• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Maharashtra Crime Times
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home स्पोर्ट्स

टीम इंडियाला मोठा धक्का; पहिल्या कसोटी संघातील अष्टपैलू खेळाडूला दुखापत

admin by admin
October 1, 2025
in स्पोर्ट्स
0
टीम इंडियाला मोठा धक्का; पहिल्या कसोटी संघातील अष्टपैलू खेळाडूला दुखापत
Share on FacebookShare on WAShare on Twitter

वृत्तसंस्था : भारतीय संघाने पाकिस्तानला अंतिम फेरीत पराभूत करून आशिया चषकाची ट्रॉफी उंचावली आहे. ही स्पर्धा झाल्यानंतर कसोटी संघाचा भाग नसलेले सर्व खेळाडू मायदेशी परतले आहेत. तर कसोटी संघाचा भाग असलेले खेळाडू पहिल्या कसोटीचा सराव करण्यासाठी अहमदाबादमध्ये दाखल झाला आहेत. भारत आणि वेस्टइंडिज या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिकेतील पहिला सामना २ ऑक्टोबरपासून अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. या सामन्याआधी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. संघातील प्रमुख खेळाडू दुखापतग्रस्त झाल्याची माहिती समोर येत आहे. भारत आणि वेस्टइंडिज या दोन्ही संघांमध्ये होणाऱ्या पहिल्या कसोटीआधी भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदर दुखापतग्रस्त झाल्याची माहिती समोर येत आहे. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, सरावादरम्यान वॉशिंग्टन सुंदरच्या बोटाला गंभीर दुखापत झाली आहे. बोटाच्या दुखापतीमुळे तो सराव करू शकला नाही. कर्णधार गिल आणि संघातील इतर खेळाडू देखील त्याची विचारपूस करताना दिसून आले. काही वेळाने तो पुन्हा गोलंदाजी करताना दिसून आला. पण गोलंदाजी करताना त्याला वेदना होत होत्या.

सुंदरची दुखापत किती गंभीर आहे, हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे तो खेळणार की नाही यावर अजूनही प्रश्नचिन्ह आहे. मात्र माध्यमातील वृत्तानुसार, तो वेदनने कळवळताना दिसून आला. त्यामुळे टीम मॅनेजमेंट त्याच्याबाबत काय निर्णय घेणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. वॉशिंग्टन सुंदर संघात असणं खूप महत्वाचं आहे. कारण न्यूझीलंडविरूद्ध मायदेशात झालेली कसोटी मालिका असो किंवा इंग्लंड दौरा असो, या दोन्ही मालिकांमध्ये त्याने अष्टपैलू कामगिरी करून संघाच्या विजयात मोलाचं योगदान दिलं आहे. जर दुखापतीमुळे तो पहिला कसोटी सामना खेळू शकला नाही,तर त्याच्या जागी डावखुऱ्या हाताचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलला संधी दिली जाऊ शकते. अक्षर पटेल देखील गोलंदाजीसह फलंदाजीत योगदान देऊ शकतो. युवा कर्णधार शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघाने दमदार कामगिरी केली होती. ५ कसोटी सामन्यांची मालिका २-२ ने बरोबरीत राहिली होती. वेस्टइंडिजविरूद्ध २ कसोटी सामन्यांची मालिका झाल्यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. ही मालिका झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. त्यामुळे येणारे काही महिने शुबमन गिलसाठी कर्णधार म्हणून अतिशय महत्वाचे असणार आहेत.

Previous Post

कोपरखैरणेत घरात घुसून १२ लाखांची चोरी, अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल

Next Post

राज्यात पाळीव प्राण्यांच्या अंत्यविधीसाठी पहिली स्मशानभूमी सुरू

admin

admin

Next Post
राज्यात पाळीव प्राण्यांच्या अंत्यविधीसाठी पहिली स्मशानभूमी सुरू

राज्यात पाळीव प्राण्यांच्या अंत्यविधीसाठी पहिली स्मशानभूमी सुरू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

उद्योग क्षेत्रात महाराष्ट्र कायम ‘एक नंबर’ ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न – उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत

उद्योग क्षेत्रात महाराष्ट्र कायम ‘एक नंबर’ ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न – उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत

October 14, 2025
संप टळला! एसटी कर्मचाऱ्यांना सरकारकडून दिवाळी बोनस जाहीर

संप टळला! एसटी कर्मचाऱ्यांना सरकारकडून दिवाळी बोनस जाहीर

October 13, 2025
आता मुंबई मेट्रो ३ चं तिकिट मिळवा What’s App वर

आता मुंबई मेट्रो ३ चं तिकिट मिळवा What’s App वर

October 13, 2025
मोठी बातमी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीच्या खांद्यावर उप-कर्णधार पदाची जबाबदारी

मोठी बातमी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीच्या खांद्यावर उप-कर्णधार पदाची जबाबदारी

October 13, 2025

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (37)
  • अहिल्यानगर (7)
  • कृषी (18)
  • कोकण (16)
  • कोल्हापूर (16)
  • कोल्हापूर जिल्हा (3)
  • गुन्हेगारी (885)
  • गॅलरी (3)
  • जालना (2)
  • ठाणे (385)
  • नवी मुंबई (165)
  • नागपूर (49)
  • नाशिक (30)
  • पालघर (38)
  • पालघर (39)
  • पुणे (761)
  • पुणे जिल्हा (131)
  • महाराष्ट्र (544)
  • मुंबई (2,357)
  • रत्नागिरी (22)
  • राजकीय (117)
  • रायगड (30)
  • राष्ट्रीय (153)
  • विशेष लेख (566)
  • सांगली (4)
  • सातारा (10)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (10)
  • स्पोर्ट्स (132)

Follow Us

Recent News

उद्योग क्षेत्रात महाराष्ट्र कायम ‘एक नंबर’ ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न – उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत

उद्योग क्षेत्रात महाराष्ट्र कायम ‘एक नंबर’ ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न – उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत

October 14, 2025
संप टळला! एसटी कर्मचाऱ्यांना सरकारकडून दिवाळी बोनस जाहीर

संप टळला! एसटी कर्मचाऱ्यांना सरकारकडून दिवाळी बोनस जाहीर

October 13, 2025
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023
प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024
कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये  ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
उद्योग क्षेत्रात महाराष्ट्र कायम ‘एक नंबर’ ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न – उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत

उद्योग क्षेत्रात महाराष्ट्र कायम ‘एक नंबर’ ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न – उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत

October 14, 2025
संप टळला! एसटी कर्मचाऱ्यांना सरकारकडून दिवाळी बोनस जाहीर

संप टळला! एसटी कर्मचाऱ्यांना सरकारकडून दिवाळी बोनस जाहीर

October 13, 2025
आता मुंबई मेट्रो ३ चं तिकिट मिळवा What’s App वर

आता मुंबई मेट्रो ३ चं तिकिट मिळवा What’s App वर

October 13, 2025
मोठी बातमी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीच्या खांद्यावर उप-कर्णधार पदाची जबाबदारी

मोठी बातमी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीच्या खांद्यावर उप-कर्णधार पदाची जबाबदारी

October 13, 2025
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION