• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

ATM मधील पैसे चुटकीसरशी करायचा गायब; अटक केलेल्या आरोपीकडून धक्कादायक माहिती उघड

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
November 30, 2023
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : एटीएममधून पैसे चोरणाऱ्या एका चोरट्याला मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पैसे चोरण्यासाठी एटीएममध्ये छेडछाड केल्याप्रकरणी कस्तुरबा मार्ग पोलिसांनी २१ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. पैसे चोरण्याच्या प्रयत्नात असतानाच पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. फेविक्विकचा वापर करुन हा आरोपी एटीएमधून लोकांचे पैसे लुटत होता. पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच आरोपीला अटक केली आहे. आरोपीने याआधी अशा प्रकाराचा काही गुन्हा केला आहे का याचा तपास पोलीस करत आहेत. हिमांशू राकेश तिवारी असे आरोपीचे नाव आहे. हिमांशू एटीएमध्ये पैसे बाहेर पडण्याच्या जागेवर फेविक्किक लावायचा. त्यामुळे एखाद्या ग्राहकाने पैसे काढण्याचा प्रयत्न केला तर ते निघत नसे. त्यामुळे ग्राहक एटीएममधून तसाच बाहेर पडत असे. त्यानंतर आरोपी हिमांशू एटीएमध्ये जाऊन फेविक्विक काढून पैसे ताब्यात घेत असे. बोरिवलीत अशा प्रकारे लूट करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी रंगेहाथ पकडलं आहे. तक्रार मिळाल्यानंतर कस्तुरबा मार्ग पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपी हिमांशूचा शोध घेऊन त्याला अटक केली आहे. टूर अँड ट्रॅव्हल्स व्यवसायाचे मालक शफिक सलीम शेख यांनी दुपारी १२.२९ वाजता एटीएममधून पैसे काढण्याचा प्रयत्न केला. मशिनने पैशांचे ट्रांजेक्शन झाल्याचे दाखवले. मात्र शेख यांना पैसे मिळाले नाहीत. मशीनमध्ये छेडछाड झाल्याचे लक्षात येताच शेख यांनी बँकेच्या हेल्पलाइनला हा सगळा प्रकार सांगितला.

त्यानंतर बँक अधिकाऱ्यांनी कस्तुरबा मार्ग पोलिसांशी संपर्क साधला. कस्तुरबा पोलिसांनी तात्काळ एटीएमकडे धाव घेतली.  त्यानंतर पोलिसांनी रविवारी संध्याकाळी ६  ते सोमवारी सकाळी १२.३० या दरम्यानचे एटीएमचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. पोलिसांना फुटेज पाहून एक तरुण एटीएमसोबत काहीतरी छेडछाड करत असल्याचे त्यांना आढळले. पोलिसांनी आरोपींची ओळख पटवली. त्यानंतर रस्त्यावर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या साहाय्याने त्याचा माग काढला. एटीएममधला आरोपी हिमांशू तिवारीने बोरिवली पूर्वेकडील एका ट्रॅव्हल एजन्सीला भेट दिल्याचे समजले. तो गुजरातचे तिकीट काढण्याचा प्रयत्न करत असतानाच पोलिसांनी त्याला पकडले.  “हिमांशू तिवारीची झडती घेतल्यावर, त्याच्याकडे ५,००० रुपये, फेविक्विक ग्लूने भरलेला बॉक्स सापडला. तिवारी एटीएमच्या डिस्पेंशन स्लॉटला फेविक्विक लावत होता. मशिन काम करत नसल्याचा विचार करून जेव्हा लोक निघून जात तो एटीएममध्ये जाऊन ब्लेड किंवा कटर वापरून फेविक्विक काढत असे. त्यानंतर तो तिथे जमा झालेले पैसे घेत असे, असे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी हिमांशू तिवारीला भारतीय दंड संहितेच्या कलम ३७९ आणि ३४ अंतर्गत अटक करण्यात आली होती. “आम्हाला संशय आहे की तिवारी एका मोठ्या टोळीचा एक भाग आहे जी केवळ मुंबईतच नाही तर इतर राज्यातही याच पद्धतीने चोरी करत आहे. त्याने यापूर्वी असे गुन्हे केले आहेत. त्याने अशा प्रकारे मुंबई आणि शेजारच्या भागात आणखी किती एटीएम केंद्रांना लक्ष्य केले आले आहे याची आम्ही चौकशी करत आहोत,” असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

Previous Post

पार्ट टाइम नोकरी ऑनलाइन शोधताना सावधानता बाळगा, ठाण्यातील लॅब टेक्निशियनची पाच लाखांची फसवणूक

Next Post

डोंबिवली जवळील पलावा भागात सापळा रचून अंमली पदार्थ जप्त करत दोन जण अटकेत

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

डोंबिवली जवळील पलावा भागात सापळा रचून अंमली पदार्थ जप्त करत दोन जण अटकेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

८ सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp होणार बंद!

८ सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp होणार बंद!

April 28, 2026
अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

April 28, 2026
११ वी प्रवेशाचे नियोजन पूर्ण; १५ जुलैपूर्वी वर्ग भरणार, मुलींसाठी विशेष फेरीची संधी

११ वी प्रवेशाचे नियोजन पूर्ण; १५ जुलैपूर्वी वर्ग भरणार, मुलींसाठी विशेष फेरीची संधी

April 28, 2026
मराठी भाषा सक्तीबाबत सरकारची मुदतवाढ; चालकांना प्रशिक्षण देण्यावर भर – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मराठी भाषा सक्तीबाबत सरकारची मुदतवाढ; चालकांना प्रशिक्षण देण्यावर भर – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

April 28, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (44)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,032)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (439)
  • नवी मुंबई (197)
  • नागपूर (90)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (911)
  • पुणे जिल्हा (194)
  • महाराष्ट्र (1,231)
  • मुंबई (2,992)
  • रत्नागिरी (38)
  • राजकीय (231)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (380)
  • वसई-विरार (10)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

८ सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp होणार बंद!

८ सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp होणार बंद!

April 28, 2026
अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

April 28, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
८ सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp होणार बंद!

८ सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp होणार बंद!

April 28, 2026
अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

April 28, 2026
११ वी प्रवेशाचे नियोजन पूर्ण; १५ जुलैपूर्वी वर्ग भरणार, मुलींसाठी विशेष फेरीची संधी

११ वी प्रवेशाचे नियोजन पूर्ण; १५ जुलैपूर्वी वर्ग भरणार, मुलींसाठी विशेष फेरीची संधी

April 28, 2026
मराठी भाषा सक्तीबाबत सरकारची मुदतवाढ; चालकांना प्रशिक्षण देण्यावर भर – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मराठी भाषा सक्तीबाबत सरकारची मुदतवाढ; चालकांना प्रशिक्षण देण्यावर भर – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

April 28, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION