• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

भाऊच्या धक्क्याला नवं रुपडं, धक्क्याची क्षमता १ हजार बोटींनी वाढणार; १३० मीटरची विशेष मच्छिमार जेट्टी उभारणार

मुंबईतील भाऊच्या धक्क्याला नवं रुपडं मिळणार आहे. पर्यावरण विभागाकडून देखील याला मंजुरी मिळाली आहे. धक्क्याची क्षमता सुमारे १ हजार बोटींनी वाढणार आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
October 11, 2023
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : स्वातंत्र्यपूर्व काळापासून कार्यरत असलेला आणि मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणांपैकी एक असलेला भाऊचा धक्का आता कात टाकणार आहे. या धक्क्यावरून सुटणाऱ्या बोटींची क्षमता तब्बल १ हजाराने वाढणार आहे. त्यासाठी स्वतंत्र अशी मच्छिमार जेट्टी तेथे बांधली जाणार आहे. त्यामुळे प्रवासी बोटींनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल.

समुद्रमार्गे व्यापारी बोटी मुंबईत आल्यानंतर मराठी खलाशांना चिखलातून सामान किनाऱ्यावर उतरवावे लागत असते. त्यासाठी ‘भाऊ रसूल’ या नावे ओळखल्या जाणाऱ्या लक्ष्मण अजिंक्य यांनी माझगाव परिसरात बोटींसाठी १८४१ मध्ये धक्का, म्हणजेच जेट्टी उभी केली. त्यालाच ‘भाऊचा धक्का’ संबोधले जाते. पुढे जेएनपीटी उभे झाल्यानंतर या धक्क्यावर फक्त मच्छीमारांच्या बोटी येऊ लागल्या व त्यात आजही येतात. पण याच धक्क्याच्या शेजारी आता मुंबई-बेलापूर, मुंबई-मांडवा, मुंबई-मोरा अशा प्रवासी नौकादेखील सुटतात. त्यामुळे मच्छीमार आणि प्रवासी या दोघांचीही धक्क्यावर अनेकदा गर्दी होते. ही समस्या सोडविण्यासाठी मुंबई बंदर प्राधिकरण विशेष ‘मच्छीमार जेट्टी’ उभी करणार आहे. प्राधिकरणाचे उपाध्यक्ष आदेश तितरमारे यांनी सांगितले की, ‘ही मच्छीमार जेट्टी सध्याच्या धक्क्याचा विस्तार असेल. पण ती मच्छीमारांच्या गरजा लक्षात घेऊन त्यानुसार उभी केली जाईल. त्यामुळे मच्छीमारांच्या अधिक नौका तेथे उभ्या राहू शकतील. परिणामी प्रवासी बोटींच्या दिशेने असलेली गर्दी कमी होण्यास मदत होईल. पुढील आठवड्यात मुंबईत होणाऱ्या जागतिक समुद्री परिषदेच्या निमित्ताने या जेट्टीचे भूमीपूजन होईल.’ ही नवीन जेट्टी समुद्रावरच बांधली जात असल्याने त्याला पर्यावरण विभागाची परवानगी आवश्यक होती. ही परवानगी मिळत नसल्याने कंत्राटदार निश्चित होऊनही काम रखडले होते. आता मात्र जागतिक परिषदेच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण विभागाकडून मंजुरीपत्र आले आहे. त्यामुळे भूमीपूजन होत असल्याची माहिती मुंबई बंदर प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

अशी असेल नवीन जेट्टी

लांबी : १३० मीटर

रुंदी : ३० मीटर

सध्याच्या धक्क्याची क्षमता : ३०० बोटी

नवीन जेट्टीची क्षमता : १ हजार बोटी

बांधणीनंतर भाऊच्या धक्क्यावरील एकूण मच्छीमार नौका क्षमता : १३००

बांधकामाचा कालावधी : दोन वर्ष

Previous Post

रेल्वे कर्मचाऱ्याची सेक्सटॉर्शनला कंटाळून आत्महत्या

Next Post

तरुणाच्या आत्महत्येप्रकरणी मैत्रिणीविरूद्ध दीड वर्षांनंतर गुन्हा दाखल

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

तरुणाच्या आत्महत्येप्रकरणी मैत्रिणीविरूद्ध दीड वर्षांनंतर गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION