• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

एटीएसची मुंबईत कारवाई; बांगलादेशी घुसखोरांना मुंबईत अटक

महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) मुंबईच्या वेगवेगळ्या भागांतून चार बांगलादेशी घुसखोरांना अटक केली आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
June 12, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : बांगलादेशी नागरिकांची बेकायदा घुसखोरी ही देशासमोरील गंभीर समस्या आहे. न्यायालयाने परतीसाठी जामीन मंजूर केल्यानंतरही हे घुसखोर बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतीय ओळख मिळवून राहत असल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) मुंबईच्या वेगवेगळ्या भागांतून चार बांगलादेशी घुसखोरांना अटक केली आहे. या घुसखोरांनी तसेच इतर काही बांगलादेशींनी भारतीय नागरिक म्हणून नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत मतदान केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

बांगलादेशातून भारतात घुसखोरी करून राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांविरुद्ध एटीएस तसेच इतर यंत्रणा विविध मोहीम हाती घेत असतात. त्यातच न्यायालयाने जामीन दिल्यानंतरही मायदेशी परतण्याऐवजी काही बांगलादेशी मुंबई, महाराष्ट्रात वास्तव्य करून राहत असल्याची माहिती एटीएसला मिळाली. या माहितीची शहानिशा करण्यासाठी एटीएसच्या जुहू युनिटच्या पथकाने मुंबईच्या अंधेरी, जोगेश्वरी, मालाड, माहुल गाव येथून चार बांगलादेशी नागरिकांची धरपकड केली. त्यांच्या चौकशीमध्ये आणखी काही बांगलादेशी असेच बेकायदा वास्तव्य करून राहत असल्याची माहिती मिळाल्याचे एटीएसच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. गुजरातच्या सुरत येथील वास्तव्याचे त्यांच्याकडे पुरावे सापडले. हे सर्व पुरावे आणि ओळखपत्रे त्यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे बनविल्याचे उघडकीस आले आहे. न्यायालयाने या चौघांची रवानगी पोलिस कोठडीत केली आहे. बनावट भारतीय ओळख मिळवणाऱ्या या बांगलादेशींचे केवळ भारतातच वास्तव्य नसून ते या ओळखीचा वापर विदेशात नोकरीसाठीही करीत आहेत. अटक केलेल्या आणि चौकशीमध्ये रडारवर आलेल्या पाच बांगलादेशींनी बनावट कागदपत्रांवर भारतीय पासपोर्ट मिळवले आहेत. एक बांगलादेशी नागरिक तर या पासपोर्टवर सौदी अरेबियामध्ये जाऊन नोकरी करीत असल्याचे एटीएसने म्हटले आहे. भारतीय असल्याचे सिद्ध करण्यासाठी तसेच भारतीय पासपोर्टवर विदेशात नोकऱ्या मिळणे शक्य असल्याने ते भारतीय पासपोर्ट प्राप्त करतात, असे निदर्शनास आले आहे.

अटक केलेले बांगलादेशी

रियाज हुसेन शेख (३३). लोखंडवाला, अंधेरी
सुलतान सिद्दीक शेख (५४). मालवणी, मालाड
इब्राहिम शफिउल्ला शेख (४६). म्हाडा कॉलनी, माहुल गाव
फारूख उस्मानगणी शेख (३९) ओशिवरा, जोगेश्वरी (प.)

Previous Post

राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या मुख्यालय व प्रशिक्षण केंद्र स्थापनेच्या कामाला गती – मंत्री शंभुराज देसाई

Next Post

६ महिन्यांत गॅस्ट्रोचे ३४७८ रुग्ण; रस्त्यावर खाद्यपदार्थ विकणाऱ्यांवर मनपाकडून कारवाई

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

६ महिन्यांत गॅस्ट्रोचे ३४७८ रुग्ण; रस्त्यावर खाद्यपदार्थ विकणाऱ्यांवर मनपाकडून कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

प्रत्येक घरात स्प्रिंकलर आणि स्मोक डिटेक्टर लावण्याची अग्निशमन दलाची शिफारस

प्रत्येक घरात स्प्रिंकलर आणि स्मोक डिटेक्टर लावण्याची अग्निशमन दलाची शिफारस

June 12, 2026
गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

June 12, 2026
मलबार हिलच्या निसर्ग उन्नत मार्गावर झाड कोसळले; पर्यटकांसाठी मार्ग तात्पुरता बंद!

मलबार हिलच्या निसर्ग उन्नत मार्गावर झाड कोसळले; पर्यटकांसाठी मार्ग तात्पुरता बंद!

June 12, 2026
युद्ध की शांतता? इराण संघर्षावर डोनाल्ड ट्रम्प यांची सर्वात मोठी घोषणा

युद्ध की शांतता? इराण संघर्षावर डोनाल्ड ट्रम्प यांची सर्वात मोठी घोषणा

June 12, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (50)
  • कोल्हापूर (26)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,051)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (453)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (68)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (956)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,431)
  • मुंबई (3,116)
  • रत्नागिरी (45)
  • राजकीय (245)
  • रायगड (37)
  • राष्ट्रीय (423)
  • वसई-विरार (24)
  • विशेष लेख (621)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (196)

Follow Us

Recent News

प्रत्येक घरात स्प्रिंकलर आणि स्मोक डिटेक्टर लावण्याची अग्निशमन दलाची शिफारस

प्रत्येक घरात स्प्रिंकलर आणि स्मोक डिटेक्टर लावण्याची अग्निशमन दलाची शिफारस

June 12, 2026
गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

June 12, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
प्रत्येक घरात स्प्रिंकलर आणि स्मोक डिटेक्टर लावण्याची अग्निशमन दलाची शिफारस

प्रत्येक घरात स्प्रिंकलर आणि स्मोक डिटेक्टर लावण्याची अग्निशमन दलाची शिफारस

June 12, 2026
गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

June 12, 2026
मलबार हिलच्या निसर्ग उन्नत मार्गावर झाड कोसळले; पर्यटकांसाठी मार्ग तात्पुरता बंद!

मलबार हिलच्या निसर्ग उन्नत मार्गावर झाड कोसळले; पर्यटकांसाठी मार्ग तात्पुरता बंद!

June 12, 2026
युद्ध की शांतता? इराण संघर्षावर डोनाल्ड ट्रम्प यांची सर्वात मोठी घोषणा

युद्ध की शांतता? इराण संघर्षावर डोनाल्ड ट्रम्प यांची सर्वात मोठी घोषणा

June 12, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION