• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

अपहरण करून ५० लाख लुटणाऱ्या तोतया पोलीसांची टोळी जेरबंद

admin by admin
June 23, 2025
in गुन्हेगारी, मुंबई
0
अपहरण करून ५० लाख लुटणाऱ्या तोतया पोलीसांची टोळी जेरबंद
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : भुलेश्वर येथे तोतया पोलिसांनी एका व्यक्तीचे अपहरण करून त्याच्याकडील ५० लाख रुपयांची बॅग हिसकावली. त्यानंतर आरोपींनी त्या व्यक्तीला नवी मुंबईत सोडून पलायन केले. याबाबतची पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पुणे पोलिसांच्या मदतीने चार आरोपींना पुणे, ठाणे व सातारा परिसरातून सहा तासांत अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून गुन्ह्यांत वापरलेली मोटरगाडी, ३९ लाख रोकड व सुरा पोलिसांनी जप्त केला आहे. अजय बाळकृष्ण लोखंडे (वय ३२ वर्षे, सांगली), रेवणसिद्ध राजाराम जावडे ( वय २७ वर्षे, सांगली), सागर दामोदर जाधव ( वय २९ वर्षे, सांगली), विकास अंकुश देहळे ( वय ३८ वर्षे, सांगली) व दिलीप काशिनाथ ढेकळे (वय ४३ वर्षे, ठाणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तक्रारदार शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास भुलेश्वर येथील पोपळवाडी तिसरी येथून जात असताना चार व्यक्तींनी त्याला अडवले. पोलीस असल्याची बतावणी करून त्याला मोटरगाडीत जबरदस्तीने बसवले.

आरोपींनी त्याचे अपहरण केल्यानंतर चाकूचा धाक दाखवून त्याला जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच त्याच्याकडून ५० लाख रुपये असलेली बॅग हिसकावली. त्यानंतर आरोपींनी तक्रारदारांच्या मोबाईलमधील सीमकार्ड काढून त्याला नवी मुंबईतील खारघर येथे रस्त्याच्या बाजूला उतरवले. तसेच मुंबईमध्ये परत आल्यास चकमकीत ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी तक्रार मिळाल्यानंतर लोकमान्य टिळक(एल.टी) मार्ग पोलिसांनी तात्काळ चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. यावेळी पोलिसांनी तंत्रज्ञानाच्या मदतीने केलेल्या तपासात दोन आरोपी पुण्यात असल्याचे निष्पन्न झाले. त्यांना पुणे पोलिसांच्या मदतीने खेडशिवापूर येथून ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या चौकशीत इतर आरोपींची माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने पुणे सातारा महामार्गावर आरोपींचा माग काढून सातारा येथून दोन आरोपींना ताब्यात घेतले. त्यावेळी पाचव्या आरोपीचाही याप्रकरणात सहभाग असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्याला ठाण्यातील शांतीनगर परिसरातून ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांचा सहभाग आढळल्यामुळे त्यांना याप्रकरणी अटक करण्यात आली.

Previous Post

लोकलच्या दर्शनी भागावर लागणार कॅमेरे; प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वेचा निर्णय

Next Post

१० वर्षांच्या मुलीवर स्क्रू ड्रायव्हने अत्याचार करणाऱ्या २४ वर्षीय तरूणासह प्रेयसीला अटक

admin

admin

Next Post
१० वर्षांच्या मुलीवर स्क्रू ड्रायव्हने अत्याचार करणाऱ्या २४ वर्षीय तरूणासह प्रेयसीला अटक

१० वर्षांच्या मुलीवर स्क्रू ड्रायव्हने अत्याचार करणाऱ्या २४ वर्षीय तरूणासह प्रेयसीला अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

नवी मुंबईत फ्लेमिंगो बोट सफारीला भरघोस प्रतिसाद; ११ हजारांहून अधिक पर्यटकांची उपस्थिती

नवी मुंबईत फ्लेमिंगो बोट सफारीला भरघोस प्रतिसाद; ११ हजारांहून अधिक पर्यटकांची उपस्थिती

April 16, 2026
पुण्यात गॅसचा काळाबाजार उघड; ११३ सिलिंडर जप्त, एकाला अटक

पुण्यात गॅसचा काळाबाजार उघड; ११३ सिलिंडर जप्त, एकाला अटक

April 16, 2026
निवडणूक, जनगणना आणि प्रशिक्षणाचा ताण; मुंबईतील शिक्षक व आशा सेविका संभ्रमात

निवडणूक, जनगणना आणि प्रशिक्षणाचा ताण; मुंबईतील शिक्षक व आशा सेविका संभ्रमात

April 16, 2026
उबाठात कार्याध्यक्षपदाबाबत चर्चांना उधाण; आदित्य ठाकरेंकडून मात्र स्पष्ट नकार

उबाठात कार्याध्यक्षपदाबाबत चर्चांना उधाण; आदित्य ठाकरेंकडून मात्र स्पष्ट नकार

April 16, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (41)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,027)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (428)
  • नवी मुंबई (194)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (903)
  • पुणे जिल्हा (190)
  • महाराष्ट्र (1,182)
  • मुंबई (2,962)
  • रत्नागिरी (36)
  • राजकीय (229)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (370)
  • वसई-विरार (8)
  • विशेष लेख (617)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (183)

Follow Us

Recent News

नवी मुंबईत फ्लेमिंगो बोट सफारीला भरघोस प्रतिसाद; ११ हजारांहून अधिक पर्यटकांची उपस्थिती

नवी मुंबईत फ्लेमिंगो बोट सफारीला भरघोस प्रतिसाद; ११ हजारांहून अधिक पर्यटकांची उपस्थिती

April 16, 2026
पुण्यात गॅसचा काळाबाजार उघड; ११३ सिलिंडर जप्त, एकाला अटक

पुण्यात गॅसचा काळाबाजार उघड; ११३ सिलिंडर जप्त, एकाला अटक

April 16, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
नवी मुंबईत फ्लेमिंगो बोट सफारीला भरघोस प्रतिसाद; ११ हजारांहून अधिक पर्यटकांची उपस्थिती

नवी मुंबईत फ्लेमिंगो बोट सफारीला भरघोस प्रतिसाद; ११ हजारांहून अधिक पर्यटकांची उपस्थिती

April 16, 2026
पुण्यात गॅसचा काळाबाजार उघड; ११३ सिलिंडर जप्त, एकाला अटक

पुण्यात गॅसचा काळाबाजार उघड; ११३ सिलिंडर जप्त, एकाला अटक

April 16, 2026
निवडणूक, जनगणना आणि प्रशिक्षणाचा ताण; मुंबईतील शिक्षक व आशा सेविका संभ्रमात

निवडणूक, जनगणना आणि प्रशिक्षणाचा ताण; मुंबईतील शिक्षक व आशा सेविका संभ्रमात

April 16, 2026
उबाठात कार्याध्यक्षपदाबाबत चर्चांना उधाण; आदित्य ठाकरेंकडून मात्र स्पष्ट नकार

उबाठात कार्याध्यक्षपदाबाबत चर्चांना उधाण; आदित्य ठाकरेंकडून मात्र स्पष्ट नकार

April 16, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION