• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण ठाणे

पार्ट टाइम नोकरी ऑनलाइन शोधताना सावधानता बाळगा, ठाण्यातील लॅब टेक्निशियनची पाच लाखांची फसवणूक

आजच्या महागाइच्या काळात एका पगारावर गुजराण करणे अवघड होत असल्याने अनेकजण पार्टटाईम जॉब शोधत असातात. मात्र, ऑनलाइन नोकरीची ऑफर आल्यास सावधानता बाळगा कारण ठाण्यातील एका लॅब टेक्निशियनला टास्क पूर्ण करण्याचे टार्गेट देत तब्बल ५ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
November 30, 2023
in ठाणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

ठाणे : आजच्या महागाइच्या काळात पगारात भागवणे अवघड होत असल्याने अनेक जण पार्टटाइम जॉब अर्थात अर्धवेळ नोकरीतून अतिरिक्त उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न करतात. त्यातही घरबसल्या चांगल्या पगाराची अर्धवेळ नोकरीची संधी समोरून चालून आल्यास कोणीच ही संधी दवडणार नाही. मात्र, अशा एखाद्या नोकरीची ऑफर आल्यास सावधान राहा. कारण, आर्थिक उत्पन्न मिळण्याऐवजी तुम्ही जमा केलेली पुंजी कायमची गमावण्याची वेळ तुमच्यावर येऊ शकते. अर्धवेळ नोकरीचा मेसेज पाठवून सायबर गुन्हेगार नागरिकांची लाखो रुपयांची आर्थिक फसवणूक करत आहेत. अशाच प्रकारे ठाण्यातील एका लॅब टेक्निशियनची फसवणूक झाली आहे. गुन्हेगारांनी अर्धवेळ नोकरीचा मेसेज पाठवून यूट्युबवर काही टास्क दिले जातात. तसेच, खाते सबस्क्राइब केल्यास चांगले पैसे मिळतील, असे प्रलोभन दाखवून टेक्निशियनला सुरुवातीला कामाचे काही पैसे दिले. नंतर गुन्हेगारांनी या टेक्निशियनला आपल्या जाळ्यात ओढत टेक्निशियनची पाच लाखांपेक्षा जास्त रुपयांची फसवणूक केली.

अर्धवेळ नोकरीतून जास्त पैसे कमवण्याच्या मोहापायी उच्चशिक्षित लोकही फसवणुकीला बळी पडत असल्याचे दिसून येते. ठाण्यातीलच एका उच्चशिक्षित व्यक्तीला अर्धवेळ नोकरीचा मेसेज आला. शिवाय, त्यांना काही लिंक्सही पाठवण्यात आल्या होत्या. लिंक उघडून त्यांनी व्हिडीओवर लाइक आणि कमेंट केल्यानंतर या कामाचे त्यांना तीन हजार रुपये मिळाले. सायबर गुन्हेगारांनी त्यांना आणखी प्रलोभन दाखवत त्यांची तब्बल १७ लाखांची फसवणूक केली. एका सॉफ्टवेअर इंजिनीअरलाही गुन्हेगारांनी अशाच प्रकारे २० लाखांचा ऑनलाइन गंडा घातला होता. फसव्या टास्कच्या माध्यमातून सायबर गुन्हेगार नागरिकांना आर्थिक गंडा घालत असून, टास्क देऊन प्रत्येक टास्कच्या मोबदल्यात भरलेल्या रकमेपेक्षा ३० ते ५० टक्के जास्त रक्कम देण्याचे गुन्हेगार प्रलोभन दाखवतात. याच माध्यमातून एका व्यक्तीची तब्बल ८३ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार मध्यंतरी समोर आला होता. जास्त कमाईच्या लालसेपोटी नागरिक लाखो रुपये गमावत असून, ज्यावेळी नागरिकांना आपली फसवणूक झाल्याचे कळते, तेव्हा खूपच उशीर झालेला असतो. तोपर्यंत बँक खाते रिकामे झालेले असते.

खबरदारी महत्त्वाची

– घरबसल्या कुणीही हजारो रुपये देत नाही हे धान्यात असू द्या

– केवळ लाइक्स आणि टास्कला इतकी मोठी रक्कम कुणी देणार नाही

– कोणत्याही लिंकवर क्लिक करू नये

– अनोळखी व्यक्तीच्या समाजमाध्यमावरील ग्रुपमध्ये सहभागी होऊ नये

– उत्पन्नाचे साधन, रोजगार देणारे पैशांची मागणी करत नाहीत

– गुंतवणुकीवर बँकेच्या व्याजदरांपेक्षा अधिक परतावा मिळणे अशक्य

– त्यामुळे स्वतःकडील रक्कम ट्रान्सफर करू नये

– अनोळखी व्यक्तीला बँक, कार्डचा तपशील देऊ नये

फसवणूक झाल्यास

– मेसेजचा स्क्रिनशॉट काढून ठेवणे

– तत्काळ जवळच्या पोलिस ठाण्यात तक्रार देणे

– फसवणुकीबाबत cybercrime.gov.in या पोर्टलवर तक्रार नोंदवणे

– १९०३ हेल्पलाइनवर संपर्क करणे

Previous Post

पिंपरीत जेष्ठ व्यवसायिकावर मिर्चीपूड टाकून २७ लाख लुटणाऱ्या चौघांना पोलिसांनी केली अटक

Next Post

ATM मधील पैसे चुटकीसरशी करायचा गायब; अटक केलेल्या आरोपीकडून धक्कादायक माहिती उघड

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

ATM मधील पैसे चुटकीसरशी करायचा गायब; अटक केलेल्या आरोपीकडून धक्कादायक माहिती उघड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

८ सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp होणार बंद!

८ सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp होणार बंद!

April 28, 2026
अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

April 28, 2026
११ वी प्रवेशाचे नियोजन पूर्ण; १५ जुलैपूर्वी वर्ग भरणार, मुलींसाठी विशेष फेरीची संधी

११ वी प्रवेशाचे नियोजन पूर्ण; १५ जुलैपूर्वी वर्ग भरणार, मुलींसाठी विशेष फेरीची संधी

April 28, 2026
मराठी भाषा सक्तीबाबत सरकारची मुदतवाढ; चालकांना प्रशिक्षण देण्यावर भर – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मराठी भाषा सक्तीबाबत सरकारची मुदतवाढ; चालकांना प्रशिक्षण देण्यावर भर – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

April 28, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (44)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,032)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (439)
  • नवी मुंबई (197)
  • नागपूर (90)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (911)
  • पुणे जिल्हा (194)
  • महाराष्ट्र (1,231)
  • मुंबई (2,992)
  • रत्नागिरी (38)
  • राजकीय (231)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (380)
  • वसई-विरार (10)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

८ सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp होणार बंद!

८ सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp होणार बंद!

April 28, 2026
अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

April 28, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
८ सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp होणार बंद!

८ सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp होणार बंद!

April 28, 2026
अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

April 28, 2026
११ वी प्रवेशाचे नियोजन पूर्ण; १५ जुलैपूर्वी वर्ग भरणार, मुलींसाठी विशेष फेरीची संधी

११ वी प्रवेशाचे नियोजन पूर्ण; १५ जुलैपूर्वी वर्ग भरणार, मुलींसाठी विशेष फेरीची संधी

April 28, 2026
मराठी भाषा सक्तीबाबत सरकारची मुदतवाढ; चालकांना प्रशिक्षण देण्यावर भर – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मराठी भाषा सक्तीबाबत सरकारची मुदतवाढ; चालकांना प्रशिक्षण देण्यावर भर – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

April 28, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION