलाइन लिलाव

April 16, 2026
नवी मुंबईत फ्लेमिंगो बोट सफारीला भरघोस प्रतिसाद; ११ हजारांहून अधिक पर्यटकांची उपस्थिती

नवी मुंबईत फ्लेमिंगो बोट सफारीला भरघोस प्रतिसाद; ११ हजारांहून अधिक पर्यटकांची उपस्थिती

April 16, 2026
पुण्यात गॅसचा काळाबाजार उघड; ११३ सिलिंडर जप्त, एकाला अटक

पुण्यात गॅसचा काळाबाजार उघड; ११३ सिलिंडर जप्त, एकाला अटक

April 16, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (41)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,027)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (428)
  • नवी मुंबई (194)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (903)
  • पुणे जिल्हा (190)
  • महाराष्ट्र (1,183)
  • मुंबई (2,962)
  • रत्नागिरी (36)
  • राजकीय (230)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (370)
  • वसई-विरार (9)
  • विशेष लेख (617)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (183)

Follow Us

Recent News

महाराष्ट्र विधान परिषदेसाठी ९ जागांची निवडणूक जाहीर; १२ मे रोजी होणार मतदान

महाराष्ट्र विधान परिषदेसाठी ९ जागांची निवडणूक जाहीर; १२ मे रोजी होणार मतदान

April 16, 2026
बेवारस वाहनांचा प्रश्न सुटला! वसई-विरार वाहतूक पोलिसांकडून होणार ९३० गाड्यांचा ऑनलाइन लिलाव

बेवारस वाहनांचा प्रश्न सुटला! वसई-विरार वाहतूक पोलिसांकडून होणार ९३० गाड्यांचा ऑनलाइन लिलाव

April 16, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
महाराष्ट्र विधान परिषदेसाठी ९ जागांची निवडणूक जाहीर; १२ मे रोजी होणार मतदान

महाराष्ट्र विधान परिषदेसाठी ९ जागांची निवडणूक जाहीर; १२ मे रोजी होणार मतदान

April 16, 2026
बेवारस वाहनांचा प्रश्न सुटला! वसई-विरार वाहतूक पोलिसांकडून होणार ९३० गाड्यांचा ऑनलाइन लिलाव

बेवारस वाहनांचा प्रश्न सुटला! वसई-विरार वाहतूक पोलिसांकडून होणार ९३० गाड्यांचा ऑनलाइन लिलाव

April 16, 2026
नवी मुंबईत फ्लेमिंगो बोट सफारीला भरघोस प्रतिसाद; ११ हजारांहून अधिक पर्यटकांची उपस्थिती

नवी मुंबईत फ्लेमिंगो बोट सफारीला भरघोस प्रतिसाद; ११ हजारांहून अधिक पर्यटकांची उपस्थिती

April 16, 2026
पुण्यात गॅसचा काळाबाजार उघड; ११३ सिलिंडर जप्त, एकाला अटक

पुण्यात गॅसचा काळाबाजार उघड; ११३ सिलिंडर जप्त, एकाला अटक

April 16, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION