• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

जन्मदात्या आईनेच पैशासाठी विकले पोटच्या पोराला; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

admin by admin
July 5, 2025
in गुन्हेगारी, रत्नागिरी
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. पैश्यासाठी एका महिलेने आपल्या पोटच्या पाच वर्षाच्या मुलाला आईने विकल्याचे खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणानंतर सर्वत्र संतप्त भावना व्यक्त करण्यात येत आहे. ही घटना २६ जून २०२५ रोजी दुपारी १२.३० वाजता गुहागर एस.टी. स्टैंड परिसरात घडल्याचे सांगण्यात येत आहे.

पोलिसांनी या प्रकरणात दोघांना अटक केली आहे. आरोपी अरबिना सुफियान पांजरी (वय २४) रा. हर्णे बाजारमोहल्ला हिने आपल्या ५ वर्षाचा मुलगा अरहान सुफियान पांजरी यास पैशासाठी सत्यवान दत्ताराम पालशेतकर (वय ५२) रा. बोऱ्या कारुळ, ता. गुहागर, जि. रत्नागिरी याला विकले. मात्र या प्रकरणाची गंभीर दाखल घेत दापोली पोलिसांनी दोघांविरुद्ध ‘बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५’ अंतर्गत गुन्हा दाखल करत त्या दोघांना अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हिरेमठ करीत आहेत.

Previous Post

राज्यात अंमली पदार्थांविरोधात धोरण आक्रमक; २००० पेक्षा अधिक पानटपऱ्यांवर कारवाई

Next Post

वरळी डोममध्ये मराठी माणूस एकत्र; हाऊसफुल्ल होऊन नागरिकांना एलईडी स्क्रीनवर मेळावा पाहण्याची व्यवस्था

admin

admin

Next Post

वरळी डोममध्ये मराठी माणूस एकत्र; हाऊसफुल्ल होऊन नागरिकांना एलईडी स्क्रीनवर मेळावा पाहण्याची व्यवस्था

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,142)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (501)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (87)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,070)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,181)
  • मुंबई (3,572)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (62)
  • राष्ट्रीय (565)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (625)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (213)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION