• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

पिंपरीत जेष्ठ व्यवसायिकावर मिर्चीपूड टाकून २७ लाख लुटणाऱ्या चौघांना पोलिसांनी केली अटक

पिंपरी- चिंचवडमध्ये जेष्ठ व्यवसायिकाच्या तोंडावर मिर्चीपूड फेकून मनी ट्रान्सफरचे २७ लाख २५ हजार रुपये घेऊन पसार झालेल्या चार जणांना पिंपरी- चिंचवड आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
November 30, 2023
in पुणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पिंपरी- चिंचवड : येथील जेष्ठ व्यवसायिकाच्या तोंडावर मिर्चीपूड फेकून मनी ट्रान्सफरचे २७ लाख २५ हजार रुपये घेऊन पसार झालेल्या चार जणांना पिंपरी- चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून ११ लाख ३५ हजार रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. या घटनेप्रकरणी व्यवसायिक प्रकाश भिकचंद लोढा यांनी निगडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. विशाल साहेबराव जगताप, जावेद अकबर काझी, अभिषेक दयानंद बोडके आणि धिरेंद्रसिंग असवानी सिंग यांना पोलिसांनी अटक केली असून लालबाबू बाजीलाल जयस्वाल हा फरार आहे. त्याचा शोध पोलीस घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार जेष्ठ व्यवसायिक प्रकाश लोढा यांना गेल्या आठवडयात रात्री पावणे अकाराच्या सुमारास लुटण्यात आले होते. त्यांच्या तोंडाला मिर्ची पावडर चोळून मनी ट्रान्सफर चे २७ लाख २५ हजार रुपये घेऊन आरोपी पसार झाले होते. लोढा हे तीन ठिकाणची मनी ट्रान्सफर ची एकूण रक्कम २७ लाख २५ हजार रोख रक्कम गोळा करून स्कुटर वरून राहते घरी दुर्गानगर येथे जात असताना पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोघांनी स्कुटरला धक्का देऊन त्यांच्या चेहऱ्यावर मिरची पावडर टाकली आणि धक्का- बुक्की करत लाखोंची रक्कम घेऊन पसार झाले. या प्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य ओळखून सर्व युनिट आणि गुन्हे शाखा यांना गुन्ह्याचा समांतर तपास करण्याचे आदेश दिले होते. तपास सुरू असताना गुन्हे शाखा युनिट एकचे पोलिस निरीक्षक संतोष पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड, दरोडा, खंडणी विरोधी पथक यांनी वेगवेगळे पथके तयार करून आरोपीचा शोध घेत होते. अखेर खबऱ्या मार्फत पोलीस आरोपीपर्यंत पोहचले. चार ही आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणाहून पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून ११ लाख ३५ हजार रोख रक्कम हस्तगत केली आहे. ही कामगिरी पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Previous Post

एपीएमसी पोलिसांकडून ७ लाखांचा एमडी अंमली पदार्थ जप्तकरत दोघांना अटक

Next Post

पार्ट टाइम नोकरी ऑनलाइन शोधताना सावधानता बाळगा, ठाण्यातील लॅब टेक्निशियनची पाच लाखांची फसवणूक

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

पार्ट टाइम नोकरी ऑनलाइन शोधताना सावधानता बाळगा, ठाण्यातील लॅब टेक्निशियनची पाच लाखांची फसवणूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

धूम्रपान, अनधिकृत विक्री आणि भीक मागितल्यास दंडासह तुरुंगवास! – रेल्वेचे नवे नियम लागू

धूम्रपान, अनधिकृत विक्री आणि भीक मागितल्यास दंडासह तुरुंगवास! – रेल्वेचे नवे नियम लागू

June 26, 2026
खासगी रुग्णालयांच्या उपचार शुल्काला बसणार लगाम; राज्य सरकार लवकरच आणणार नवे धोरण!

खासगी रुग्णालयांच्या उपचार शुल्काला बसणार लगाम; राज्य सरकार लवकरच आणणार नवे धोरण!

June 26, 2026
सावधान! हेल्मेट असूनही दंड होऊ शकतो; जाणून घ्या वाहतूक विभागाचे ६ महत्त्वाचे नियम

सावधान! हेल्मेट असूनही दंड होऊ शकतो; जाणून घ्या वाहतूक विभागाचे ६ महत्त्वाचे नियम

June 25, 2026
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त १५ ते २२ जुलै दरम्यान राज्यात विशेष आरोग्य शिबिरे

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त १५ ते २२ जुलै दरम्यान राज्यात विशेष आरोग्य शिबिरे

June 25, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (51)
  • कोल्हापूर (27)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,068)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (460)
  • नवी मुंबई (207)
  • नागपूर (95)
  • नाशिक (70)
  • पालघर (63)
  • पालघर (43)
  • पुणे (971)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,521)
  • मुंबई (3,179)
  • रत्नागिरी (46)
  • राजकीय (258)
  • रायगड (44)
  • राष्ट्रीय (444)
  • वसई-विरार (29)
  • विशेष लेख (623)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (203)

Follow Us

Recent News

धूम्रपान, अनधिकृत विक्री आणि भीक मागितल्यास दंडासह तुरुंगवास! – रेल्वेचे नवे नियम लागू

धूम्रपान, अनधिकृत विक्री आणि भीक मागितल्यास दंडासह तुरुंगवास! – रेल्वेचे नवे नियम लागू

June 26, 2026
खासगी रुग्णालयांच्या उपचार शुल्काला बसणार लगाम; राज्य सरकार लवकरच आणणार नवे धोरण!

खासगी रुग्णालयांच्या उपचार शुल्काला बसणार लगाम; राज्य सरकार लवकरच आणणार नवे धोरण!

June 26, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
धूम्रपान, अनधिकृत विक्री आणि भीक मागितल्यास दंडासह तुरुंगवास! – रेल्वेचे नवे नियम लागू

धूम्रपान, अनधिकृत विक्री आणि भीक मागितल्यास दंडासह तुरुंगवास! – रेल्वेचे नवे नियम लागू

June 26, 2026
खासगी रुग्णालयांच्या उपचार शुल्काला बसणार लगाम; राज्य सरकार लवकरच आणणार नवे धोरण!

खासगी रुग्णालयांच्या उपचार शुल्काला बसणार लगाम; राज्य सरकार लवकरच आणणार नवे धोरण!

June 26, 2026
सावधान! हेल्मेट असूनही दंड होऊ शकतो; जाणून घ्या वाहतूक विभागाचे ६ महत्त्वाचे नियम

सावधान! हेल्मेट असूनही दंड होऊ शकतो; जाणून घ्या वाहतूक विभागाचे ६ महत्त्वाचे नियम

June 25, 2026
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त १५ ते २२ जुलै दरम्यान राज्यात विशेष आरोग्य शिबिरे

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त १५ ते २२ जुलै दरम्यान राज्यात विशेष आरोग्य शिबिरे

June 25, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION